विशेष बातमी
२९ डिसेंबर रोजी शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन
![]()
२९ डिसेंबर रोजी शिरसाळे माध्यमिक विद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिरसाळे ता. अमळनेर येथील पूज्यश्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भिका यशोद चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय शिरसाळे येथे रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर विभागाचे […]
प्रशासकीय सभेत पारोळा तालुका बालविवाह मुक्त करण्याचा निर्धार.
![]()
प्रशासकीय सभेत पारोळा तालुका बालविवाह मुक्त करण्याचा निर्धार. पारोळा: येथील तहसीलदार कार्यालय पारोळा येथे आज दिनांक २६ डिसेंबर २४ रोजी आयोजित बालविवाह मुक्त भारत अभियानाच्या सभेप्रसंगी निर्धार करण्यात आला. प्रारंभी मनीष कुमार गायकवाड उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या एरंडोल येथील सभेत ठरल्याप्रमाणे आजच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. उल्हास देवरे, तहसीलदार पारोळा यांनी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना […]
राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी सोमचंद संदानशिव तर उपाध्यक्षपदी चोपड्या च्या श्रीमती दिपाली साळुंके यांची निवड
![]()
राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी सोमचंद संदानशिव तर उपाध्यक्षपदी चोपड्या च्या श्रीमती दिपाली साळुंके यांची निवड अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग अधिकारी संघटनेची आज दि. २६/१२/२०२४ रोजी संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक श्री. के. के. आंधळे व राज्याध्यक्ष श्री. डी. पी. शिंदे यांच्या उपस्थिती त कामगार, कर्मचारी व संवर्ग अधिकारी वर्गाचा भव्य मेळावा संपन्न […]
पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा’; कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*
![]()
*’पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा’; कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश* पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पुणे शहर परिसरात महिला आणि लहान मुलींवर विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, एकंदरितच पुणे शहर व ग्रामीण परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अशीच आणखी एक […]
साने गुरुजी विद्यालयातील कृष्णा जाधव व आयुष सोनवणे यांची एनसीसी कॅम्प साठी निवड*
![]()
*साने गुरुजी विद्यालयातील कृष्णा जाधव व आयुष सोनवणे यांची एनसीसी कॅम्प साठी निवड* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते तरी शैक्षणिक वर्ष 2024/25 यामध्ये इयत्ता नववी मध्ये शिकणारा कृष्णा विलास जाधव याची केरळ येथे एनसीसी ट्रेकिंग कॅम्प साठी […]
32 वर्षानंतर हातेड हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न जुन्या आठवणींना उजाळा
![]()
32 वर्षानंतर हातेड हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न जुन्या आठवणींना उजाळा जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा नूतन मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथील माध्यमिक विभागात 1991- 1992 दहावीतील विद्यार्थ्यांचा हातेड हायस्कूल प्रांगणात दिनांक 25 /12/ 2024 रोजी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. तब्बल 32 वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक […]
प्रताप महाविद्यालयास क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद* —
![]()
*प्रताप महाविद्यालयास क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद* ———————————————— अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रिकेट पुरुष व महिला स्पर्धेत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयातील महिला व पुरुष संघाने विजेतेपद पटकावले.एरंडोल विभागातील ९ क्रिकेट संघ यात सहभागी होते.अंतिम सामन्यात प्रताप पुरुष संघाने अभियांत्रिकी महाविद्यालय,बांभोरी जळगांव संघाचा तर प्रतापच्या महिला संघाने महात्मा […]
successfully organized St Theresa’s sports day comes to an end by setting a bench mark high of school – Ganesh Hirve Mumbai Correspondent
![]()
A successfully organized St Theresa’s sports day comes to an end by setting a bench mark high of school Ganesh Hirve Mumbai Correspondent ST THERESA’S HIGH SCHOOL Bandra hosted their 60th Annual Sports Meet recently the school which is known for rich Sporting Culture since decades in Bandra have won many Mssa Cups, Dso Cups, […]
शिरुड येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेंत ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स व बक्षीस वितरण
![]()
शिरुड येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेंत ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स व बक्षीस वितरण शिरुड ता.अमळनेर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत, आदरणीय ग्रामस्थ व बोरसे परिवार मित्र मंडळामार्फत चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिरुड येथील रहिवासी असलेल्या स्व.माईसो.सौ.मनिषा प्रविण बोरसे मॅडम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील शिंदी,कोदगाव व भडगाव तालुक्यातील पासर्डी […]
करणखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप*…—
![]()
*करणखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप*…— अमळनेर प्रतिनिधी मारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे एनएसएस दत्तक गाव करणखेडा येथे दि. 25 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिराचा समारोप झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. आबासो. देविदास शामराव पाटील (उपाध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) हे […]

