आढावे परिवाराकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिष्ठान्न पदार्थाचे वाटप
![]()
आढावे परिवाराकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिष्ठान्न पदार्थाचे वाटप धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव चे तंत्रस्नेही शिक्षक एस.व्ही. आढावे यांचे वडील बापूसो. विजय आढावे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने दि. ४ जुलै, २०२५ शुक्रवार रोजी महात्मा फुले हायस्कूल धरणगांव येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि मिष्ठान्न पदार्थांचे वाटप करण्यात […]
डॉ. योगेश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली परिश्रम शाळेचा गौरवाचा ध्वज उंचावला सामाजिक न्याय विभागाकडून परिश्रम शाळाला प्रशस्तीपत्र व सत्कार
![]()
डॉ. योगेश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली परिश्रम शाळेचा गौरवाचा ध्वज उंचावला सामाजिक न्याय विभागाकडून परिश्रम शाळाला प्रशस्तीपत्र व सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – दिनांक ४ जुलै २०२५ : नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा, पारोळा यांना सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय “Disha Implementing School 2024-25” म्हणून निवड करून गौरविण्यात आले आहे. ही गौरवशाली निवड […]
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉ.अंजली चौधरी व डॉ.विवेक चौधरी यांचा सत्कार* [ डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे शहरातील डॉक्टरांचे हृद्य सत्कार ]
![]()
*राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉ.अंजली चौधरी व डॉ.विवेक चौधरी यांचा सत्कार* [ डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे शहरातील डॉक्टरांचे हृद्य सत्कार ] राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त दिनांक १ जुलै २०२५ रोजी भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर अंजली चौधरी यांना शाल , श्रीफळ व पुस्तक देऊन केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड आप्पा यांच्या हस्ते भावपूर्ण […]
साने गुरुजी विद्यालयात वाचन साहित्य संकलन* माझी शाळा, माझा वर्ग, माझी जबाबदारी अंतर्गत उपक्रम पढो और पढने दो !
![]()
*साने गुरुजी विद्यालयात वाचन साहित्य संकलन* माझी शाळा, माझा वर्ग, माझी जबाबदारी अंतर्गत उपक्रम पढो और पढने दो ! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वाचन उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी हिंदी भाषा शिक्षक […]
“संवाद, सहकार्य आणि शिक्षणासाठी नवे पर्व – झांबरे विद्यालयात पालक शिक्षक संघाची पहिली सभा संपन्न” , पालक-शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची उत्साहात निवड
![]()
“संवाद, सहकार्य आणि शिक्षणासाठी नवे पर्व – झांबरे विद्यालयात पालक शिक्षक संघाची पहिली सभा संपन्न” पालक-शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीची उत्साहात निवड अमळनेर प्रतिनिधी के.सी. ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक संघाच्या कार्यकारीणीच्या पहिल्या सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत 2025- 26 या शैक्षणिक वर्षात पालक -शिक्षक संघाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका […]
लोकशाही प्रक्रियेकडे एक पाऊल – सरपंच आरक्षण सोडत सभा ८ जुलैला! अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रिया-तुमचा सहभाग महत्त्वाचा-तहसीलदार रूपेशकुमार सुराणा
![]()
लोकशाही प्रक्रियेकडे एक पाऊल – सरपंच आरक्षण सोडत सभा ८ जुलैला! अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रिया-तुमचा सहभाग महत्त्वाचा-तहसीलदार रूपेशकुमार सुराणा अमळनेर प्रतिनिधी जिल्हाधिकारी, जळगांव यांनी ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र शासन, यांचेकडील दिनांक १३ जुन २०२५ रोजीच्या अधिसुचनेव्दारे दिनांक ५ मार्च २०२५ रोजीची अधिसुचना अधिक्रमित करण्यात आलेली असुन प्रस्तुत अधिसुचना मधील अनुसूची २ मध्ये […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर “जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड*
![]()
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा “जिल्हा कार्याध्यक्ष” पदी ज्ञानदीप सांगोरे तर “जिल्हा उपाध्यक्ष” पदी करण साळुंखे यांची निवड* अमळनेर प्रतिनिधी गुरुवार दिनांक 3/07/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आपल्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांसह जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर होते, या दौरा दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या […]
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व दि अंमळनेर को-ऑप.अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.अमळनेर अर्बन बँक,जिल्हा उपनिबंधक, अमळनेर सहाय्यक निबंधक कार्यालय सहकार खाते तसेच लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिर
![]()
. *भव्य समग्र* *आरोग्य तपासणी शिबिर* आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व दि अंमळनेर को-ऑप.अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दि.अमळनेर अर्बन बँक,जिल्हा उपनिबंधक, अमळनेर सहाय्यक निबंधक कार्यालय सहकार खाते तसेच लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिर आज ४ जुलै , शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता दि.अमळनेर को. ऑप्.अर्बन बँक पू.सानेगुरुजी पुतळा समोर,स्टेशन […]
सेवाव्रती दीपस्तंभाला मानाचा मुजरा! – प्रकाश मन्साराम पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न
![]()
सेवाव्रती दीपस्तंभाला मानाचा मुजरा! – प्रकाश मन्साराम पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) २ जुलै २०२५ बुधवार रोजी भालेरावनगर आणि पाटीलगढी यांच्या संयुक्त विद्यमाने निरोपार्थी भगिनी यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि उत्कृष्ट सेवेबद्दल अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी श्री प्रभाकर पाटील, पेन्शनर मुख्याध्यापक, होते. कार्यक्रमाची सुरुवात कॉलनीतील ज्येष्ठ आणि अनुभवसंपन्न दादासाहेब […]
“प्रकाश… अजूनही उजळतो!” – एका असामान्य शिक्षकाच्या असामान्य जीवनाचा उजळवणारा प्रवास
![]()
“प्रकाश… अजूनही उजळतो!” – एका असामान्य शिक्षकाच्या असामान्य जीवनाचा उजळवणारा प्रवास — प्रकाश सर – नावातच उजेड आहे. आणि आयुष्यभर त्यांनी हा उजेड पसरवण्याचंच काम केलं. दोन्ही पायांनी अपंग, पण मनाने हिमालयाइतके भक्कम. जीवनात अडचणी आल्या, संकटं आली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. उलट, त्याच अडचणींना शिदोरी करून स्वतःचा आणि इतरांचाही प्रवास उजळवला. घरची […]

