25 Apr, 2026

ऐतिहासिक शेतकरी सन्मान सोहळा: अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य तयारी आ. अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा सन्मान अभिनव पद्धतीने झाला

Loading

ऐतिहासिक शेतकरी सन्मान सोहळा: अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य तयारी आ. अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा सन्मान अभिनव पद्धतीने झाला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन बाजार समितीच्या विकासाचा लेखा जोखा मांडणे व शेतकरी सभासदांचा सन्मान करण्याचा भव्य सोहळा यशस्वी करण्याचे कार्य अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच होत आहे असे […]

1 min read

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक सभा: शेतकऱ्यांच्या हिताचे वाटाघाटी दोन तासांच्या जोरदार चर्चेत अनेक मुद्द्यांची मांडणी, ट्रॅव्हल बॅग भेट म्हणून!

Loading

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक सभा: शेतकऱ्यांच्या हिताचे वाटाघाटी दोन तासांच्या जोरदार चर्चेत अनेक मुद्द्यांची मांडणी, ट्रॅव्हल बॅग भेट म्हणून! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रथमच विविध विषयांवर सलग दोन तास चर्चा होऊन संपन्न झाली. बाजार समितीच्या कामकाजाचे कौतुक करीत संचालक मंडळाच्या अभिनंदनचा ठराव उपस्थित शेतकऱ्यांनी या ठिकाणी […]

1 min read

*स्व. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज पत्रकार संघात साजरी होणार .*

Loading

*स्व. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज पत्रकार संघात साजरी होणार .* मराठी पत्रकार परिषद मुंबई, यांच्या आवाहनानुसार जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे स्व. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार संघात जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव भगिनी सोबत साजरी होणार आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय […]

1 min read

बाजार समितीत शेतकरी मालावर प्रक्रिया निर्माण करणारे उद्योग उभारा- माजी मंत्री अनिल पाटील यांचे आवाहन*

Loading

*बाजार समितीत शेतकरी मालावर प्रक्रिया निर्माण करणारे उद्योग उभारा- माजी मंत्री अनिल पाटील यांचे आवाहन* *अमळनेर : बाजार समिती ही शेतकरी व्यापारी आणि हमाल मापाडी गुमास्ता या तीन घटकांवर चालते. शेतकऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाचे सार्थक होऊन बाजार समिती नफ्यात आली. शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण केले पाहिजे बाजार समिती आधुनिकतेकडे जायला पाहिजे अशी अपेक्षा माजी […]

1 min read

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पाचोऱ्यात साकारली भव्य रांगोळी – श्रद्धा आणि समर्पणाची प्रतिमा

Loading

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पाचोऱ्यात साकारली भव्य रांगोळी – श्रद्धा आणि समर्पणाची प्रतिमा कलाछंद आर्ट फाऊंडेशन पाचोऱ्याचे कलाकार श्री गजानन महाराज मंदिरात साकारतात ५ बाय ८ फूट आकाराची रांगोळी, ८ तासांच्या अथक मेहनतीने एक अनोखा भक्तीभाव अमळनेर, 20 फेब्रुवारी 2025 – श्री गजानन महाराज प्रकट दिन ह्या पवित्र दिनानिमित्त, कलाछंद आर्ट फाऊंडेशन पाचोरा चे […]

1 min read

प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पूजन नाट्यगृहातील पुतळ्याचेही सामूहिक पूजन,आमदारांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती

Loading

प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पूजन नाट्यगृहातील पुतळ्याचेही सामूहिक पूजन,आमदारांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती अमळनेर-येथील प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सुरवातीला राज्य गीत सादर करण्यात आले,यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा,परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक श्री बारबोले,पोलीस निरीक्षक विकास […]

1 min read

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे )छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी […]

1 min read

महाराजांनी अंतर्बाह्य महान संघर्षातून रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले-ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे

Loading

महाराजांनी अंतर्बाह्य महान संघर्षातून रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले…. ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन: छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समाजसेवेचे व्रत घेणाऱ्यांना त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व जिज्ञासू अभ्यासक यांना नेहमी स्फूर्तीदायक व चैतन्यमय वाटते. सर्वसामान्य जनतेला छत्रपती शिवाजी महाराज हे स्फूर्तीचा जिवंत झरा वाटतो. शिवाजी महाराज हे महान योगी पावन […]

1 min read

छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन न नाचता, त्यांचे विचार डोक्यात रुजवा -अजय भामरे

Loading

छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन न नाचता, त्यांचे विचार डोक्यात रुजवा -अजय भामरे अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर आणि श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कार्यक्रमाचे […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी*.

Loading

*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी*. भुसावळ  प्रतिनिधी: नगर परिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे हे होते. सदा प्रसंगी शाळेच्या सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे , शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे , डि.के. भंगाळे, एस.टी. चौधरी, एन .एच.राठोड, नाना पाटील, मनोज किरंगे, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?