खान्देशातील पारोळा येथील ऐतिहासिक नगरीत कुलदैवत श्री बालाजी महाराज व माता वैष्णोदेवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसाद व माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आज संपन्न
![]()
माळी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व महाप्रसाद सोहळा संपन्न ———————————————- पारोळा : खान्देशातील पारोळा येथील ऐतिहासिक नगरीत कुलदैवत श्री बालाजी महाराज व माता वैष्णोदेवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसाद व माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आज संपन्न झाला.या सोहळ्यात इ.दहावी,बारावी, पदवीधर,मेडिकल व इंजीनियरिंग या विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळालेल्या माळी समाजातील 25 विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव […]
झांबरे विद्यालयात अपर आयडी संदर्भात नववी दहावीच्या पालकांची सभा
![]()
झांबरे विद्यालयात अपर आयडी संदर्भात नववी दहावीच्या पालकांची सभा के.सी.ई.सोसायटी संचालित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात यु-डायस प्रणाली अंतर्गत आलेल्या अपार आय.डी.संदर्भात इयत्ता नववी दहावीच्या पालकांची सभा नुकतीच घेण्यात आली. शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री महेंद्र नेमाडे यांनी अपार आयडी मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक इतिहासाच्या नोंदी कशा ठेवल्या जातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रवेश प्रक्रिया तसेच शैक्षणिक योजनांमध्ये स्कॉलरशिप निधी […]
डॉ. तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवासस्थानी भेटून केले अभिनंदन
![]()
डॉ. तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवासस्थानी भेटून केले अभिनंदन सांगली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : दिग्गज लेखिका, कवयित्री, अभ्यासक, चिंतक अशा प्रकारची डॉ. तारा भवाळकर यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्त्वावर, गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त केला […]
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन
![]()
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी आगमन झाले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त […]
पारोळा एरंडोल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता?
![]()
पारोळा एरंडोल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारोळा एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता मानली जात आहे. सद्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चिमणराव पाटील हे आमदार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट […]
आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले -प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध कवी ठाणे),
![]()
आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले -प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध कवी ठाणे) समारोपप्रसंगी प्रवीण दवणे यांनी ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ यावर अनेक कविता सादर करत श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपलेपणा जपणारे शब्द पेन ने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत तर बंद झाले आहेत.यामुळेच असे कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सोलार पॅनलचे वाटप, ज्ञानेश्वर माऊली शिक्षकांची सावली हे बोधवाक्य ज्ञानेश्वर म्हात्रेसर सार्थ करीत आहेत: शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सोलार पॅनलचे वाटप. ज्ञानेश्वर माऊली शिक्षकांची सावली हे बोधवाक्य ज्ञानेश्वर म्हात्रेसर सार्थ करीत आहेत: शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांना “सोलर पॅनलचे” वाटप महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपकजी केसरकर […]
कल्याण येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा उत्साहात संपन्न. आर्चरी प्रशिक्षण भारतीय प्राचीनकालीन संस्कृती पासून सैन्यदलासाठी महत्वाचे आहे : महादेव क्षिरसागर
![]()
कल्याण येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा उत्साहात संपन्न. आर्चरी प्रशिक्षण भारतीय प्राचीनकालीन संस्कृती पासून सैन्यदलासाठी महत्वाचे आहे : महादेव क्षिरसागर ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत जिल्हास्तरीय अंतर शालेय आर्चरी स्पर्धेचे कल्याण सिटी पार्क येथे नोडल ऑफिसर क्रीडा ऊपायुक्त,सौ.स्नेहा कर्पे मॅडम,क्रीडा पर्यवेक्षक श्री.प्रविण कांबळे, क्रीडा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अंकुर आहेर,खेळ […]
पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात महाराष्ट्रभर आंदोलनांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ईशारा, परभणी येथील पत्रकार प्रमोद अंभोरे प्राणघातक हल्ल्याती आरोपींवर अॅट्रोसिटी व पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे.
![]()
पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात महाराष्ट्रभर आंदोलनांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ईशारा परभणी येथील पत्रकार प्रमोद अंभोरे प्राणघातक हल्ल्याती आरोपींवर अॅट्रोसिटी व पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाधिकायांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन अकोला : अकोला जिल्ह्यात पत्रकारांवर हल्ल्यांची मालिका सुरु असतांनाच परभणी येथील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर जातीय द्वेषातून प्राणघातक हल्ला करणाNयांवर […]
आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
![]()
आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यास क्रिमिलेयरची मर्यादा लावून आरक्षण देण्याबाबत दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात आरक्षण बचाव समितीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व मुकुंद सपकाळे यांनी केले जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदनात अनुसूचित जाती जमातीचे स्वतंत्र गट असून […]

