13 Mar, 2026

दैवगिरी प्रांत संस्कृत विषयाची प्रचार प्रसार सभा संपन्न

Loading

दैवगिरी प्रांत संस्कृत विषयाची प्रचार प्रसार सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी: संस्कृत भाषा विषयाची संस्कृतभारती देवगिरी प्रांताची प्रचार-प्रसार सभा दि. ४ जुलै २०२५ शुक्रवार रोजी लोकमान्य विद्यालय, अमळनेर या ठिकाणी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला भुसावळ येथील संस्कृतचे मार्गदर्शक श्री. चिपळूणकर सर यांची खास उपस्थिती होती. यासह संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्र.ज. जोशी […]

1 min read

विठ्ठलभक्तीतून पोलीस सेवा सन्मानित करणारे फलक लेखन 🚩 ✍️ निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या शैलेश कुलकर्णी यांचे अभिनव सर्जन 🎨

Loading

🚩 विठ्ठलभक्तीतून पोलीस सेवा सन्मानित करणारे फलक लेखन 🚩 ✍️ निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या शैलेश कुलकर्णी यांचे अभिनव सर्जन 🎨 अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आषाढी एकादशीच्या निमित्ताने निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे – ती त्यांच्या कुंचल्यातून! शाळेच्या दर्शनी फलकावर साकारलेल्या कलाकृतीतून त्यांनी पोलीस दलाचे योगदान अत्यंत […]

1 min read

“बटाट्याच्या गोणपाटातून जगण्याची झुंज!” महागाईच्या वणव्यात रोजगाराचा अभाव; अमळनेरातील दोन युवकांची संघर्षगाथा

Loading

“बटाट्याच्या गोणपाटातून जगण्याची झुंज!” महागाईच्या वणव्यात रोजगाराचा अभाव; अमळनेरातील दोन युवकांची संघर्षगाथा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) “हाताला काम नाही, खिशात दमडी नाही, आणि जगण्याच्या महागाईचा वणवा दररोज भस्म करणारा…” या ओळी केवळ कवितेपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या आजच्या समाजातील अनेक बेरोजगारांचे वास्तव प्रकट करतात. याच वास्तवाचं एक जिवंत चित्र पाहायला मिळालं अमळनेर शहरातील विजय स्टील […]

1 min read

समाजासाठी सशक्त पाऊल – अमळनेर अर्बन बँकेच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ५० पेक्षा अधिक चाचण्या… शेकडो नागरिकांचा सहभाग – अमळनेर अर्बन बँकेचे आरोग्य शिबिर ठरले यशस्वी!

Loading

समाजासाठी सशक्त पाऊल – अमळनेर अर्बन बँकेच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ५० पेक्षा अधिक चाचण्या… शेकडो नागरिकांचा सहभाग – अमळनेर अर्बन बँकेचे आरोग्य शिबिर ठरले यशस्वी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दि.अमळनेर अर्बन बँक येथे आयोजित समग्र आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांनी ५० पेक्षा अधिक विविध प्रकारच्या आरोग्य चाचणीचा मोफत लाभ घेतला.आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसेच दि […]

1 min read

दिव्यांग शिक्षण क्षेत्रात नेतृत्वाची नवी उंची -आण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन

Loading

दिव्यांग शिक्षण क्षेत्रात नेतृत्वाची नवी उंची -आण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि दिव्यांग घटकांसाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या आण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांचा वाढदिवस ही केवळ एक व्यक्तिगत आनंदाची गोष्ट नाही, तर हे एक प्रेरणादायी पर्व आहे – एक अशी संधी, जिच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करता येतो, त्यांच्या सामाजिक […]

1 min read

व्यथा हि “अपंग विकास संघर्षाची” खडतर प्रवासातून उज्वल भविष्याकडे !

Loading

व्यथा हि “अपंग विकास संघर्षाची” खडतर प्रवासातून उज्वल भविष्याकडे ! आपणासर्वांसमोर आज एका ग्रामीण भागात घडत असलेली सत्य व्यथा मांडत आहोत. ती आहे. कठिण, खडतर, प्रवासातून आपली यशाची पाऊलवाट अत्यंत हिमतीने, सर्वांच्या मदतीने यशोगाथा गाठीत असलेल्या व्यक्तीची. मा.श्री. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी अपंगांचा विकास करण्यासाठी उचलले. यासाठी त्यांनी शिरपुर येथे मुकबधीर निवासी शाळेत “सफाईगार” […]

1 min read

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी त्वरीत सोडवा.– कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची आग्रही मागणी.

Loading

इ.अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी त्वरीत सोडवा.– कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची आग्रही मागणी. जळगांव: संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून इ.अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत असून पूर्वी केवळ मुंबई, मुंबई उपनगरे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र या वर्षापासून याची व्याप्ती वाढवत संपूर्ण राज्यात एकाच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Loading

सार्वजनिक विद्यालयात गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप असोदा – असोदा येथील समर्थ ॲक्वाचे संचालक जनार्दन तोतराम कोल्हे यांच्याकडून स्वातंत्र्यसैनिक तोताराम चावदस कोल्हे यांच्या स्मरणार्थ गरीब,गरजू व होतकरू 150 विद्यार्थ्यांना परिस्थिती अभावी मागे न राहता प्रवाहामध्ये येण्याकरिता व वह्यांच्या रूपाने मदत केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अनिल महाजन होते.मंचावर शाळेचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल .जे.पाटील उपस्थित […]

1 min read

विभागीय आयुक्त मा. प्रवीण गेडाम साहेब यांना कास्ट्राईब कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन सादर*

Loading

*विभागीय आयुक्त मा. प्रवीण गेडाम साहेब यांना कास्ट्राईब कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन सादर* कास्ट्राईब कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त मा. प्रवीण गेडाम साहेब यांची भेट घेऊन नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या विविध अडचणी समस्या संदर्भात चर्चा करण्यात येऊन त्यांना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सुनील भाऊ सोनवणे, विभागीय अध्यक्ष रावसाहेब […]

1 min read

माध्यमिक विद्यालय शिंदी या शाळेमध्ये आज वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा*

Loading

*माध्यमिक विद्यालय शिंदी या शाळेमध्ये आज वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा* शिंदी प्रतिनिधी(पक्षिमित्र अश्विन पाटील) *कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विद्यालय शिंदी* या शाळेमध्ये *आज 04 जुलै रोजी वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी हा कार्यक्रम उत्साहात* संपन्न झाला.पालखी सजवून त्याच्यामध्ये वृक्ष व ग्रंथ ठेवण्यात आले. तदनंतर विद्यालयाचे *मुख्याध्यापक जिभाऊ सो. […]

1 min read