13 Mar, 2026

गुरुपौर्णिमेला भक्तीमय उत्सवाचे स्वरूप; अमळनेरमध्ये गजानन भक्तांचा महासागर!

Loading

गुरुपौर्णिमेला भक्तीमय उत्सवाचे स्वरूप; अमळनेरमध्ये गजानन भक्तांचा महासागर!       अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– दादासाहेब जी.एम. सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त विविध भक्तिमय कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला. सकाळी कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक २१ व्या अध्यायाच्या पारायणाने झाली. हे वाचन महिला वारी […]

1 min read

श्री मंगळग्रह मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त लघुरुद्राभिषेक व फुलांनी सजलेली भक्तीमय आरास!

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त लघुरुद्राभिषेक व फुलांनी सजलेली भक्तीमय आरास! अमळनेर प्रतिनिधी येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात १० रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरणात यजमान नरेंद्र मधुकर सोनार यांनी सपत्नीक लघु रुद्राभिषेक केला.याप्रसंगी श्री दत्त भगवान व अनघालक्ष्मी माता मंदिर तसेच श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरावर विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री मंगळग्रह मंदिर परिसरात […]

1 min read

झांबरे माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि गुरूंना वंदन

Loading

जळगाव प्रतिनिधी के.सी .ई सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस शाळेचे पर्यवेक्षक मा.श्री एन. बी. पालवे ,सौ.प्रतिभा लोहार श्री.डी.ए.पाटील सर,श्री.महेंद्र नेमाडे सर ,सौ.पुनम कौल्हे मॅडम यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. निर्मल चतुर सर यांनी कीर्तन सादर करून गुरुशिष्य परंपरा आईचे महत्व विशद […]

1 min read

वैज्ञानिक दृष्टिकोन व नैतिक संस्कार घडवतो तो गुरू !!!!

Loading

वैज्ञानिक दृष्टिकोन व नैतिक संस्कार घडवतो तो गुरू !!!! भारतीय संस्कृती दैदिप्यमान संस्कृती आहे. भारतामध्ये जगाला ज्ञान देणारे अनेक विद्यापीठे होऊन गेले. सर्वात जास्त विद्यापीठे बुद्धांच्या विचारावर उभी होती. भारतामध्ये जगाला ज्ञान देईल असे अत्यंत प्रभावी तत्त्वज्ञान होते. या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी विदेशातून अनेक लोक आले. मानवाला मानवतेच्या पायावर उभी करणारी येथील संस्कृती आहे. भारतामध्ये […]

1 min read

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार समाजकार्य विषयाचा अभ्यासक्रम आराखडा निश्चितीसाठी कार्यशाळा खासदार स्मिताताई वाघ यांनी केले उद्घाटन व वृक्षारोपण

Loading

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार समाजकार्य विषयाचा अभ्यासक्रम आराखडा निश्चितीसाठी कार्यशाळा खासदार स्मिताताई वाघ यांनी केले उद्घाटन व वृक्षारोपण अमळनेर प्रतिनिधी येथील श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडीत जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, समाजकार्य अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम आराखडा नवीन शैक्षणिक […]

1 min read

टाळ्यांच्या गजरात गुरूंना अभिवादन – पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Loading

टाळ्यांच्या गजरात गुरूंना अभिवादन – पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पिंपळे येथील आश्रमशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक श्री. उदय पाटील, श्री. अविनाश अहिरे आणि विद्यार्थ्यांनी मिळून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात शाळेत आगमनावेळी स्वागत केले. सकाळी शाळेची सुरूवातच आनंददायी वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी […]

1 min read

“गुरु”पणाचे खरे उदाहरण – गणेश काकडे यांनी भाग्यश्रीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Loading

“गुरु”पणाचे खरे उदाहरण – गणेश काकडे यांनी भाग्यश्रीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी..   जळगांव प्रतिनिधी बामनोद: पी एस एम एस स्कूल व ज्युनिअर कॉलेज बामनोद येथे गुरुपौर्णिमेनिमित्त निराधार मुलगी भाग्यश्री योगेश जयकारे या मुलीला शाळेतील कर्मचारी तसेच प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (प्रोटान)संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व चर्मकार विकास संघाचे विभागीय उपाध्यक्ष तथा लेखक सामाजिक कार्यामध्ये […]

1 min read

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *दि. 09 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप यशस्वी..*

Loading

*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *दि. 09 जुलै 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप यशस्वी..* जळगांव प्रतिनिधी देशातील अकरा मध्यवर्ती संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात दि. 09 जुलै 2025 रोजी देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली होती त्या अनुषंगाने सदर संपाला पाठिंबा देत राज्यसह जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली […]

1 min read

मोबाईल हॅकिंगची शंका – ‘पैसे पाठवा’ असे मेसेज आल्यास विश्वास ठेवू नका : दीपक सूर्यवंशी(वाघोदा) यांचे नागरिकांना आवाहन

Loading

मोबाईल हॅकिंगची शंका – ‘पैसे पाठवा’ असे मेसेज आल्यास विश्वास ठेवू नका : दीपक सूर्यवंशी(वाघोदा) यांचे नागरिकांना आवाहन अमळनेर प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा मोबाईल हॅक झाल्याची शक्यता असून, त्यांच्या नावाने काहीजणांना “मी दीपक पाटील बोलतोय, मला पैशाची गरज आहे, कृपया पैसे पाठवा” अशा प्रकारचे भामटेपणाचे मेसेज जात असल्याचे निदर्शनास […]

1 min read

आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातही रक्तदानाची चळवळ बाम्हणे येथे रक्तदान शिबिरात ५०+ युनिट रक्त संकलित

Loading

आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातही रक्तदानाची चळवळ बाम्हणे येथे रक्तदान शिबिरात ५०+ युनिट रक्त संकलित अमळनेर – माणुसकीचा खरा धर्म जोपासत आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधत शहरापाठोपाठ ग्रामिण भागातही रक्तचळवळ सुरू झाली […]

1 min read