विशेष बातमी
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात जळगावकर सर्व ताकतीने उतरणार : जयसिंग वाघ
![]()
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात जळगावकर सर्व ताकतीने उतरणार : जयसिंग वाघ जळगाव :- जळगाव येथील महाराष्ट्र बौद्ध समाज सेवा संघ च्या १६ बौद्ध प्रतिनिधींनी बुद्ध गया येथे जाऊन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला. या आंदोलना प्रसंगी त्यांनी गया येथील स्टेशन परिसरात प्रचंड घोषणाबाजी केली , त्यानंतर गयाचे जिल्हाधिकारी तथा महाविहार समन्वय समितीचे अध्यक्ष […]
पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती
![]()
पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ):- जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील बाधित नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (मंत्रालय नियंत्रण कक्ष) येथील कक्षात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली. मंत्रालय नियंत्रण कक्षात राज्य […]
वसूंधरा दिनाच्या जाहिराती फक्त बिड जिल्ह्याला….!आपली छबी चमकवून फक्त बिड जिल्ह्यातच वसुंधरा दिन साजरा करणाऱ्या पक्षपाती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे…! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
![]()
वसूंधरा दिनाच्या जाहिराती फक्त बिड जिल्ह्याला….!आपली छबी चमकवून फक्त बिड जिल्ह्यातच वसुंधरा दिन साजरा करणाऱ्या पक्षपाती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे…! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अकोला प्रतिनिधी .मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळात संबंध राज्याला समान न्याय देऊन सर्वसमावेशक कल्याण आणि विकासाची भुमिका घेणारे मंत्री आहेत की केवळ आपल्या मतदारसंघापुरते याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे.कालच्या वसुंधरा दिनाच्या […]
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची अमळनेर आर्मी स्कूलला सदिच्छा भेट
![]()
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची अमळनेर आर्मी स्कूलला सदिच्छा भेट अमळनेर – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी सैनिकी शाळेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज जाणून घेतले.शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या. यावेळी खान्देश विभागाचे जिल्हा सैनिकी […]
शहरातील पाणीपुरवठा वितरण तातडीने नियमित करा आ.अनिल पाटलांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना, लवकरच घेणार पाणीपुरवठा वितरणाचा आढावा
![]()
शहरातील पाणीपुरवठा वितरण तातडीने नियमित करा आ.अनिल पाटलांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना, लवकरच घेणार पाणीपुरवठा वितरणाचा आढावा अमळनेर :-शहरातील पाणीपुरवठा वितरण काही प्रमाणात विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने तातडीने याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा नियमित करा याबाबत सक्त सूचना आ.अनिल पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना केल्या आहेत. लवकरच केलेल्या नियोजनाचा आणि पाणीपुरवठा विभागाचा आढावा […]
महाविहार मुक्ती लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्या करीता जळगाव येथून कार्यकर्ते रवाना
![]()
महाविहार मुक्ती लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्या करीता जळगाव येथून कार्यकर्ते रवाना जळगाव :- सम्राट अशोक यांनी उभारलेले महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या भावनांचे , आस्थेचे , पुजास्थळ असताना त्या ठिकाणी अन्य धर्मिय लोक विविध प्रकारची पूजा करतात , विहाराच्या प्रशासनात अधिकार गाजवतात , गौतम बुद्ध यांच्या विषयी विविध प्रकारची चुकीची माहिती देतात या व अन्य कारणांनी […]
बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, पाणीटंचाई, रोजगार हमी योजना, समस्या सोडवण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक*
![]()
*बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, पाणीटंचाई, रोजगार हमी योजना, समस्या सोडवण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक* बीड, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार […]
डांगरी प्रतिनिधी मंडळाचे विनंतीवरून स्वातंत्र्य लढा स्मरण पदयात्रा लीलाताई स्मारकाच्या लोकार्पणानंतर होणार* – गीतांजली संदीप घोरपडे.
![]()
*डांगरी प्रतिनिधी मंडळाचे विनंतीवरून स्वातंत्र्य लढा स्मरण पदयात्रा लीलाताई स्मारकाच्या लोकार्पणानंतर होणार* – गीतांजली संदीप घोरपडे. अमळनेर प्रतिनिध–:- आज दिनांक 22 एप्रिल रोजी डांगरी ग्रामस्थ प्रतिनिधी मंडळ व स्वातंत्र्यलढा स्मरण पदयात्रेचे आयोजक या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सर्वप्रथम डांगरी गावचे मा.सरपंच मा. अनिल शिवदास सिसोदे यांनी गावकऱ्यांच्या भावना या […]
अमळनेरमधील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराचा २.४० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
![]()
अमळनेरमधील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराचा २.४० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराच्या महत्वाकांक्षी कायापालटासाठी सुरु असलेल्या २.४० कोटी रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज श्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शुभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. आमदार अनिल […]
धरणगावकरांच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत ! न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा; सौरभ खेडेकर
![]()
धरणगावकरांच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत ! न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा; सौरभ खेडेकर धरणगाव प्रतिनिधी – धरणगांव : शहरात आज रोजी मराठा सेवा संघ संचलित “जिजाऊ रथ यात्रा २०२५” चे मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतीषबाजी करून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे महासचिव प्रा.अर्जुन तनपुरे आणि […]

