19 Mar, 2026

कृषी उत्पन्न बाजार समितीची वांधा उपसमितीची सभा, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गाजली संचालक मंडळांची सभा

Loading

कृषी उत्पन्न बाजार समितीची वांधा उपसमितीची सभा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गाजली संचालक मंडळांची सभा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांधा उपसमितीची सभा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांनी गाजली. सदर सभा बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. मक्याच्या मोजणीची तक्रार- शिरूड येथील शेतकरी किशोर शिवाजीराव पाटील यांनी मक्याच्या मोजणीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले […]

1 min read

वाढदिवसाचे औचित्य साधत निवासी शाळेला आर्थिक भेट देत विशेष विद्यार्थ्यांसोबत केला आनंदोत्सव साजरा

Loading

वाढदिवसाचे औचित्य साधत निवासी शाळेला आर्थिक भेट देत विशेष विद्यार्थ्यांसोबत केला आनंदोत्सव साजरा अमळनेर प्रतीनिधी – चामुणडा माता बहुउद्देशीय विकास परिसर संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या खास कार्यक्रमात दिव्यांग समाजाच्या उन्नतीसाठी मेहनत करणाऱ्या महान व्यक्तींचा गौरव करण्यात आला, ज्यामध्ये हेलन केलर आणि […]

1 min read

केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचे जळगाव तालुका स्तरीय शालेय सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण संपन्न

Loading

केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचे जळगाव तालुका स्तरीय शालेय सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण संपन्न जळगाव प्रतिनिधी रायसोनी इंजिनिअरिंग महाविद्यालय येथे “समग्र शिक्षा शिक्षण विभाग” अंतर्गत जळगाव तालुक्यातील 107 शाळांचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांना शालेय सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.त्या अंतर्गत […]

1 min read

इंडीयन मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर! अध्यक्षपदी डॉ. महेंद्र मढवी तर सचिव पदी डॉ. मोहददीस मोमीन यांची निवड…

Loading

इंडीयन मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर! अध्यक्षपदी डॉ. महेंद्र मढवी तर सचिव पदी डॉ. मोहददीस मोमीन यांची निवड… ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) इंडीयन मेडिकल असोसिएशन (IMA)भिवंडी शाखेची सन (2024 ते 2026) या दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारणीची निवड रविवार दिनांक 1/12/2024 रोजी 3/6/2012 साली उद्घाटन झालेल्या सुसज्ज अशा इंडीयन मेडिकल असोसिएशन (IMA)सभागृह सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स दुसरा मजला […]

1 min read

पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी राज्यात 10 हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून आरोग्य तपासणी यंत्रणेचे ऋणनिर्देश

Loading

पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी राज्यात 10 हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून आरोग्य तपासणी यंत्रणेचे ऋणनिर्देश मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंगळवारी राज्यभरात विविध जिल्हे, तालुक्यांमध्ये “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे” आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्यात तब्बल ९५०० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात […]

1 min read

अमळनेर नगर परिषदेला नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना शेकडा दोन टक्के व्याज दर महिन्याला आकारू नका, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यामार्फत निरिक्षक यांना निवेदन

Loading

अमळनेर नगर परिषदेला नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना शेकडा दोन टक्के व्याज दर महिन्याला आकारू नका नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यामार्फत निरिक्षक यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर काँग्रेस व महाविकास आघाडी तर्फे आज अमळनेर नगर परिषदेला नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना शेकडा दोन टक्के व्याज दर महिन्याला आकारण्यात येत असून ते आकारू नये याबाबत माननीय डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माजी […]

1 min read

धर्मामुळे सुख तर अधर्मामुळे दुःख प्राप्त होते… ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे महाराज

Loading

धर्मामुळे सुख तर अधर्मामुळे दुःख प्राप्त होते… ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे महाराज   वळती पुणे: धर्माची निर्मिती प्रत्यक्ष परमेश्वराने केलेली आहे, असे वेदांमध्ये सांगितलेले आहे. धर्म मनुष्य ,प्राण्यांचे रक्षण करीत असते त्याचप्रमाणे धर्म ज्या ठिकाणी आचरणात येत असेल तेथे विजय प्राप्त होतो.आणि जिथे अधर्म आहे तिथे पराजय असतो. धर्म बाजारामध्ये मिळत नाही. धर्मा […]

1 min read

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालगोपालांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात

Loading

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालगोपालांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि. 30.11.2024 रोजी नर्सरी ते दुसरी वर्गातील बालगोपालांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘मला काय व्हायचे आहे’ या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षक, डॉक्टर, नर्स, सैनिक, वैज्ञानिक, पोलीस, […]

1 min read

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबादच्या वतीने ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांना डी.लिट पदवी प्रदान

Loading

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबादच्या वतीने ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांना डी.लिट पदवी प्रदान औरंगाबाद (संभाजी नगर)- आदिवासी, शेतकरी, मजूर, निसर्गासोबत राहणे, कष्टकरी समाजासोबत गेल्या ४५ वर्षांपासून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. महात्मा गांधी मिशन विद्यापीठातर्फे ३० नोव्हेंबर रोजी ही पदवी प्रदान करण्यात […]

1 min read

अहिल्यानगर येथे पी डी पाटील यांच्या “आदर्श महामाता ” पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन !…,”आदर्श महामाता ” पुस्तकाच्या माध्यमातून महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार – पी डी पाटील.

Loading

अहिल्यानगर येथे पी डी पाटील यांच्या “आदर्श महामाता ” पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन !… “आदर्श महामाता ” पुस्तकाच्या माध्यमातून महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार – पी डी पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल शाळेचे आदर्श शिक्षक यांचे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथील […]

1 min read