18 Mar, 2026

संविधान प्रेमींकडून धरणगावात संविधान दिन उत्साहात संपन्न संविधानामुळे लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित; प्रा.आकाश बिवाल

Loading

संविधान प्रेमींकडून धरणगावात संविधान दिन उत्साहात संपन्न संविधानामुळे लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित; प्रा.आकाश बिवाल धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : येथील संविधान प्रेमी संघटनेच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शपथ घेत उद्देशिकेचे सामुहिक वाचन गोरख देशमुख यांच्या […]

1 min read

एल बी फाऊंडेशनचा अमळनेर येथील गरीब व गरजु कुटुंबाला मदतीचा हात.

Loading

एल बी फाऊंडेशनचा अमळनेर येथील गरीब व गरजु कुटुंबाला मदतीचा हात. अमळनेर प्रतिनिधी- एकेकाळी आपल्या मुलीच्या मदतीच्या बळावर ज्यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास पार केला असे गुलाबबेग मिर्झा यांच्या आयुष्याची वाट अधिक बिकट झाली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की पत्निच्या मृत्यू नंतर खचुन न जाता तांबेपुरा येथील रहिवासी गुलाबबेग मिर्झा यांनी मुलीच्या मदतीने […]

1 min read

आधार संस्था ने भारत सरकारच्या ‘बाल विवाहमुक्त भारत’ ला पाठिंबा जाहीर केला जिल्हा तालुका प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा पुढाकार

Loading

आधार संस्था ने भारत सरकारच्या ‘बाल विवाहमुक्त भारत’ ला पाठिंबा जाहीर केला जिल्हा तालुका प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा पुढाकार अमळनेर प्रतिनिधी केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी बाल विवाहमुक्त भारत’ मोहिम सुरु केल्याने जिल्हा ,तालुका प्रशासनाने बालविवाहा विरोधात रॅलीचे, शपथविधी समारंभांचे आयोजन केले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विधी सेवा प्राधिकरण सचिव माननीय न्यायाधीश […]

1 min read

इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचर्स असोसिएशन फॉर रिसर्चची स्थापना शिक्षकांना इस्रो, आयआयटी ,आयशरशी जोडणार शिक्षकांना नोंदणीचे आवाहन

Loading

इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचर्स असोसिएशन फॉर रिसर्चची स्थापना शिक्षकांना इस्रो, आयआयटी ,आयशरशी जोडणार शिक्षकांना नोंदणीचे आवाहन जळगांव प्रतिनिधी – राज्यातील तसेच इतर राज्यातील गणित आणि विज्ञान विषय शिकविणाऱ्या सर्व खाजगी आणि शासकीय शिक्षकां साठी आनंदाची बातमी आहे . राज्यातील गणित विज्ञान शिक्षकांना एका छताखाली आणून एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान विषयक क्रांतीपर्वात शिक्षकांना सामावून घेण्यासाठी विज्ञान […]

1 min read

जगद्गुरु रामानंदाचार्य पुरस्कृत गणेश्वर शास्त्री द्रविड यांची श्री मंगळ ग्रह मंदिराला सदिच्छा भेट संस्थेच्या विश्वस्थांकडून पाद्यपूजन

Loading

जगद्गुरु रामानंदाचार्य पुरस्कृत गणेश्वर शास्त्री द्रविड यांची श्री मंगळ ग्रह मंदिराला सदिच्छा भेट संस्थेच्या विश्वस्थांकडून पाद्यपूजन अमळनेर प्रतिनिधी : ज्योतिष शास्त्रात महापारंगत असलेले काशी येथील आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी मंगळवारी येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरास भेट दिली. यावेळी उपस्थित विश्वस्तांनी त्यांचे पाद्यपूजन केले. आचार्य द्रविड हे वैदिक संप्रदायाचे राष्ट्रीय प्रसारक आहेत. त्यासाठी ते सतत […]

1 min read

सातारा कोरेगाव येथे ८ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळा संपन्न

Loading

सातारा कोरेगाव येथे ८ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळा संपन्न मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव शहरामध्ये आठवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच थाटामाटात संपन्न झाले या संमेलनाचे उद घटन नांदेड येथील ज्येष्ठ लेखक डॉ घनश्याम पांचाळ यांनी केले असून कराड येथील ज्येष्ठ लेखक कवी डॉ विनायकराव जाधव संमेलनाचे […]

1 min read

गुराखी ग्रामीण कथासंग्रहाचे लेखक प्रा. संभाजी लावंड यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित.

Loading

गुराखी ग्रामीण कथासंग्रहाचे लेखक प्रा. संभाजी लावंड यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित. “””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चळवळीचे मुख्य केंद्र, मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेचे आयोजित ८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच. कोरेगाव एकंब येथील छत्रपती संभाजी महाराज साहित्य नगरी फुलाई मंगल कार्यालय येथे रसिक, वाचक, लेखक साहित्य […]

1 min read

आमदार जयकुमार रावलांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे- दिलीप पवार*

Loading

*आमदार जयकुमार रावलांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे- दिलीप पवार*   शिंदखेडा मतदार संघाचे विद्यमान आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले, ते तालुक्यासाठी शुभसंकेत आहे. या भागात काही सिंचन योजना मंजुर झाल्या आहेत त्या पुन्हा अस्तित्वात याव्यात म्हणून या नव्या सरकारात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश करावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप […]

1 min read

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे‘ ‘संविधान दिन’ साजरा अमळनेर

Loading

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे‘ ‘संविधान दिन’ साजरा अमळनेर भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला 75 वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे आवाहन केले आहे. घटना परिषदेने २६ नोव्हेंबर […]

1 min read

संविधान देशाचा आत्मा : डॉ विजय तुंटे यांचे प्रतिपादन

Loading

संविधान देशाचा आत्मा : डॉ विजय तुंटे यांचे प्रतिपादन —————————————– अमळनेर : 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन निमित्ताने पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर यांच्या वतीने संविधान दिन अथवा संविधान दिनाचा उपक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. केंद्र व राज्य शासन यांच्या आदेशानुसार 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून अनेक उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्याचे धोरण ठरले. […]

1 min read