30 May, 2026

वसूंधरा दिनाच्या जाहिराती फक्त बिड जिल्ह्याला….!आपली छबी चमकवून‌ फक्त बिड जिल्ह्यातच वसुंधरा दिन साजरा करणाऱ्या पक्षपाती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे…! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Loading

वसूंधरा दिनाच्या जाहिराती फक्त बिड जिल्ह्याला….!आपली छबी चमकवून‌ फक्त बिड जिल्ह्यातच वसुंधरा दिन साजरा करणाऱ्या पक्षपाती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे…! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अकोला प्रतिनिधी .मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळात संबंध राज्याला समान न्याय देऊन सर्वसमावेशक कल्याण आणि विकासाची भुमिका घेणारे मंत्री आहेत की केवळ आपल्या मतदारसंघापुरते याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे.कालच्या वसुंधरा दिनाच्या […]

1 min read

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची अमळनेर आर्मी स्कूलला सदिच्छा भेट

Loading

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची अमळनेर आर्मी स्कूलला सदिच्छा भेट अमळनेर – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी सैनिकी शाळेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज जाणून घेतले.शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या. यावेळी खान्देश विभागाचे जिल्हा सैनिकी […]

1 min read

शहरातील पाणीपुरवठा वितरण तातडीने नियमित करा आ.अनिल पाटलांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना, लवकरच घेणार पाणीपुरवठा वितरणाचा आढावा

Loading

शहरातील पाणीपुरवठा वितरण तातडीने नियमित करा आ.अनिल पाटलांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना, लवकरच घेणार पाणीपुरवठा वितरणाचा आढावा अमळनेर :-शहरातील पाणीपुरवठा वितरण काही प्रमाणात विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने तातडीने याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा नियमित करा याबाबत सक्त सूचना आ.अनिल पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना केल्या आहेत. लवकरच केलेल्या नियोजनाचा आणि पाणीपुरवठा विभागाचा आढावा […]

1 min read

महाविहार मुक्ती लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्या करीता जळगाव येथून कार्यकर्ते रवाना

Loading

महाविहार मुक्ती लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्या करीता जळगाव येथून कार्यकर्ते रवाना जळगाव :- सम्राट अशोक यांनी उभारलेले महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या भावनांचे , आस्थेचे , पुजास्थळ असताना त्या ठिकाणी अन्य धर्मिय लोक विविध प्रकारची पूजा करतात , विहाराच्या प्रशासनात अधिकार गाजवतात , गौतम बुद्ध यांच्या विषयी विविध प्रकारची चुकीची माहिती देतात या व अन्य कारणांनी […]

1 min read

बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, पाणीटंचाई, रोजगार हमी योजना, समस्या सोडवण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक*

Loading

*बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या समस्या, महिला व बालकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, पाणीटंचाई, रोजगार हमी योजना, समस्या सोडवण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक* बीड, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार […]

1 min read

डांगरी प्रतिनिधी मंडळाचे विनंतीवरून स्वातंत्र्य लढा स्मरण पदयात्रा लीलाताई स्मारकाच्या लोकार्पणानंतर होणार* – गीतांजली संदीप घोरपडे.

Loading

*डांगरी प्रतिनिधी मंडळाचे विनंतीवरून स्वातंत्र्य लढा स्मरण पदयात्रा लीलाताई स्मारकाच्या लोकार्पणानंतर होणार* – गीतांजली संदीप घोरपडे. अमळनेर प्रतिनिध–:- आज दिनांक 22 एप्रिल रोजी डांगरी ग्रामस्थ प्रतिनिधी मंडळ व स्वातंत्र्यलढा स्मरण पदयात्रेचे आयोजक या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सर्वप्रथम डांगरी गावचे मा.सरपंच मा. अनिल शिवदास सिसोदे यांनी गावकऱ्यांच्या भावना या […]

1 min read

अमळनेरमधील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराचा २.४० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

Loading

अमळनेरमधील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराचा २.४० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराच्या महत्वाकांक्षी कायापालटासाठी सुरु असलेल्या २.४० कोटी रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज श्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शुभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. आमदार अनिल […]

1 min read

धरणगावकरांच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत ! न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा; सौरभ खेडेकर

Loading

धरणगावकरांच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत ! न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा; सौरभ खेडेकर धरणगाव प्रतिनिधी – धरणगांव : शहरात आज रोजी मराठा सेवा संघ संचलित “जिजाऊ रथ यात्रा २०२५” चे मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतीषबाजी करून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे महासचिव प्रा.अर्जुन तनपुरे आणि […]

1 min read

फार्मसी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिवस साजरा*

Loading

*फार्मसी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिवस साजरा* अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसुंधरेचे संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात औषधी गुणधर्मयुक्त व पर्यायाने मानवी स्वास्थ्य […]

1 min read

जळोद जिल्हा परिषद शाळेच्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमाला दुसरा क्रमांक , जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेरची पक्षी संवाद कार्यशाळा आणि पर्यावरण संवर्धनाचा जोरदार उपक्रम

Loading

जळोद जिल्हा परिषद शाळेच्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमाला दुसरा क्रमांक जायंट्स ग्रुप ऑफ अमळनेरची पक्षी संवाद कार्यशाळा आणि पर्यावरण संवर्धनाचा जोरदार उपक्रम अमळनेर प्रतिनिधी -जळोद ता.अमळनेर येथील जिल्हा परिषदेची ही शाळा “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”या उपक्रमात जिल्ह्यात क्रमांक दोन ची शाळा ठरलेली असून यांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख रुपयाचा धनादेश सुद्धा या शाळेत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?