प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची प्रश्न मंजूषा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी**
![]()
**प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची प्रश्न मंजूषा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी** ——————————————— ● एम जे कॉलेज मध्ये स्पर्धा संपन्न ● संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग ● प्रा.उमेश येवले यांचा पुढाकार ———————————————- अमळनेर : एम. जे. महाविद्यालय, जळगाव येथे संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी 8 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यापीठस्तरीय *”Quiz & Poster Competition”** चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रताप […]
हिंदी भारत की भाषा है*- *डॉ.संदीप सपकाळे यांचे प्रतिपादन*
![]()
*हिंदी भारत की भाषा है*- *डॉ.संदीप सपकाळे यांचे प्रतिपादन* ———————————————— ● प्रतापीय अंकाचे प्रकाशन ● हिंदी विभाग एवं करिअर कौंसेलिंग सेंटर चा उपक्रम ● राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे सहकार्य ● महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विश्व विद्यालय,वर्धा आणि प्रताप कॉलेज यांच्यात होणार सामंजस्य करार ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील हिंदी […]
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य. -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – फडणवी. संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर
![]()
मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य. -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – फडणवी. संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर नवी दिल्ली, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ): भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच […]
उदगिरी शुगर”चे डॉ.राहुल शिवाजीराव कदम यांच्याशी साखर उद्योगासंदर्भात चर्चा ..*
![]()
*उदगिरी शुगर”चे डॉ.राहुल शिवाजीराव कदम यांच्याशी साखर उद्योगासंदर्भात चर्चा ..* ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे क्षेत्र म्हणजे साखर उद्योग. उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांच्याशी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी या उद्योगाच्या प्रश्नांवर नुकतीच पुणे येथे चर्चा केली. साखर […]
बारासनी माय, खाटलावर जीव जाय
![]()
बारासनी माय, खाटलावर जीव जाय धुळे येथील साक्री रोडवरील मोतीनाला ते जे. के. ठाकरे कॉर्नर पर्यंत असलेल्या दुभाजकांवरील विजेच्या दिव्याच्या खांबांना असंख्य जाहिरातदार जाहिरातींचा रतिब घालतात. याला पालिकेची परवानगी असेल असं गृहित धरले तरी कालावधीचे बंधन आहे की नाही? विविध राष्ट्रीय किताबांची धनी असलेल्या रोटरी व रोटरॅक्ट क्लबने 10 ऑक्टोबर रोजी संपलेल्या ‘सेव्हर बिल्डकॉन 25’ […]
सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शिवकल्याण पुरस्काराने सन्मानित.*
![]()
*सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शिवकल्याण पुरस्काराने सन्मानित.* *ठाणे:कल्याण* (मनिलाल शिंपी) – दरवर्षीप्रमाणे या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे यंदाही कल्याण पूर्वेत शिवजयंती निमित्त भव्य शिव प्रेरणा यात्रा काढण्यात आली समितीच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवकल्याण पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा शिवकल्याण पुरस्कार विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण […]
बहुआयामी माध्यमे हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज – युवराज पाटील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना जयंतीदिनी पत्रकार भवनात अभिवादन
![]()
बहुआयामी माध्यमे हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज – युवराज पाटील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना जयंतीदिनी पत्रकार भवनात अभिवादन जळगाव प्रतिनिधी – बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतीय पत्रकारितेचा पाया रोवला.केवळ तेवढ्यावरच ते थांबले नाहीतर त्यांच्या अंगी असलेल्या विपुल ज्ञानाव्दारे त्यांनी अनेक भाषांवर प्रभुत्व प्राप्त करताना विविध शास्त्रांचा उहापोह केला व त्या माध्यमातून समाजात पत्रकारांबरोबरच शिक्षकही घडवले.आज […]
“शिव पहाट” च्या माध्यमातून झाले शिवरायांच्या शौर्यचे प्रगटीकरण अमळनेर येथे मराठा सेवा संघ तर्फे शिवजयंती निमित्त कार्यक्रम
![]()
“शिव पहाट” च्या माध्यमातून झाले शिवरायांच्या शौर्यचे प्रगटीकरण अमळनेर येथे मराठा सेवा संघ तर्फे शिवजयंती निमित्त कार्यक्रम अमळनेर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध शिवगीते, पोवाडे अन इतर गीतांच्या माध्यमातून “शिव पहाट” हा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. येथील मराठा सेवा संघ तर्फे शिवजयंती निमित्त शिवरायांच्या शौर्यगाथा सर्वांसमोर प्रगट करता आले. येथील जिजाऊ प्रवेश द्वारा […]
पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक.
![]()
पंकज साखरे यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक. अमळनेर प्रतिनिधी भुसावळ – 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत महाराणा प्रताप विद्यालयाचे कलाशिक्षक तथा कला शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पंकज साखरे यांना राज्यातून सर्वोत्कृष्ट रंगभूषा साठी प्रथम क्रमांक मिळाला. दि. १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे अतिशय जल्लोषात झालेल्या बालनाट्य […]
शालांत परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांच्या विशेष शुभेच्छा!
![]()
शालांत परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांच्या विशेष शुभेच्छा! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उद्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तणाव न घेता आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. या परीक्षेसाठी […]

