अमळनेरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे झाले भव्य उद्धघाटन अहिराणी रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद..
![]()
अमळनेरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे झाले भव्य उद्धघाटन अहिराणी रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटयसभागृहात साहित्य दिंडीने आज पाडव्याच्या शुभ मोहर्तावर पहिल्या दिवशी संमेलनाची सुरवात झाली. अमळनेर येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय पाचव्या अहिरानी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध लोककवी, लेखक विचारवंत प्रसिद्ध नाट्य कलाकार एकपात्री नाटककार, अहिरानी […]
अमळनेरचा सुपुत्र दिनेश बागडे साधला सोनेरी विजय अंबर्षी टेकडी गृपने गुढीपाडव्याच्या निमित्ताने केला भव्य सत्कार
![]()
अमळनेरचा सुपुत्र दिनेश बागडे साधला सोनेरी विजय अंबर्षी टेकडी गृपने गुढीपाडव्याच्या निमित्ताने केला भव्य सत्कार अमळनेर प्रतिनिधी – अमळनेरच्या श्री. दिनेश शशी बागडे यांनी “खेलो इंडिया नॅशनल पॅरा पाॅवर लिफ्टिंग” स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मान मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अमळनेर शहरावर गर्व अनुभवला जात आहे. सुवर्ण पदक साजरे करण्यासाठी, अंबर्षी टेकडी गृपने गुढीपाडव्याच्या निमित्ताने […]
माळी व ओबीसी समाजाच्या वतीने मा.ना.जयकुमार भाऊ रावल यांचा सत्कार*
![]()
*माळी व ओबीसी समाजाच्या वतीने मा.ना.जयकुमार भाऊ रावल यांचा सत्कार* शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्त्या भारताच्या पहिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विधानमंडळात भारतरत्न देण्याचा ठराव विधानभवनात यशस्वीरीत्या मांडला म्हणून राज्याचे पणन व राजशिषटाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री जयकुमारभाऊ रावल साहेब यांचा नागरी सत्कार दोंडाईचा येथे करण्यात आला […]
राज्यातील 157 विशेष शिक्षक बारा वर्षानंतर उभारणार आनंदाची गुढी! अॅड. योगेश पाटलांच्या लढ्याला यश; अथक प्रयत्नांनी मिळाले थकित वेतन
![]()
राज्यातील 157 विशेष शिक्षक बारा वर्षानंतर उभारणार आनंदाची गुढी! अॅड. योगेश पाटलांच्या लढ्याला यश; अथक प्रयत्नांनी मिळाले थकित वेतन अमळनेर ः अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक) स्तर अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील 157 विशेष शिक्षकांना थकित वेतन मिळाले आहे. याबाबत अॅड. योगेश यांनी विविध न्यायालयात अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, बारा वर्षांनंतर हे […]
अमळनेरच्या कुस्तीपटूंसाठी ऑलिंपिक मॅट: प्रताप शिंपी यांचा महत्त्वपूर्ण प्रयत्न!**
![]()
**अमळनेरच्या कुस्तीपटूंसाठी ऑलिंपिक मॅट: प्रताप शिंपी यांचा महत्त्वपूर्ण प्रयत्न!** *अमळनेर प्रतिनिधी* येथील शिरूड नाका परिसरातील माजी नगरसेवक व व्यायामपटू प्रताप शिंपी यांच्या अथक प्रयत्नांनी अमळनेरच्या कुस्तीपटू व जुडोपटूंसाठी एक अद्वितीय ऑलिंपिक स्थराची मॅट उपलब्ध झाली आहे, ज्यावर चार लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या मॅटचे पूजन आणि लोकार्पण ज्येष्ठ पत्रकार व मंगळ ग्रह सेवा […]
अहिराणी साहित्य संमेलनासाठी सज्ज अमळनेर: भाषा संवर्धनाचे महत्त्वपूर्ण ठराव अपेक्षित!**
![]()
**अहिराणी साहित्य संमेलनासाठी सज्ज अमळनेर: भाषा संवर्धनाचे महत्त्वपूर्ण ठराव अपेक्षित!** *अमळनेर* — अमळनेर येथील छ शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात ३० व ३१ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या तयारीला आता अंतिम रूप मिळाले आहे. अहिराणी सेवक साथीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात, शासनाकडे अहिराणी भाषेतील कथा आणि कवितांचा समावेश मराठीच्या अभ्यासक्रमात करण्या, […]
विलासराव पाटील यांच्या षष्ठब्दी पूर्तीचा गौरव: धुळे येथे भव्य बैठक संपन्न!**
![]()
विलासराव पाटील यांच्या षष्ठब्दी पूर्तीचा गौरव: धुळे येथे भव्य बैठक संपन्न! धुळे प्रतिनिधी दिनांक 29 मार्च 2025 वार शनिवार रोजी विलासराव पाटील गौरव सोहळा निमित्ताने बैठक सातपुडा सभागृह सातपुडा विद्यालय विद्यानगर देवपूर धुळे येथे संपन्न झाली . या बैठकीला समितीचे अध्यक्ष श्री अविनाश जी पाटील तसेच गौरव समितीचे कार्याध्यक्ष श्री भैय्यासाहेब एस टी पाटील आणि […]
नगरदेवळा: सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी! , नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना निवेदन
![]()
नगरदेवळा: सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी! नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना निवेदन नगरदेवळा प्रतिनिधी नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार श्री मोरे महाराज आणि श्री दिनेश पाटील यांच्यासमवेत सरपंच सौ प्रतिक्षाताई काटकर व श्री किरण काटकर यांना सार्वजनिक चौक व स्मारकांवर CCTV कॅमेरे लावण्याची भेटी दिली गेली आहे. ग्रामसभा व परिसरात चोरी, अवैधता […]
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव देवळी: विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंदोत्सव** *दहावीचा नववीच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी पेपर लेखन अनुभव**
![]()
**महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव देवळी: विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंदोत्सव** *दहावीचा नववीच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी पेपर लेखन अनुभव** अमळनेर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव देवळीमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मार्च 2025 ची हिंदी विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका शाळेचे हिंदी विषय शिक्षक आय.आर. महाजन यांनी सादर केली. विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत हिंदी व्याकरण, पत्रलेखन, वृत्तांत लेखन, विज्ञापन, आकलन, निबंध […]
माध्यमिक संघटना समन्वय समितीच्या अध्यक्षपदी आयुब मुल्ला तर सचिव पदी सागर पाटील * जिल्ह्यातील 13 माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनांचा समावेश
![]()
माध्यमिक संघटना समन्वय समितीच्या अध्यक्षपदी आयुब मुल्ला तर सचिव पदी सागर पाटील * जिल्ह्यातील 13 माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनांचा समावेश रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीची नुकतीच माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी रत्नागिरी येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये समन्वय समितीच्या कार्यकारणीची पुनर्रचना करण्यात आली. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या […]

