विशेष बातमी
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे
![]()
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे अमळनेर वार्ताहार-येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्त साधून वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. त्याचबरोबर वार्षिक बक्षीस वितरणाचा ही कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.शाम पवार, प्रशासकीय अधिकारी, नवलभाऊ प्रतिष्ठान, यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी […]
पोलीस रेझिंग डे निमित्त आदिवासी पाड्यावर अनोखा उपक्रम *खडकपाडा पोलीस स्टेशनमार्फत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम.*
![]()
पोलीस रेझिंग डे निमित्त आदिवासी पाड्यावर अनोखा उपक्रम *खडकपाडा पोलीस स्टेशनमार्फत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम.* ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) पोलीस रेझिंग डे निमित्ताने पोलिस उपायुक्त परिमंडळ ३ मध्ये सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरू केले आहेत त्यातीलच एक अनोखा उपक्रम आज दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक […]
पूज्य साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालय राबविणार ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम… तालुक्यातील शाळांनी संपर्क साधण्याचे आवाहन
![]()
पूज्य साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालय राबविणार ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम… तालुक्यातील शाळांनी संपर्क साधण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण शासन निर्णयानुसार अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये वाचन महोत्सव उपक्रम पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्या माध्यमातून 1 जानेवारी ते 15 […]
गांधली येथे समाज कार्य महाविद्यालय अमळनेर चे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर
![]()
गांधली येथे समाज कार्य महाविद्यालय अमळनेर चे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर अमळनेर प्रतिनिधी येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय ग्रामीण हिवाळी शिबिर गांधली येथे दिनांक सहा जानेवारी ते 12 जानेवारी 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. गांधली येथील श्री दत्त मंदिर संस्थान येथे शिबिराचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला […]
सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. प्रत्येक मेट्रो मार्गाचा घेतला आढावा.
![]()
सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. प्रत्येक मेट्रो मार्गाचा घेतला आढावा. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र […]
जोगेश्वरी पोलीस स्टेशन तर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती
![]()
जोगेश्वरी पोलीस स्टेशन तर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी जोगेश्वरी पोलिस स्टेशन चे वतीने जोगेश्वरी पूर्व स्टेशन रोड आय वाय कॉलेज समोर सायबर गुन्हे आणि फ्रोड रोखण्यासाठी जनजागृती पथनाट्य सादरीकरण इस्माईल युसुफ कॉलेज च्या विद्यार्थ्यानी सादर केले.यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी थांबून हे पथनाट्य पाहण्यासाठी पुढाकार घेतला.सध्या सायबर गुन्हे आणि फसवणुकीचा धंदा दिवसेंदिवस […]
हिंदी अध्यापक मंडळाचा सामान्य ज्ञान परीक्षेचा तालुकास्तरीय बक्षीस वितरण समारंभ व जीवन गौरव पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न
![]()
हिंदी अध्यापक मंडळाचा सामान्य ज्ञान परीक्षेचा तालुकास्तरीय बक्षीस वितरण समारंभ व जीवन गौरव पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शहादा जिल्हा नंदुरबार आयोजित14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ व जीवन गौरव सन्मान सोहळा नुकताच साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या सभागृहामध्ये उत्साहपूर्ण […]
शास्त्रीनगर, चेंबूर येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न….*
![]()
शास्त्रीनगर, चेंबूर येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न….* मुंबई प्रतिनिधी ” समाज उद्धाराचे कंकण बांधणाऱ्या सावित्रीआईंनी स्रियांना कर्तृत्वाच्या आकाशात झेप घेण्यासाठी शिक्षणाचे बळकट पंख दिले “* असे प्रतिपादन मुंबई माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश संतोष माळी यांनी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोसायटी हॉल शास्त्रीनगर, वाशी […]
अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची आर्थिक प्रगती आणि भविष्यातील वाटचाल
![]()
अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची आर्थिक प्रगती आणि भविष्यातील वाटचाल अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला जळगाव जिल्हा अर्बन बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास भाई गुजराती, सहकार भारतीचे प्रकोष्ट प्रमुख संजय बिर्ला आणि जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल मदाने यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीचा उद्देश बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती घेणे आणि शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या […]
नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब मध्ये बालिका दिन साजरा
![]()
नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब मध्ये बालिका दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब मध्ये आज ३जानेवारी रोजी “सावित्री बाई फुले जयंती – बालिका दिन ” साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री.अनिल चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रमुख वक्त्या म्हणून युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर च्या वतीने जि. प.मराठी शाळा निंबच्या उपशिक्षिका सौ.क्रांती पाटील उपस्थित होत्या.या […]

