उत्राण हायस्कूलचे भरत शिरसाठ सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर*
![]()
उत्राण हायस्कूलचे भरत शिरसाठ सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण ता.एरंडोल जि.जळगाव येथील सहशिक्षक भरत आत्माराम शिरसाट यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत यावर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. भरत शिरसाट सर […]
अहमदनगर लोकमतला सदिच्छा भेट,अविस्मरणीय आठवणींना उजाळा!
![]()
अहमदनगर लोकमतला सदिच्छा भेट.. अविस्मरणीय आठवणींना उजाळा! लोकमत वृत्तपत्र समूहाचे उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील पहिले यशस्वी पाऊल १९८०च्या दशकात अहमदनगर आवृत्तीने टाकले!ते पाऊल दमदार आणि सामर्थ्यशाली बनविण्यात ७-८ वर्षांच्या सेवेचा माझाही खारीचा वाटा होता,याचा मनापासून आनंद वाटतो.काल अहमदनगर दौऱ्यात लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. माझ्या समवेत डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे सचिव महेश कुगांवकर, अहमदनगर जाहिरात […]
जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा येथे शालेय विद्यार्थींनी समुपदेशन कार्यशाळा संपन्न
![]()
जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा येथे शालेय विद्यार्थींनी समुपदेशन कार्यशाळा संपन्न चांदा (प्रतिनिधी/प्रा. रावसाहेब राशिनकर) जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता.नेवासा येथे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत शालेय विद्यार्थिनी समुपदेशन कार्यशाळा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका श्रीम.अर्चना निराळे उपस्थित होत्या. कार्यशाळेत समुपदेशक म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका श्रीम.विनया राजगुरू […]
पत्रकारांचा संवाद संपत चालला – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
![]()
पत्रकारांचा संवाद संपत चालला :- मंत्री विखे शिर्डी/ प्रतीनिधी समाजात मनभेद होऊ नये, सामाजिक पाठबळ मिळू नये विसंवाद वाढत चालला असून ही चिंतेची बाब असून त्यावर चिंतन करण्याची आवश्यकता असून पत्रकारांचा संवाद संपत चालला तर हा उथळपणा ही चिंतेची बाब बनत आहे याची खंत असल्याचे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. शिर्डी […]
विश्वनाथ पांचाळ राज्यस्तरीय आदर्श शिक्षारत्न पुरस्काराने सन्मानित
![]()
विश्वनाथ पांचाळ राज्यस्तरीय आदर्श शिक्षारत्न पुरस्काराने सन्मानित गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी कुर्ला गांधी बाल मंदिर शाळा येथील शिक्षक विश्वनाथ पांचाळ व एन सी सी ऑफिसर गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला यांना चंद्राई बिग बिलियन मल्टिपर्पज फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ठाणे येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित […]
अल्पवयीन मुली आणि महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दयेचा अर्ज नाकारावा,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती.
![]()
अल्पवयीन मुली आणि महिलांसंदर्भातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेचा दयेचा अर्ज नाकारावा,उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातील गुन्ह्यांबाबत ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती […]
जुक्टो संघटना शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी उद्या तहसीलदारांना देणार निवेदन
![]()
जुक्टो संघटना शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी उद्या तहसीलदारांना देणार निवेदन जळगाव: राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अनेक शैक्षणिक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शासन दरबारी यासंदर्भात अनेक वेळा खेटे मारून झालेत, दरवेळी मा.शिक्षण मंत्र्यांनी पुढच्या आठवड्यात, पंधरवड्यात सर्व मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढतो असे कोरडे आश्वासन […]
संशोधनात गुणवत्ता व विश्वासहर्ता महत्वाची – डॉ.भी.ना.पाटील यांचे प्रतिपादन
![]()
संशोधनात गुणवत्ता व विश्वासहर्ता महत्वाची – डॉ.भी.ना.पाटील यांचे प्रतिपादन —————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त), राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण जैन हे होते,त्यांनी यावेळी महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रस्तुत कार्यक्रमाचे […]
हिवाळा सुरू होण्याअगोदर गरीब विदयार्थ्यांना मायेची ऊब, व्यापारी किरण वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातुन उलन स्वेटर वाटप
![]()
हिवाळा सुरू होण्याअगोदर गरीब विदयार्थ्यांना मायेची ऊब व्यापारी किरण वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातुन उलन स्वेटर वाटप पारोळा प्रतिनिधी आज जि प प्राथ शाळा क्र ३ पारोळा येथे शाळेचे उपक्रमशिल मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या लोकसहभागातुन शाळा विकास या संकल्पनेच्या विनंतीने पारोळा शहराचे व्यापारी व वाणी समाजाचे अध्यक्ष किरण पंजु वाणी यांच्या स्तुत्य दातृत्वातून शाळेच्या ३६ विदयार्थ्यांना […]
रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, – (विशेष प्रतिनिधि उदय नरे) : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण […]

