विशेष बातमी
डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार* *सावंतवाडीतील सुसज्ज “भोसले नॉलेज सिटी” हे संमेलन स्थळ* *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने*
![]()
*डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार* *सावंतवाडीतील सुसज्ज “भोसले नॉलेज सिटी” हे संमेलन स्थळ* *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने* मुंबई,दि.:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती […]
सततच्या अपघातांमुळे उड्डाणपुलाची गरज, आमदार कृषीभूषण पाटीलांची मागणी! धुळे – पारोळा – एरंडोल जळगाव महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामाची मागणी!
![]()
सततच्या अपघातांमुळे उड्डाणपुलाची गरज, आमदार कृषीभूषण पाटीलांची मागणी! धुळे – पारोळा – एरंडोल जळगाव महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामाची मागणी! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्यमार्ग क्र. ३९ च्या कि.मी. २१/४०० वरील जंक्शनवर उड्डाणपुल बांधण्यासाठी मा. आमदार साहेबराव पाटील यांनी पत्रद्वारे मागणी केली आहे. धुळे जिल्ह्यातील पारोळा व एरंडोल तालुक्यातून जाणाऱ्या सुरत धुळे पारोळा एरंडोल – जळगाव राष्ट्रीय […]
टार्गेट पब्लिकेशन्सचे ऐतिहासिक यश : एससीईआरटी (SCERT) कडून ८ अभिनव पुस्तकांना मान्यता.
![]()
टार्गेट पब्लिकेशन्सचे ऐतिहासिक यश : एससीईआरटी (SCERT) कडून ८ अभिनव पुस्तकांना मान्यता. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईतील नामांकित शैक्षणिक प्रकाशन संस्था टार्गेट पब्लिकेशन्स प्रा. लि. यांच्या अभूतपूर्व यशामुळे शैक्षणिक प्रकाशन क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (SCERT), पुणे यांनी टार्गेट पब्लिकेशन्सच्या ८ पुस्तकांना मान्यता दिली असून […]
अर्बन बँक सभासदांच्या विश्वासाची बँक- खासदार स्मिताताई वाघ , अर्बन बँकेच्या अद्ययावत आधुनिक अशा बँकिंग सुविधांनी संपन्न नूतन सभागृहाच्या उद्घाटन व सहज सुलभ बँकिंग ची माहिती देणारी दिनदर्शिकेचे प्रकाशन
![]()
अर्बन बँक सभासदांच्या विश्वासाची बँक- खासदार स्मिताताई वाघ अर्बन बँकेच्या अद्ययावत आधुनिक अशा बँकिंग सुविधांनी संपन्न नूतन सभागृहाच्या उद्घाटन व सहज सुलभ बँकिंग ची माहिती देणारी दिनदर्शिकेचे प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर अर्बन बँकेने शाखा विस्तार करून परिसरातील लोकांना आर्थिक क्षेत्रातील अमळनेर सारखी उत्कृष्ठ सेवा द्यावी असे प्रतीपंढरपूरवाडी संस्थांचे गादीपती प.पू श्री संत सखाराम महाराज यांनी […]
साळवे इंग्रजी विद्यालय व पूज्य साने गुरुजी प्राथ सेमी विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न* *मेळाव्यातून जीवन जगण्याची कला आणि आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळते* :- मुख्याध्यापक एस डी मोरे
![]()
*साळवे इंग्रजी विद्यालय व पूज्य साने गुरुजी प्राथ सेमी विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न* *मेळाव्यातून जीवन जगण्याची कला आणि आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळते* :- मुख्याध्यापक एस डी मोरे धरणगांव प्रतिनिधी :- पी डी पाटील धरणगांव – साळवे तालुका धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालय व पूज्य साने गुरुजी प्राथमिक सेमी विद्यालयामध्ये आनंद मेळावा अतिशय उत्साहात संपन्न […]
कसून तयारी,नियमित सराव,वेळेचे व्यवस्थापनामुळे स्पर्धा परीक्षेत यश*- युनिकचे मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन
![]()
*कसून तयारी,नियमित सराव,वेळेचे व्यवस्थापनामुळे स्पर्धा परीक्षेत यश*- युनिकचे मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन ————————————————- ● UPSC परीक्षेत CSAT पात्रता चाचणी पेपर ● CSAT करिता 66/200 ची गरज ● प्रश्नांचे नीटपणे वाचन महत्वाचे ————————————————- अमळनेर : येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) अंतर्गत रुसा,आयक्यूएसी,करिअर कौंसेलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15 दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्से […]
पिंपळे आश्रम शाळेत गीत गायन स्पर्धा *
![]()
*पिंपळे आश्रम शाळेत गीत गायन स्पर्धा * अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 18 जानेवारी 2025 ,वार शनिवार रोजी. *आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत* अनुदानित आश्रम शाळा पिंपळे येथे गीतगायन स्पर्धेचा अनोखा उपक्रम घेण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. संगीत हे माणसाच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करत असते, संगीतामुळे माणसाचे मन […]
माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळाने आयोजित केला हळदीकुंकू कार्यक्रम
![]()
माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळाने आयोजित केला हळदीकुंकू कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी- काल, १६ जानेवारी २०२५ रोजी, पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक हॉल येथे माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळाची मासिक सभा पार पडली. या सभेत संक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. जेष्ठ महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत, खेळांच्या आनंदात सामील […]
आय डी एफ सी बँक अमळनेर अधिकाऱ्यांकडून समाजकार्य महाविद्यालयात क्लायमेट चेंज आणि वित्तीय साक्षरता कार्यशाळा
![]()
आय डी एफ सी बँक अमळनेर अधिकाऱ्यांकडून समाजकार्य महाविद्यालयात क्लायमेट चेंज आणि वित्तीय साक्षरता कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे आय डी एफ सी फर्स्ट बँक अधिकारी टीम कडून सी एस आर भारत एम्प्लॉइ व्हालंटरिंग प्रोग्राम अंतर्गत वातावरण बदल, वित्तीय साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डिजीटल साक्षरता, ऑनलाईन […]
डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन ( डी डब्ल्यू ए युके )उरुळी कांचन च्या अध्यक्षपदी डॉ.गणेश आखाडे यांची नियुक्ती
![]()
डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन ( डी डब्ल्यू ए युके )उरुळी कांचन च्या अध्यक्षपदी डॉ.गणेश आखाडे यांची नियुक्ती पुणे उरुळीकांचन: डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचन डी डब्ल्यू ए युके सरकारमान्य संस्थेच्या अध्यक्षपदी येथील डॉ गणेश आखाडे पूजा क्लिनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ.संतोष राठोड मावळते अध्यक्ष यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्याच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनची कार्यकारिणीची सभा आयोजित […]

