विशेष बातमी
पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी. – उपसभापती नीलम गोऱ्हे
![]()
पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी. – उपसभापती नीलम गोऱ्हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा. सोलापूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ):- महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्क रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या […]
महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे अध्यक्षतेखाली शैक्षणिक बैठक संपन्न.
![]()
महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे अध्यक्षतेखाली शैक्षणिक बैठक संपन्न. *ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित केली होती, सदर बैठकीमध्ये कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार यांनी विविध प्रश्न मांडले, तसेच विधान परिषदेचे उपसभापती माननीय श्री अंबादास दानवे […]
उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे राष्ट्रीय स्तरावरील ‘शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित..
![]()
शैला बैसाणे राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित.. अमळनेर प्रतिनिधी नविन माध्यमिक विद्यालय अंतुली,-रंजाणे ता. अमळनेर, जि. जळगाव येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे महाराष्ट्र पत्रकार संघाचा 21 वा वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील”शिक्षणरत्न पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान सन्मानपत्र, शिल्ड आणि शाल देऊन संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे […]
पर्यावरण रक्षणाची गरज: साई इंग्लिश अकॅडमी व वन विभाग यांचा संयुक्त उपक्रम”
![]()
“पर्यावरण रक्षणाची गरज: साई इंग्लिश अकॅडमी व वन विभाग यांचा संयुक्त उपक्रम” अमळनेर प्रतिनिधी: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून साई इंग्लिश अकॅडमि , वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर व वनक्षेत्र पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनपाल गुलाब समसोददीन पिंजारी(वनक्षेत्र, पारोळा – प्रादेशिक) यांनी पर्यावरण रक्षणाचे […]
महाराष्ट्रातील 60 विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे आधुनिक तंत्रज्ञान नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचा ११वा इस्रो दौरा संपन्न
![]()
महाराष्ट्रातील 60 विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे आधुनिक तंत्रज्ञान नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचा ११वा इस्रो दौरा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- चांद्रयान तीनच्या दिव्य यशानंतर सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो बद्दल मोठ्या प्रमाणात कुतुहल निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 60 विद्यार्थ्यांनी नुकतीच भारतीय अवकाश संशोधन […]
हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024 प्रदान!
![]()
हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024 प्रदान! ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) हिंदी पत्रकार दिनानिमित्त हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी यांच्याकडून 2024 मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध क्षेत्रांतील पुरस्कार देऊन भिवंडी धामणकर नाका येथील सिटी सेंटर मॉलमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. […]
महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे* *राजा माने यांनी मानले आभार!*
![]()
*महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे* *राजा माने यांनी मानले आभार!* मुंबई, दि.४:- महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासंदर्भात “मार्गदर्शक सूचना अधिसूचना” जारी करुन राज्यातील डिजिटल पत्रकारांना राजमान्यता दिल्याबद्दल राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना व तमाम डिजिटल पत्रकारांच्यावतीने खास सोलापुरी नॅपकिन गुच्छ देवून आभार मानले. आज मंत्रालयात ब्रिजेशसिंह यांच्या दालनात […]
ना. गुलाबराव पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त उदया अमळनेरला शिवसेना व यशोदा फाउंडेशनचा भव्य नेत्र तपासणी शिबिर
![]()
ना. गुलाबराव पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त उदया अमळनेरला शिवसेना व यशोदा फाउंडेशनचा भव्य नेत्र तपासणी शिबिर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – ना. गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा पालकमंत्री तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शिवसेना व यशोदा फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ही महत्त्वाकांक्षी सेवा दिनांक 5 जून […]
महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
![]()
महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न महाराष्ट्र पत्रकार संघाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधन आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात भव्य उत्साहात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमास विशेष रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पत्रकारितेचे जनक […]
पाडळसरे धरण प्रकल्पाला लवकरच मिळणार पिआयबी बोर्डाची मान्यता-जलशक्ती मंत्र्याचे संकेत निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक !
![]()
पाडळसरे धरण प्रकल्पाला लवकरच मिळणार पिआयबी बोर्डाची मान्यता-जलशक्ती मंत्र्याचे संकेत निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सिंचन समस्येच्या सोडवणुकीसाठी आणि प्रलंबित जलस्रोत प्रकल्पांना केंद्र शासनाची मान्यता मिळवून देण्यासाठी नुकतीच दिल्ली येथे जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांच्यासमवेत विशेष बैठक पार पडली.या […]

