10 Mar, 2026

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून हजारो गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळत आहे: डॉ.किशोर आमोदकर परिवर्धे येथील के. डी गावीत प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.

Loading

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून हजारो गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळत आहे: डॉ.किशोर आमोदकर परिवर्धे येथील के. डी गावीत प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप. परिवर्धे,ता.शहादा (प्रतिनिधी)नंदूरबार जिल्ह्यातील परिवर्धे, तालुका शहादा येथील के.डी. गावीत प्राथमिक विद्यामंदिरात दि.16.08.2024 रोजी “मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा”ग्रुपचे प्रमूख, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, […]

1 min read

डोंबिवली भारत स्काऊट गाईडसंस्था व रोटरी क्लब तर्फे राष्ट्र प्रेमाच्या त्रिवेणी संगम.: रो.महेंद्र भोईर वृक्षदिंडी, तिरंगा रॅली व रक्षाबंधन कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न.

Loading

डोंबिवली भारत स्काऊट गाईडसंस्था व रोटरी क्लब तर्फे राष्ट्र प्रेमाच्या त्रिवेणी संगम.: रो.महेंद्र भोईर वृक्षदिंडी, तिरंगा रॅली व रक्षाबंधन कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईडस् स्थानिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी, तिरंगा रॅली व रक्षाबंधन कार्यक्रमाचे […]

1 min read

आज रोजी दिनांक नावाशिवाय वाहतूक पोलीस यांची धाडसी व कौतुकास्पद कामगिरी, नावासेवा अटल सेतू ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वाहतूक पोलिसांच्या धाडसीपणामुळे वाचवण्यात यश

Loading

आज रोजी दिनांक नावाशिवाय वाहतूक पोलीस यांची धाडसी व कौतुकास्पद कामगिरी, नावासेवा अटल सेतू ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वाहतूक पोलिसांच्या धाडसीपणामुळे वाचवण्यात यश ठाणे:(मनिलाल शिंपी) 16जून 2024 रोजी सायंकाळी 19:06 वाजेच्या सुमारास अटल सेतूवरून नावाशेवा वाहतूक शाखा पेट्रोलिंग वन वर कॉल आला अटल सेतू ब्रिज मुंबईकडून शेलगर टोल नाक्या कडे जाणाऱ्या लेन 12.4 […]

1 min read

लोकांच्या कळीच्या प्रश्नांवर राज्यात तिसरा मोर्चा उभा करणार समाजवादी गणराज्य पार्टीचे कपिल पाटील यांचा निर्धार

Loading

लोकांच्या कळीच्या प्रश्नांवर राज्यात तिसरा मोर्चा उभा करणार समाजवादी गणराज्य पार्टीचे कपिल पाटील यांचा निर्धार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाआघाडी असो की महायुती या दोघांनाही महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांविषयी देणेघेणे नाही. कोण गद्दार? कोण खुद्दार? कोण मुख्यमंत्री होणार ? एकमेकाला संपवण्याची भाषा, शिवराळ आरोपबाजी, मराठा विरुद्ध ओबीसी भांडणतंटे, लाडके आणि सावत्र यात दोघांनाही रस आहे. […]

1 min read

राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे काम दिल्लीतील अदृष्य शक्तीनी केला.. सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर आरोप

Loading

राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे काम दिल्लीतील अदृष्य शक्तीनी केला.. सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर आरोप अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था तिनतेरा झाले आहेत.. महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, गृह विभाग मूग गिळून गप्प बसला आहे ,शेतकरी च्या मालाला भाव नाही, बेरोजगारीची संख्या वाढली आहे ,कर्मचारी पेन्शन साठी आंदोलन करीत आहे सरकार सुस्त आहे. असे सांगत दहा […]

1 min read

के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा उत्साहात संपन्न.

Loading

के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा उत्साहात संपन्न. *जळगाव:येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने जळगाव शहरातील शालेयस्तरीय विद्यार्थ्यांसाठी के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून श्रावण पौर्णिमेच्या शुभ दिनी सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या विश्व संस्कृत दिनानिमित्त श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र […]

1 min read

अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न..

Loading

अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न.. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे बौद्ध समाज मंच आयोजित गुणवंतांचा सत्कार समारंभ लाॅयन्स हॉल येथे झाला. कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. याप्रसंगी मा.नगरसेवक नरेंद्र संदानशिव, बाळासाहेब योगराज संदानशिव, मा.गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, भारतीय बौद्ध […]

1 min read

अमळनेरला स्व.डॉ.मोमिता देवनाथ बलात्कार हत्येप्रकरणी वैद्यकीय क्षेत्राने व्यक्त केला निषेध, आरोपींवर कठोर कारवाई करा,आयएमए सह सर्व संघटनेचे उपविभागीय अधिकारी मार्फत केंद्र सरकारला निवेदन

Loading

अमळनेरला स्व.डॉ.मोमिता देवनाथ बलात्कार हत्येप्रकरणी वैद्यकीय क्षेत्राने व्यक्त केला निषेध, आरोपींवर कठोर कारवाई करा, आयएमए सह सर्व संघटनेचे उपविभागीय अधिकारी मार्फत केंद्र सरकारला निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कोलकाता येथील आर. जी. कार मेडिकल कॉलेज मधील घटनेने रुग्णालयातील हिंसाचाराचे दोन आयाम समोर आणले आहेत: महिलांसाठी सुरक्षित जागांची कमतरता आणि संघटित सुरक्षा प्रोटोकॉलच्या अभावामुळे उधळलेली हुल्लडबाजी. या […]

1 min read

खानदेशच्या शाश्वत विकासासाठी नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प तातडीने सुरू करा… उत्तर महाराष्ट्र जल परिषद व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.देवेंद्र फडणविस यांचे नावाने तहसिलदारांना निवेदन

Loading

खानदेशच्या शाश्वत विकासासाठी नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प तातडीने सुरू करा… उत्तर महाराष्ट्र जल परिषद व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.देवेंद्र फडणविस यांचे नावाने तहसिलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील उत्तर महाराष्ट्र जल परिषद व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.देवेंद्र फडणविस यांचे नावाने तहसिलदार […]

1 min read

लोकमान्य विद्यालयात अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा

Loading

लोकमान्य विद्यालयात अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम संस्थेचे चिटणीस विवेकानंद भांडारकर यांच्या हस्ते सकाळी ७ वाजून १५ मिनिटाला ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर भारतमातेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर हरितसेना उपक्रमांतर्गत लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षांना आपले भाऊ मानून राखी बांधून वृक्ष […]

1 min read