विशेष बातमी
शिवराजे जामोदे सर म्हणजे माणसातल्या माणसांना ओळखून माणसं जोडणारा मानवतावादी माणूस..!* – — *संजय एम.देशमुख* *सेवापूर्ती समारंभात अनेक मान्यवरांकडून गौरव*
![]()
*शिवराजे जामोदे सर म्हणजे माणसातल्या माणसांना ओळखून माणसं जोडणारा मानवतावादी माणूस..!* – — *संजय एम.देशमुख* *सेवापूर्ती समारंभात अनेक मान्यवरांकडून गौरव* *तेल्हारा* – शिवराज जामोदे म्हणजे माणसातली माणसं ओळखून त्यांना प्रेमाने जोडणारा मानवतावादी माणूस, दोस्तीच्या दुनियेतला दिलदार राजा. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कवितांनी व आगळ्या वेगळ्या वेशभूषणांनी गाजविणारा कविराज, महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्र […]
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*
![]()
*प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा* ——————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलीत प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) च्या पदार्थ विज्ञान विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी “Application of Raman Spectroscopy in Research” ह्या विषयावर एक दिवसीय विद्यापीठस्तरीय अंतरमहाविद्यालीन परिसंवादाचे आयोजन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) यांच्या सह्योगाने करण्यात आले होते. […]
विज्ञान दिनाच्या निमित्ताने पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये दमदार विज्ञान प्रदर्शन
![]()
विज्ञान दिनाच्या निमित्ताने पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये दमदार विज्ञान प्रदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- 28 फेब्रुवारी, विज्ञान दिनाचे औचित्य साधून वत्साई एज्युकेशन सोसायटीच्या असाधारण आयोजनाने पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन भरले. या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकर्षक प्रयोग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये Salt Water […]
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर
![]()
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचा १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रम हा संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या […]
पत्रकारांमुळे माहिती होऊन समाजात जागृती होते- महादेवराव भुईभार* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४२ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न* *प्रा.राजाभाऊ देशमुख,भुईभार यांना लोकस्वातंत्र्य जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार.!* *अमरावतीकरांना कार्ड,नियुक्तीपत्रे वितरण तथा सहयोगी स्वयंसेवकांचे प्रोत्साहनात्मक सन्मान*
![]()
*पत्रकारांमुळे माहिती होऊन समाजात जागृती होते- महादेवराव भुईभार* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४२ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न* *प्रा.राजाभाऊ देशमुख,भुईभार यांना लोकस्वातंत्र्य जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार.!* *अमरावतीकरांना कार्ड,नियुक्तीपत्रे वितरण तथा सहयोगी स्वयंसेवकांचे प्रोत्साहनात्मक सन्मान* *अकोला* – पत्रकार हे समाजाचा सेवक असून त्यांच्या वरृतमान परिस्थितीची माहिती होऊन समाजात आवश्यक ती जागृती होते. शेतकऱ्यांकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे आणि […]
ज्ञानदा सायन्स क्लासेस विज्ञान प्रदर्शनासह विज्ञान दिन उत्साहात साजरा*
![]()
*ज्ञानदा सायन्स क्लासेस विज्ञान प्रदर्शनासह विज्ञान दिन उत्साहात साजरा* अमळनेर विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ज्ञानदा सायन्स क्लासेस मध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे विज्ञान प्रकल्प आयोजित करण्यात आले होते जवळपास ६५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बाल वैज्ञानिक गुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमळनेर विज्ञान […]
डॉ.आर.सी.सरवदे राष्ट्रीय विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित*
![]()
*डॉ.आर.सी.सरवदे राष्ट्रीय विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित* ———————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर अंतर्गत प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.आर सी सरवदे हे राष्ट्रीय विद्याभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.शिक्षण व राष्ट्राच्या प्रगतीत उल्लेखनीय सहभागाबद्दल त्यांना एका राष्ट्रीय परिषदेत विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‘देश की बात फाउंडेशन’, नवी दिल्ली यांच्याद्वारे 22 […]
प्रा.वृषाली वाकडे पुरस्काराने सन्मानित*
![]()
*प्रा.वृषाली वाकडे पुरस्काराने सन्मानित* ———————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सहाययक प्राध्यापक वृषाली वाकडे यांनी आदर्श विज्ञान,जे बी पाटील कला आणि बिर्ला वाणिज्य महाविद्यालय,अमरावती या ठिकाणी Exploring the frontiers of science collaborations innovations & sustainability या थीम वर राष्ट्रीय परिषद 8 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली. प्रस्तुत राष्ट्रीय […]
महाराष्ट्रातील 125 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील यशवंत 6 मार्च ला जाणार इस्रो, आयआयटी भेटीला नोबेल फाउंडेशनची कौतुकास्पद कामगिरी
![]()
महाराष्ट्रातील 125 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील यशवंत 6 मार्च ला जाणार इस्रो, आयआयटी भेटीला नोबेल फाउंडेशनची कौतुकास्पद कामगिरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था, भवरलाल कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव तर्फे दरवर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केले जाते. या परीक्षेतील गुणवत्ता यादीत […]
अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता; नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता; नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई : राज्यात अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात […]

