13 Mar, 2026

अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदी बाबत कारवाई*

Loading

*अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदी बाबत कारवाई* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपरिषदेतर्फे आज दिनांक १४.०१.२०२५ रोजी प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई करण्यात आली. यात बंदी असलेल्या प्लास्टिक पासून बनविलेल्या पतंग यांची विक्री , वापर व साठवणूक केल्याकारणाने चार दुकानदारांना एकूण ६०००/- रुपये दंड ठोठावला. नगर परिषद आरोग्य विभाग भरारी पथकाने एकूण ८.५ किलो च्या प्लास्टिक […]

1 min read

अमळनेर शहरांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ

Loading

अमळनेर शहरांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ अमळनेर प्रतिनिधी – शहरातील पिंपळे रोड वरील कॉलनी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने आज दि १५ रोजी सुमारे १० ते१२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली असून याबाबत नगरपालिका प्रशासन अधिकारी व आरोग्य विभाग निरीक्षक यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविल्यावर देखील त्यांनी याबाबत दुर्लक्ष केले आहे. आज दि १५ रोजी सकाळी ७ वाजेपासून […]

1 min read

प्रलंबित मागण्यांसाठी फेब्रु / मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या SSC/HSC परिक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार… शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्षांना निवेदन

Loading

प्रलंबित मागण्यांसाठी फेब्रु / मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या SSC/HSC परिक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार… शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्षांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी १) संघटनचे दि. २४/०९/२०२४ रोजीचे शालेय शिक्षण विभागाला दिलेले निवेदन २) संघटनचे दि. ०५/१०/२०२४ ते ०७/१०/२०२४ चे आझाद मैदानावरील उपोषणाचे अंदोलन ३) मा. मंत्री शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे समवेत झालेली […]

1 min read

अर्बन बँकेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि बँकेच्या पहिल्या *दिनदर्शिका २०२५* चं प्रकाशन या कार्यक्रमात आपणा सर्वांचे स्वागत आहे. ही दिनदर्शिका सभासद ग्राहकांना बँकिंगची सहज सुलभ माहिती देईल, जेणेकरून त्यांना बँकिंगच्या क्षेत्रात अधिक माहिती मिळेल.

Loading

सस्नेह आमंत्रण! आम्ही अभिमानाने ओळख देत आहोत की दि अमळनेर को. ऑप. अर्बन बँकेचे शतक महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. या अवसरेनं, आम्ही आमच्या मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे, जे आधुनिक बँकिंग सुविधांनी सज्ज आहे व सभासद व ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास सक्षम आहे. सदर नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि बँकेच्या पहिल्या *दिनदर्शिका २०२५* चं प्रकाशन […]

1 min read

वाचनालये साहित्य निर्मितीचे केंद्र: संजय देशमुख मॉ जिजाऊ वाचनालयाचे उद्घाटन व राज्यस्तरीय जिजाऊ साहित्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा रांगोळी स्पर्धा व महापुरुष वेशभुषा धारकांना बक्षीसांचे वाटप

Loading

वाचनालये साहित्य निर्मितीचे केंद्र: संजय देशमुख मॉ जिजाऊ वाचनालयाचे उद्घाटन व राज्यस्तरीय जिजाऊ साहित्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा रांगोळी स्पर्धा व महापुरुष वेशभुषा धारकांना बक्षीसांचे वाटप अकोला : विद्याथर्थ्यांनी वाचनालयाचा फायदा घेणे गरजेचे आहे.वाचनालये हे साहित्य निर्मितीचे केन्द्र असल्याचे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. […]

1 min read

अमळनेरमध्ये रिक्षा नेल्यावर झालेल्या वादात एकाला गंभीर मारहाण

Loading

अमळनेरमध्ये रिक्षा नेल्यावर झालेल्या वादात एकाला गंभीर मारहाण अमळनेर प्रतिनिधी: सायंकाळी साडेसात वाजता पातोंडा येथे रिक्षा अंगणातून नेत असताना झालेल्या वादाची घटना घडली. शांताराम भालेराव पाटील यांनी त्यांच्या रिक्षेचे अंगणातून जाण्याबद्दल मधुकर राजराम पाटील यांच्यावर आरोप केला, ज्यामुळे मधुकर पाटील तशा शिवीगाळीला सुरूवात केली. या वादात सिंधुबाई राजाराम पाटील देखील सामील झाल्या आणि त्यांनी मारहाण […]

1 min read

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन. देशभरातून एक हजार स्टार्टअप्सचा सहभाग – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Loading

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन. देशभरातून एक हजार स्टार्टअप्सचा सहभाग – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

1 min read

तालुकास्तरीय शासकीय कर्मचारी खेळांत बुद्धिबळ-कॅरम स्पर्धेमध्ये आरोग्य विभागाचे वर्चस्व.

Loading

तालुकास्तरीय शासकीय कर्मचारी खेळांत बुद्धिबळ-कॅरम स्पर्धेमध्ये आरोग्य विभागाचे वर्चस्व. सालाबादप्रमाणे आजपासून जिल्हा परिषद तथा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय विभागांतील सर्व अधिकारी तथा सर्व (पुरुष-महिला) कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तालुकास्तरीय विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. आज महात्मा गांधी कॉलेज चोपडा येथील क्रीडांगणात तथा ऑक्सफर्ड इंग्रजी माध्यमिक विद्यालय येथील क्रीडागृहात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील सनपुले ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातुन मुलगा बनला एम.बी.बी.एस.डॉक्टर

Loading

.. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातुन मुलगा बनला एम.बी.बी.एस.डॉक्टर “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” या मागणीप्रमाणेच परिस्थिती नसतांना, जास्त पैसा गाठीशी नसला तरी, फक्त चिकाटी व जिद्द सोबत असली तरी शून्यातून देखील एक सुंदर विश्व निर्माण करता येऊ शकते, त्याचेच जणू काही मूर्तिमंत धडा गिरवलाय. त्याचेच एक आदर्श असे उदाहरण म्हणुन, जळगाव […]

1 min read

जिजाऊ जन्मोत्सव: नारी शक्तीचा अद्वितीय सन्मान आणि सशक्तीकरणाचा साज!”

Loading

“जिजाऊ जन्मोत्सव: नारी शक्तीचा अद्वितीय सन्मान आणि सशक्तीकरणाचा साज!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे आयोजित “सन्मान नारी शक्तिचा” कार्यक्रमात जिजाऊ जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत लोणच्या आयोजित महीला सभेत सरपंच शशिकांत पाटील अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील उपस्थित होते. राजमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले […]

1 min read