२७ फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन स्वागताला आज आलं उधाण
![]()
मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन स्वागताला आज आलं उधाण आता बोलू या मराठीतून तिचा गोडवा घेऊ जाणून अनेक संत, हुतात्मे, देशभक्त जन सर्वांनी घेतलं मराठीचं ज्ञान दु:खी मना मराठी देई आनंद जिवा लागे साहित्य लेखनाचा छंद तिजमुळे झाले धुंद दुष्काळात मिळे जसे भुकेल्यास अन्न मराठी असे ऐकायास गोड गुण वर्णाया शब्द पडतील […]
हरवलेली बॅग कोळसेवाडी वाहतूक पोलीसांनी केली परत… कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कार्य अभिमानास्पद .
![]()
हरवलेली बॅग कोळसेवाडी वाहतूक पोलीसांनी केली परत… कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कार्य अभिमानास्पद . ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी ): प्रवास करताना आपली बॅग किंवा इतर वस्तू रिक्षा किंवा टॅक्सी यामध्ये आपण विसरतो.अश्यावेळी आपली वस्तू शोधण्यासाठी खूप काही कसरत करावी लागते असाच एक प्रकार कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या हद्दीत दि २५/०२/२०२५ रोजी दुपारी १५.०० वाजेच्या दरम्यान श्रीमती चैत्राली लागू […]
श्री मंगळ ग्रह मंदिर येथे महारुद्र व महाशिवाभिषेक
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिर येथे महारुद्र व महाशिवाभिषेक अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजा होणार आहे. मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव यांच्यावर नऊ मान्यवरांचे उपस्थितीत दुपारी एक ते सहा या वेळात सदर महापूजा झाली. सायंकाळी सहा वाजता महाआरती व तीर्थ महाप्रसादाचे वाटप झाले .या महापूजे […]
कोरटकरला अटक करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी…
![]()
कोरटकरला अटक करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर जळगाव — येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवरायांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकवणाऱ्या विकृत प्रशांत कोरटकरला अटक करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल मध्यरात्री इतिहास संशोधक इंद्रजित सावंत […]
डॉ सुरेश माहेश्वरी वर आधारित संशोधन ग्रंथाचे प्रकाशन
![]()
डॉ सुरेश माहेश्वरी वर आधारित संशोधन ग्रंथाचे प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी बिलासपुर (छत्तीसगड) येथिल जे.पी .वर्मा पदव्युत्तर महाविद्यालयात एक दिवसाच्या राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन केले गेले होते. सुप्रसिद्ध व्यंग्यकार हरिशंकर परसाई यांच्या जन्म शताब्दी निमित्त हा कार्यक्रम होता . विषय विशेषज्ञ आणि बीज भाषक म्हणून प्रो डॉ सुरेश माहेश्वरी ,प्रो डॉ रामगोपालसिंह जादौन, वरिष्ठ प्रोफेसर हिंदी […]
*प्रा.डॉ. राहुल पालके ‘नेट/सेट’ परीक्षा सोळाव्यांदा उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम!*
![]()
*प्रा.डॉ. राहुल पालके ‘नेट/सेट’ परीक्षा सोळाव्यांदा उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम!* बार्शी: प्रतिनिधी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉ. राहुल भगवान पालके हे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत हिंदी विषयात नेट( राष्ट्रीय पात्रता चाचणी) उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष म्हणजे ते नेट/ सेट ही परीक्षा यावेळेस १६ व्यांदा […]
खर्दे तालुका धरणगाव येथे शिवजन्मोत्सवानिमित्त भाषणे व प्रबोधनात्मक नाट्यछटेचा कार्यक्रम संपन्न*
![]()
*खर्दे तालुका धरणगाव येथे शिवजन्मोत्सवानिमित्त भाषणे व प्रबोधनात्मक नाट्यछटेचा कार्यक्रम संपन्न* धरणगाव प्रतिनिधी:- पी डी पाटील सर आज खर्दे ता.धरणगाव येथे मारोती चौकामध्ये साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे ता. धरणगावच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सवानिमित्त प्रबोधनात्मक नाट्यछटा व भाषणाचा कार्यक्रम संपन्न केला. शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजक सरपंच कविता पाटील, उपसरपंच योगेशराव पवार, व उमेशदादा पाटील, विजय पाटील, पंढरीनाथ पाटील, विशाल […]
महाराष्ट्र राज्यात नव्या शैक्षणिक धोरणा संदर्भात सकारात्मक हालचाली. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नांना यश.
![]()
महाराष्ट्र राज्यात नव्या शैक्षणिक धोरणा संदर्भात सकारात्मक हालचाली. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नांना यश. मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपला पदभार स्वीकारताच आपल्या शैक्षणिक धोरणाची चुणूक दाखवली होती . पदभार स्वीकारत असताना त्यांनी आपल्याबरोबर मंत्रालयात पन्नास हून अधिक विद्यार्थ्यांची फौज मंत्रालयात आणली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थी […]
श्री मंगळ ग्रह मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक सोहळा!
![]()
श्री मंगळ ग्रह मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक सोहळा! अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या तर्फे संचालित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी, २६ फेब्रुवारी रोजी महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजेसाठी तयारी जोरात आहे. दुपारी एक ते सहा या वेळात मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव यांच्यावर नऊ मान्यवरांचा उपस्थीत राहून महापूजा होणार आहे. यानंतर दुपारी तीन […]
रोटरी क्लब अमळनेरला प्रांतपाल रो. राजीन्द्रसिंग खुराणांची औपचारिक भेट
![]()
रोटरी क्लब अमळनेरला प्रांतपाल रो. राजीन्द्रसिंग खुराणांची औपचारिक भेट अमळनेर प्रतिनिधी – रोटरी क्लब अमळनेरला आज एक विशेष दिन अनुभवायला मिळाला, जेव्हा डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल रो. राजीन्द्रसिंग खुराना, रो. गिन्नी खुराना (उपप्रांतपाल) आणि रो. डॉ. संदीप देशमुख यांनी क्लबला त्यांच्या औपचारिक भेटीचा मान दिला. सकाळी झालेल्या कार्यक्रमानंतर, प्रांतपाल खुराणांनी मंगल ग्रह मंदिर आणि रोटरी […]

