11 Mar, 2026

साने गुरुजी च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Loading

साने गुरुजी च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापना संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती म्हणजे काय? आपत्ती आल्यानंतर कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन बंब कशा पद्धतीने कार्य करते ही माहिती झंझणे यांनी दिली . […]

1 min read

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सचिन पाटील इच्छुक

Loading

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सचिन पाटील इच्छुक अमळनेर प्रतिनिधी साल 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या धामधूम सुरु असताना,आता तालुक्यातील युवा नेतृत्व व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाअध्यक्ष तथा कु. उ. बा. समिती संचालक अमळनेर मा. सचिन बाळू पाटील (युवा संघर्ष योद्धा)यांनी विधानसभा लढण्याची इच्छा दर्शवत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यालय येथे […]

1 min read

मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध प्रभागात भूमीपूजनाचा धडाका विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरणाचा शुभारंभ

Loading

मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध प्रभागात भूमीपूजनाचा धडाका विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरणाचा शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध प्रभागात विकासकामांच्या भूमीपूजनाचा धडाका सुरू झाला असून याअंतर्गत विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड […]

1 min read

आर एस पी युनिट चा माध्यमातून प्रत्येक शाळेत विदयार्थी व पालकांमध्ये वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे सोपे-डीसीपी पंकज शिरसाट

Loading

आर एस पी युनिट चा माध्यमातून प्रत्येक शाळेत विदयार्थी व पालकांमध्ये वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे सोपे-डीसीपी पंकज शिरसाट आर एस पी अधिकारी युनिट तर्फे डीसीपी पंकज शिरसाट यांचे स्वागत. ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना नागपूर अंतर्गत, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ठाणे नवी मुंबई,पालघर विभागातर्फे नवनिर्वाचित ठाणे […]

1 min read

महाराष्ट्र राज्य मुंबई विभागातून सब ज्युनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत गुरुनानक इंग्लिश स्कूलची भरारी.

Loading

महाराष्ट्र राज्य मुंबई विभागातून सब ज्युनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत गुरुनानक इंग्लिश स्कूलची भरारी. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य मुंबई विभागातून *सब ज्युनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा डोंबिवली येथील ठाकूर हॉल, टंडन रोड, डोंबिवली (पुर्व) या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सब ज्युनियर गटाच्या खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेण्यात […]

1 min read

समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेतून सेवा सुरू- डॉ. सोन्याभाऊ पाटील

Loading

*जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!.* *समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेतून सेवा सुरू आहे.: डॉ. सोन्याभाऊ पाटील* ठाणे ( प्रतिनिधी ) *जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!.* समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच […]

1 min read

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहिर

Loading

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहिर   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षण […]

1 min read

जाती-धर्माच्या नावावर वातावरण बिघडवणाऱ्या आमदार नितेश राणे, रामगिरी महाराजांवर कारवाई करा – खासदार वर्षा गायकवाड,प्रक्षोभक विधाने करून धमक्या देणाऱ्या नारायण राणे व नितेश राणेंचे पोलीस संरक्षण काढून घ्या.,महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फुट पाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव.

Loading

जाती-धर्माच्या नावावर वातावरण बिघडवणाऱ्या आमदार नितेश राणे, रामगिरी महाराजांवर कारवाई करा – खासदार वर्षा गायकवाड प्रक्षोभक विधाने करून धमक्या देणाऱ्या नारायण राणे व नितेश राणेंचे पोलीस संरक्षण काढून घ्या. महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फुट पाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असून सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार,खासदार […]

1 min read

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांचे अल्पशा आजारांने निधन , आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा

Loading

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांच्या अल्पशा आजारांने निधन आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील आदर्श शेतकरी हनुमंतराव पाटील उर्फ खंडू मामा यांच्या पत्नी प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील( वय 50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.. त्या मितभाषी स्वभावाच्या होत्या..त्यांनी परिवाराला एक सूत्रामध्ये बांधून ठेवले होते ..त्यांनी आपल्या कुटुंबासाठी […]

1 min read

लोकशाहिर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंती नांदेड आणि तेलंगणात साजरी

Loading

लोकशाहिर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंती नांदेड आणि तेलंगणात साजरी कॉम्रेड ईश्वर तलवारे नांदेड जिल्हा प्रतिनिधी देगलूर– मातंग समाजाच्या विकासासाठी आयुष्यभर मोलाचं योगदान देणारे, शाहिरीतील समाजप्रबोधनातून समाजागृतीचं व्यापक कार्य करणारे, मातंग समाजाचे आधारस्तंभ लोकशाहिर कॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती नांदेड जिल्ह्यातील गावागावात आणि तेलंगणामध्ये सुध्दा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अॕड.एन.जी […]

1 min read