विधानसभेच्या निवडणुकीत समाजाला प्रतिनिधित्व देणा-या उमेदवाराच्या बाजूने भक्कमपणे उभे रहा राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशभाऊ ठाकरे, माळी महासंघ मराठवाडा विभागात माळी हक्क परिषद संपन्न
![]()
विधानसभेच्या निवडणुकीत समाजाला प्रतिनिधित्व देणा-या उमेदवाराच्या बाजूने भक्कमपणे उभे रहा राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशभाऊ ठाकरे माळी महासंघ मराठवाडा विभागात माळी हक्क परिषद संपन्न: परभणी मराठवाडा प्रतिनिधी- महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील परिस्थिती पाहता माळी समाजातील राजकीय सामाजिक प्रतिनिधित्व अबाधित ठेवण्यासाठी राजकीय चिंतन व हक्क परिषद मराठवाडा परभणी येथे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशभाऊ ठाकरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली […]
जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील टिमचे अमळनेर तालुक्यातील पाच गावांना मुल्यांकन भेट
![]()
जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील टिमचे अमळनेर तालुक्यातील पाच गावांना मुल्यांकन भेट अमळनेर प्रतिनिधी मा. अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर 3) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर (केआरसी ) यांच्या माध्यमातून जळगाव […]
मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन अमळनेर येथे उत्साहात साजरा*
![]()
*मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन अमळनेर येथे उत्साहात साजरा* अमळनेर प्रतिनिधी मराठा सेवा संघ या पुरोगामी, वैचारिक व सामाजिक संघटनेची स्थापना १ सप्टेंबर १९९० रोजी युग पुरुष पुरूषोत्तम खेडेकर यांनी केली. मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन अमळनेर येथे यशवंत हॉल, धनदायी महाविद्यालय येथे प्रा.अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे अध्यक्ष डी.डी.पाटील, […]
विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण
![]()
विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉ.अनिल शिंदे तसेच महेंद्र महाजन यांच्या सहकार्याने.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात डॉ.अनिल शिंदे नर्मदा फॉउंडेशंनचे संचालक तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच कुबेर ग्रुपचे मालक,युवा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सुदाम महाजन यांच्या सहकार्याने CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉ.अनिल शिंदे […]
नवोदित शिल्पकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबादारी देण्याचा निर्णय चुकीचा होता: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मालवण मधील राजकोट किल्ल्याला भेट देऊन केली पाहणी
![]()
नवोदित शिल्पकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबादारी देण्याचा निर्णय चुकीचा होता: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मालवण मधील राजकोट किल्ल्याला भेट देऊन केली पाहणी मालवण (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुःखद मनाला चटका लावणारी आहे.या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी […]
शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेत वकृत्व स्पर्धा संपन्न.
![]()
शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेत वकृत्व स्पर्धा संपन्न. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्व प्राथमिक शाळेतील इयत्ता 3 री व ४थी विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .शालेय स्थरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा ,वकृत्व व बोलण्याची कला पुस्तक वाचण्याचे आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या वर्षापासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे .ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम […]
पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर ठराव
![]()
पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर ठराव शिर्डी/ प्रतिनिधी पत्रकारांसाठी शासनाने जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा, दहा वर्ष पुर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र द्यावे यासह विविध मागण्यांचे ठराव व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मांडण्यात आले. […]
समाज माध्यमांमध्ये बातमी देतांना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर
![]()
समाज माध्यमांमध्ये बातमी देतांना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर शिर्डी/ प्रतिनिधी समाज माध्यमे ही लोकशाहीसाठी चांगली आहेत. यामुळे अभिव्यक्तीचा अधिकार मिळाला आहे. मात्र यामध्ये बातमी देताना भान बाळगले पाहिजे. आजही दृकश्राव्य, मुद्रित माध्यमांचे महत्त्व आजही कायम आहे. असा सुर व्हाईस ऑफ मीडियाच्या शिर्डी येथील दुसऱ्या राज्य अधिवेशनात निघाला. […]
*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांना* *’उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार जाहीर*
![]()
*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांना* *’उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार जाहीर* मुंबई- राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांना जाहीर झाला आहे. मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३. ३० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. […]
मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे ▪️श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे बासरी प्रशिक्षण कार्यशाळा.
![]()
▪️मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे बासरी प्रशिक्षण कार्यशाळा. धरणगाव : मोबाईल मुक्ती ही कलेमुळेच साध्य होते. कला गुणांमुळेच माणसाला प्रतिष्ठा व ओळख मिळते. कला शिकण्यासाठी कुठल्याही पदवीची किंवा परिस्थितीची नव्हे तर साधनेची गरज असते असे मार्गदर्शन कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी श्री. आदिनाथ दिगंबर […]

