14 Mar, 2026

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे. – उपमुख्यमंत्री अजित पवार.

Loading

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे. – उपमुख्यमंत्री अजित पवार. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2023 व […]

1 min read

लोकमंगल पतसंस्थेच्या सदस्य सल्लागारपदी डॉ.रवींद्र भोळे यांचे नियुक्ती

Loading

उरुळी कांचन,(प्रतिनिधी):-लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा उरुळी कांचनच्या सल्लागारपदी अक्षदा कांचन, जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे, शंकर सोनवणे, शुभांगी परीट, परिघा कांचन, अलका मदने, रतिकांत यादव, नंदकुमार मुरकुटे, संतोष चौधरी, अशोक गव्हाणे, अशोक कदम यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी दिले. यावेळी पतसंस्थेचे संचालक शिवाजी माळी यांनी मार्गदर्शन करताना […]

1 min read

अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यात यश! आधार संस्थेच्या तातडीच्या कारवाईमुळे एक बालविवाह टळला!

Loading

अमळनेरमध्ये बालविवाह रोखण्यात यश! आधार संस्थेच्या तातडीच्या कारवाईमुळे एक बालविवाह टळला! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज 21 जानेवारी 2025 रोजी, आधार संस्थेकडे अमळनेर शहरात बालविवाह होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्वरित कार्यवाहीसाठी आधार संस्थेचे कार्यकर्ते माहिती देत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलिस निरिक्षक आणि तहसिलदार यांना अधिसूचना केली. यामुळे, श्री प्रशांत धमके (नायब तहसिलदार), श्री पिंगळे […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !… सत्यशोधक समाज संघाचा सामाजिक उपक्रम !… मोठ्या गटात नंदिनी भोई तर लहान गटात खुशी भोई प्रथम !…

Loading

महात्मा फुले हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !… सत्यशोधक समाज संघाचा सामाजिक उपक्रम !… मोठ्या गटात नंदिनी भोई तर लहान गटात खुशी भोई प्रथम !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त सत्यशोधक समाज संघ आयोजित “स्त्री सन्मान मार्ग ” प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा. अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा.- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Loading

  राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा. अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा.- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आपण स्वतः तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. नेत्रदानातून अनेक दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते. यास्तव अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन राज्यपाल सी पी […]

1 min read

अमळनेरला उदयापासून पतंजली योगपीठातर्फे भव्य निःशुल्क योग शिबीर

Loading

अमळनेरला उदयापासून पतंजली योगपीठातर्फे भव्य निःशुल्क योग शिबीर अमळनेर प्रतिनिधी पतंजली योगपीठ आणि महिला पतंजली योग समिती, महाराष्ट्र पूर्व यांच्या तत्वावधानात एक भव्य निःशुल्क योग शिबीर आयोजीत केले आहे. हे शिबीर २२ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान छत्रपति शिवाजी नाट्य सभागृहातील पटांगणात होणार आहे. या शिबीरात हृदय रोग, उच्च रक्तदाब, कंबर दुखी, एकाग्रता वाढवणे, संधिवात, […]

1 min read

एका लग्नाची कोर्टातील गोष्ट” सामाजिक कार्यकर्त्या अलका पावनगडकर यांचा इन्फोटेनमेंट कार्यक्रम समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संपन्न

Loading

“एका लग्नाची कोर्टातील गोष्ट” सामाजिक कार्यकर्त्या अलका पावनगडकर यांचा इन्फोटेनमेंट कार्यक्रम समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संपन्न अमळनेर श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महविद्यालय अमळनेर येथे कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ,विदयार्थी विकास विभाग संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या अलका पावनगडकर यांचा “एका लग्नाची कोर्टातील गोष्ट” हा ब्रिटिश […]

1 min read

ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांचे मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देतांना संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे

Loading

ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांचे मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देतांना संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे पारोळा (प्रतिनिधी) राज्यातील मनरेगाचे ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या मागण्याबाबत महायुती सरकारने दखल घेतलेली होती त्यानुसार तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दरमहा ठोस मानधन, टी.ए.डी.ए., विमा आणि प्रोत्साहन भत्ता देण्याचे निर्देश आहेत […]

1 min read

संपत्तीचे आणि उत्पादनाचे केंद्रीकरण हा सर्वात मोठा धोका – प्राचार्य ,डॉ.लीलाधर पाटील

Loading

संपत्तीचे आणि उत्पादनाचे केंद्रीकरण हा सर्वात मोठा धोका – प्राचार्य ,डॉ.लीलाधर पाटील अमळनेर प्रतिनिधी संपत्तीचे आणि उत्पादन साधनांचे एकत्रीकरण होऊन, सामूहिक हितास बाधा येईल अशा प्रकारे आर्थिक यंत्रणा राबविता कामा नये .एकाच व्यक्तीच्या किंवा मूठभर उद्योगपतींच्या हाती सर्व साधने असू नये .जागतिक विषमते बाबतच्या 2023 च्या अहवालात भारतात 5 टक्के श्रीमंत व्यक्तींकडे 60 टक्के हून […]

1 min read

गणेश हिरवे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित..

Loading

गणेश हिरवे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार पूनम पाटगावे जोगेश्वरी वार्ताहर जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार आणि समुपदेशक गणेश हिरवे यांना नुकताच गोरेगाव येथील नंदादीप शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त वरिष्ठ पोलिस महानिरीक्षक मोहन राठोड, आमदार बाळा नर, कामगार नेते अभिजित राणे, ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर, कॉमेडी किंग एहसान कुरेशी, पुरस्कार […]

1 min read