विशेष बातमी
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना विदर्भ विभाग समन्वयकपदी सतीश अकुलवार*
![]()
*डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना विदर्भ विभाग समन्वयकपदी सतीश अकुलवार* @@@@ *नागपूर शहर अध्यक्षपदी अनिल बालपांडे* @@@@ *चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे* @@@@ *गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाबू कुरेशी तर सचिवपदी सुनील दुर्वे* @@@@ *राज्यकार्यकरणी सदस्यपदी अहिल्यानगरचे रजत दायमा* @@@@ *नागपूर , चंद्रपूर, गडचिरोली दौऱ्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची घोषणा* @@@@ *विदर्भ दौऱ्यात राज्य समन्वयक इक्बालभाई […]
प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रश्न मंजुषा संपन्न..*
![]()
*प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्रश्न मंजुषा संपन्न..* प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे इलेक्ट्रॉनिक्स प्रश्नमंजुषा स्पर्धा -२०२५ (EQC-२०२५) चे आयोजन प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, व तृतीय वर्ष (बी. एस्सी.) च्या विद्यार्थ्यासाठी करण्यात आले. या प्रश्न मंजुषा स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक्स विषयाशी निगडित स्पर्धात्मक प्रश्न विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाच्या फेऱ्या घेवून विचारण्यात आले. त्यातून प्रथम, द्वितीय, व तृतीय विद्यार्थी व विद्यार्थिनींची […]
34 वर्षांनंतर 1991 चा दहावीच्या विद्यार्थ्यांनी फुलला मळा नेहरु विद्यालय सोमपूर येथे भरला 34 वर्षानंतर दहावीचा वर्ग.
![]()
34 वर्षांनंतर 1991 चा दहावीच्या विद्यार्थ्यांनी फुलला मळा नेहरु विद्यालय सोमपूर येथे भरला 34 वर्षानंतर दहावीचा वर्ग. सटाणा(मनिलाल शिंपी)सन 1991 या वर्षातील इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी तब्बल 34 वर्षानंतर एकत्र आले नेहरू विद्यालय सोमपूर येथे सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सर्वप्रथम शिवछत्रपती शिवाजी […]
वयाच्या ६१ व्या वर्षी ॲड. भाई मिर्लेकर यांनी मिळविली एम ए पदव्युत्तर पदवी
![]()
वयाच्या ६१ व्या वर्षी ॲड. भाई मिर्लेकर यांनी मिळविली एम ए पदव्युत्तर पदवी जोगेश्वरी येथील रहिवाशी ॲड. भाई मिर्लेकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या विद्यापीठामध्ये एम. ए. ” कला निष्णात (लोकप्रशासन) ” या अभ्यासक्रमाचे अध्ययन करून मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ” प्रथम वर्गात ” उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना कला निष्णात ( […]
एरंडोल येथे १३ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. महात्मा फुले यांचे सत्यशोधकी विचार देशासाठी प्रेरणादायी – सत्यशोधक दशरथ महाजन ( माजी नगराध्यक्ष ) जाधव कुटुंबीयांचा क्रांतिकारी निर्णय – पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
![]()
एरंडोल येथे १३ वा सत्यशोधक विवाह संपन्न !.. महात्मा फुले यांचे सत्यशोधकी विचार देशासाठी प्रेरणादायी – सत्यशोधक दशरथ महाजन ( माजी नगराध्यक्ष ) जाधव कुटुंबीयांचा क्रांतिकारी निर्णय – पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) प्रतिनिधी – धरणगांव /एरंडोल – शहरातील महात्मा फुले स्मारकाजवळ माळीवाडा येथे जाधव कुटुंबीयांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले […]
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
![]()
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त माझी मराठी मराठी कार्य वर्णू तिची बात सुखदुःख सांगायला कमी पडते सारी रात//१// माझी मराठी मराठी अमृतातेही जिंके पैजा सासुसूना ही म्हणती एकमेका बहीण बायजा//२// माझी मराठी मराठी हिला कस्तुरीचा वास नुसत्या गद्यानेही होई भजन कीर्तनाचा भास/३// माझी मराठी ,अहिराणी दुग्ध शर्करा हा योग दोन प्रेमळ शब्दांनी दूर जाती सारे रोग//४// […]
सुशिल गुजराथी यांचा सेवापुर्ती कार्याचा गौरव
![]()
सुशिल गुजराथी यांचा सेवापुर्ती कार्याचा गौरव धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – सहकार क्षेत्रात काम करतांना सर्वाना सोबत घेऊन व शहरातील सर्व पतसंस्थेचा व्यवस्थापकांना वेळोवेळी तांत्रिक अडचणी ची माहीती देऊन सहकार्याची भुमीका जोपासणारे सुशिल गुजराथी यांचा कार्याचा गौरव करतांना त्यांचे सहकार क्षेत्रातील केलेल्या सर्व समावेशक कार्याचे मोठे योगदान असुन त्यांचे कार्य कौतुकास्पद […]
रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरासाठी सतत योगदान देणार-आ.अनिल पाटील रणाईचे येथे भक्तनिवास सह विविध विकास कामांचे भूमिपूजन
![]()
रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरासाठी सतत योगदान देणार-आ.अनिल पाटील रणाईचे येथे भक्तनिवास सह विविध विकास कामांचे भूमिपूजन अमळनेर-तालुक्यातील रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरातील महंत बाबांचा मला नेहमीच आशीर्वाद राहिला असून माझी देखील या देवस्थांनावर मोठी श्रद्धा आहे.यामुळे मंदिर परिसरात विकासासाठी माझे साठी सतत योगदान राहील अशी ग्वाही माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील […]
२७ फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन स्वागताला आज आलं उधाण
![]()
मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन स्वागताला आज आलं उधाण आता बोलू या मराठीतून तिचा गोडवा घेऊ जाणून अनेक संत, हुतात्मे, देशभक्त जन सर्वांनी घेतलं मराठीचं ज्ञान दु:खी मना मराठी देई आनंद जिवा लागे साहित्य लेखनाचा छंद तिजमुळे झाले धुंद दुष्काळात मिळे जसे भुकेल्यास अन्न मराठी असे ऐकायास गोड गुण वर्णाया शब्द पडतील […]
हरवलेली बॅग कोळसेवाडी वाहतूक पोलीसांनी केली परत… कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कार्य अभिमानास्पद .
![]()
हरवलेली बॅग कोळसेवाडी वाहतूक पोलीसांनी केली परत… कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कार्य अभिमानास्पद . ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी ): प्रवास करताना आपली बॅग किंवा इतर वस्तू रिक्षा किंवा टॅक्सी यामध्ये आपण विसरतो.अश्यावेळी आपली वस्तू शोधण्यासाठी खूप काही कसरत करावी लागते असाच एक प्रकार कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या हद्दीत दि २५/०२/२०२५ रोजी दुपारी १५.०० वाजेच्या दरम्यान श्रीमती चैत्राली लागू […]

