विशेष बातमी
आय डी एफ सी बँक अमळनेर अधिकाऱ्यांकडून समाजकार्य महाविद्यालयात क्लायमेट चेंज आणि वित्तीय साक्षरता कार्यशाळा
![]()
आय डी एफ सी बँक अमळनेर अधिकाऱ्यांकडून समाजकार्य महाविद्यालयात क्लायमेट चेंज आणि वित्तीय साक्षरता कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे आय डी एफ सी फर्स्ट बँक अधिकारी टीम कडून सी एस आर भारत एम्प्लॉइ व्हालंटरिंग प्रोग्राम अंतर्गत वातावरण बदल, वित्तीय साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डिजीटल साक्षरता, ऑनलाईन […]
डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन ( डी डब्ल्यू ए युके )उरुळी कांचन च्या अध्यक्षपदी डॉ.गणेश आखाडे यांची नियुक्ती
![]()
डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन ( डी डब्ल्यू ए युके )उरुळी कांचन च्या अध्यक्षपदी डॉ.गणेश आखाडे यांची नियुक्ती पुणे उरुळीकांचन: डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचन डी डब्ल्यू ए युके सरकारमान्य संस्थेच्या अध्यक्षपदी येथील डॉ गणेश आखाडे पूजा क्लिनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ.संतोष राठोड मावळते अध्यक्ष यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्याच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनची कार्यकारिणीची सभा आयोजित […]
प्लास्टिक बंदी बाबत नगर परिषद अमळनेर मार्फत पुन्हा धडक कारवाई*
![]()
*प्लास्टिक बंदी बाबत नगर परिषद अमळनेर मार्फत पुन्हा धडक कारवाई* अमळनेर येथील नगरपरिषदेतर्फे आज दिनांक 17.01.2025 रोजी प्लास्टिक बंदी बाबत कारवाई करण्यात आली. यात सिंगल युज प्लास्टिक पासून बनवलेले सजावटीचे वस्तू विक्री केल्याकारणाने दोन दुकानदारांना एकूण २००० रुपये दंड ठोठावला. पथकाने एकूण 9 किलो प्लास्टिक जप्त केले . कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली.अमळनेर नगरपरिषदेच्या प्लास्टिक […]
विराट कुस्त्यांच्या दंगलीत सिद्धेश अहिरे प्रथम क्रमांकाने विजयी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य : कोंडाजी व्यायाम शाळेचा स्तुत्य उपक्रम
![]()
विराट कुस्त्यांच्या दंगलीत सिद्धेश अहिरे प्रथम क्रमांकाने विजयी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य : कोंडाजी व्यायाम शाळेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी: येथील कोंडाजी युवक मंडळ संचलित कोंडाजी व्यायाम शाळा यांच्यातर्फे मकरसंक्रांती निमित्ताने आयोजित विराट कुस्त्यांच्या खुल्या दंगल स्पर्धेत मंगळग्रह सेवा संस्थेचा सेवेकरी तथा पहेलवान सिद्धेश अहिरे याने धुळे येथील बंटी मरसाळे याला चित करत प्रथम […]
बोरगाव हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !… “आदर्श महामाता ” हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – एस.एच.महानुभव ( मुख्याध्यापक ) लहान गटात – कल्याणी मराठे प्रथम तर मोठ्या गटात वैष्णवी भामरे प्रथम !….
![]()
बोरगाव हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !… “आदर्श महामाता ” हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – एस.एच.महानुभव ( मुख्याध्यापक ) लहान गटात – कल्याणी मराठे प्रथम तर मोठ्या गटात वैष्णवी भामरे प्रथम !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – तालुक्यातील बोरगाव येथील सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त सत्यशोधक समाज संघ आयोजित “स्त्री सन्मान […]
स्पर्धा परीक्षेत आर्थिक आणि सामाजिक विकास महत्वाचा घटक* युनिकचे अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन ——————————–
![]()
*स्पर्धा परीक्षेत आर्थिक आणि सामाजिक विकास महत्वाचा घटक* युनिकचे अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA),अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), करिअर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) यांच्यावतीने आयोजित 15 दिवसीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाचे मार्गदर्शन करताना श्री अंकुश देशमुख यांनी ‘अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थशास्त्र’, ‘आर्थिक […]
डॉ. भाग्यश्री वानखेडे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड
![]()
डॉ. भाग्यश्री वानखेडे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड अमळनेर दि.१७ – येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिक्षक डॉ. भाग्यश्री रामदास वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या “सर्जनशीलता संवर्धन: विद्यार्थ्यांच्या क्षमतेला प्रज्वलित करणे” या उपक्रमाची राज्यस्तरीय निवड झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी डॉ. वानखेडे यांचे अथक प्रयत्न आणि नावीन्यपूर्ण […]
५% निधीसह प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेचे धरणगाव न.प.ला निवेदन ▪️मार्च अखेर न.प.कडून निधी देण्याचे आश्वासन; संजय पाटील
![]()
५% निधीसह प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेचे धरणगाव न.प.ला निवेदन ▪️मार्च अखेर न.प.कडून निधी देण्याचे आश्वासन; संजय पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : दिव्यांगांसाठी असलेला पाच टक्के निधीचा लाभ त्वरित मिळावा यासह धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासन निर्णयानुसार घेतलेल्या विविध निर्णयांची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राष्ट्रीय अपंग (दिव्यांग) विकास महासंघाकडून नगर […]
कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
![]()
कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट कोल्हापूर दि.16 (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पुढील आठवड्यात व्यापक बैठक […]
ठाणे पोलीस आयुक्तालयाचे 35 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान चे दिमाखात उद्घाटन.* *आर एस पी युनिट, एनएसएस छात्र सैनिक आणि आर एस पी बालसैनिक याचा रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग.*
![]()
*ठाणे पोलीस आयुक्तालयाचे 35 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान चे दिमाखात उद्घाटन.* *आर एस पी युनिट, एनएसएस छात्र सैनिक आणि आर एस पी बालसैनिक याचा रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग.* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)35 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2025 चे उद्घाटन टीप टॉप प्लाझा, ठाणे पश्चिम येथे ठाणे पोलीस आयुक्त माननीय डॉ.आशुतोष […]

