शिक्षकांना मिळणार आता हक्काचे दस्तऐवज* *मुंबई ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना फायदा* *अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश* *शिक्षण उपसंचालकांचे शाळांना आदेश*
![]()
*शिक्षकांना मिळणार आता हक्काचे दस्तऐवज* *मुंबई ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना फायदा* *अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश* *शिक्षण उपसंचालकांचे शाळांना आदेश* मुंबई (प्रतिनिधी) शिक्षकांना त्यांची हक्काची दस्तऐवज आता मिळणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई शिक्षण उपसंचालकांनी शाळांना आदेश दिले या निर्णयाचा फायदा […]
मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप.—
![]()
मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप.— मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, विद्यार्थी विकास विभागामार्फत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करण्यात येते. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 5 विद्यार्थीनींना विद्यापीठाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. यात महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक […]
अंत्योदय रेशनकार्डधारक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय : सरस्वती महाविद्यालय देवगाव देवळीमार्फत BCA व B.Sc. विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ* *गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार, २०२५-२६ मध्येही योजनेला मिळणार कायमस्वरूपी चालना*
![]()
*अंत्योदय रेशनकार्डधारक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय : सरस्वती महाविद्यालय देवगाव देवळीमार्फत BCA व B.Sc. विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ* *गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार, २०२५-२६ मध्येही योजनेला मिळणार कायमस्वरूपी चालना* *प्रतिनिधी अमळनेर-* शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. विशेषतः दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी शासनाबरोबरच खाजगी संस्था देखील पुढे सरसावू लागल्या आहेत. […]
अमळनेरमध्ये ‘एस एस मोबाईल’चे भव्य पदार्पण – भद्रा प्रतीक मॉलमध्ये 19 जुलैला शुभारंभ सोहळा!
![]()
अमळनेरमध्ये ‘एस एस मोबाईल’चे भव्य पदार्पण – भद्रा प्रतीक मॉलमध्ये 19 जुलैला शुभारंभ सोहळा! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ग्राहकप्रिय ठरलेले भद्रा प्रतीक मॉल आता आणखी एका महत्त्वपूर्ण पावलाकडे वाटचाल करत आहे. ग्राहकांच्या प्रचंड मागणीनुसार, भारतातील आघाडीची व तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या एस एस मोबाईलची नवी शाखा अमळनेरमध्ये सुरू […]
ग्रंथ वाचनाने व लेखनाने आयुष्यमान वाढत -सतीश पाटील जिल्हा अध्यक्ष सार्वजनिक ग्रंथालय संघ जळगाव व सदस्य ग्रंथ निवड समिती महाराष्ट्र राज्य मुंबई
![]()
ग्रंथ वाचनाने व लेखनाने आयुष्यमान वाढत -सतीश पाटील जिल्हा अध्यक्ष सार्वजनिक ग्रंथालय संघ जळगाव व सदस्य ग्रंथ निवड समिती महाराष्ट्र राज्य मुंबई अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ग्रंथ वाचन आणि लेखन ही माणसाची जीवनातील दोन अतिशय मौल्यवान साधने आहेत. या दोन सवयींमुळे माणसाचे आयुष्य अधिक सुंदर, सुसंस्कृत आणि समृद्ध होते. वाचनामुळे माणसाला ज्ञानाची, विचारांची आणि अनुभवांची असीम […]
21 जुलैला ‘लोकशाही दिन’ – प्रशासनाशी थेट संवादाची संधी , तहसिलदारांचा संदेश – ‘तयार व्हा, आपली अडचण मांडायला!’
![]()
21 जुलैला ‘लोकशाही दिन’ – प्रशासनाशी थेट संवादाची संधी तहसिलदारांचा संदेश – ‘तयार व्हा, आपली अडचण मांडायला!’ अमळनेर प्रतिनिधी– तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता अमळनेर तालुक्यात करण्यात येणार आहे. या दिवशी नागरिक आपल्या विविध सामाजिक, प्रशासनिक समस्या आणि अडचणी संबंधित अर्ज बेधडकपणे दाखल करू शकतील. तहसिलदार रुपेश कुमार […]
मुखोद्गत पारायणातून संतत्वाचा अनुभव: सौ. विद्याताई पडवळ यांचे हृदयस्पर्शी सादरीकरण “पंचक्रोशीतील गावगावांतून आले भक्त, अमळगावमध्ये भरला आध्यात्मिक महोत्सव”
![]()
मुखोद्गत पारायणातून संतत्वाचा अनुभव: सौ. विद्याताई पडवळ यांचे हृदयस्पर्शी सादरीकरण “पंचक्रोशीतील गावगावांतून आले भक्त, अमळगावमध्ये भरला आध्यात्मिक महोत्सव” अमळगाव (ता. अमळनेर, जि. जळगाव) : दि. १६ जुलै २०२५ रोजी अमळगाव येथे संत गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने एक अद्वितीय आध्यात्मिक पारायण सोहळा संपन्न झाला. सौ. विद्याताई पडवळ यांच्या सुस्वर आवाजातील मुखोद्गत पारायण हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण […]
बोहरा गावचा प्रशासनाला इशारा –’पुनर्वसन न झाल्यास १५ ऑगस्टला जलसमाधी’ , पुनर्वसनाच्या मागणीस माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ. जयश्री पाटील यांचा समजूतदार आणि सकारात्मक प्रतिसाद
![]()
बोहरा गावचा प्रशासनाला इशारा –’पुनर्वसन न झाल्यास १५ ऑगस्टला जलसमाधी’ पुनर्वसनाच्या मागणीस माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ. जयश्री पाटील यांचा समजूतदार आणि सकारात्मक प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) तीव्र पूरप्रवण आणि पूर्णतः बाधित होणारे बोहरे गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण अंतर्गत अंशतः बाधित दाखवले असून हा अन्याय तातडीने दूर करून गावाचे पुनर्वसन करणेबाबत तातडीने कार्यवाही […]
भाजपा कामगार नेते श्री गजानन नागे वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत वह्या वाटप*
![]()
*भाजपा कामगार नेते श्री गजानन नागे वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत वह्या वाटप* *मुंबई* . –भाजपा कामगार मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, गजानन नागे याचें वाढदिवसाच्या निमित्ताने मिरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक १४ मिरागाव शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक मोहन म्हात्रे सौ सुरेखा सोनार, विना भोईर उपस्थित होते,तसेच बेस्ट आगारातील कामगारांना आगारात लाडू वाटप करण्यात […]
सार्वजनिक विद्यालयात जळगाव पीपल्स बँकेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
सार्वजनिक विद्यालयात जळगाव पीपल्स बँकेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप असोदा – सार्वजनिक विद्यालयात जळगाव पीपल्स बँकेतर्फे शाळेतील गुणवंत हुशार होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाध्यक्ष अनिल महाजन, पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य भूषण चौधरी, शाखा सल्लागार गुणवंत पाटील, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, बचत गट विभागप्रमुख शुभश्री दप्तरी, […]

