12 Mar, 2026

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामुळे छोट्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातीची सुरूवात मोठी लाडकी आणि छोटी सावत्र का? या लेखाला छोट्या वृत्तपत्रांनी दिला व्यापक प्रतिसाद…!

Loading

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामुळे छोट्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातीची सुरूवात मोठी लाडकी आणि छोटी सावत्र का? या लेखाला छोट्या वृत्तपत्रांनी दिला व्यापक प्रतिसाद…! अकोला – शासनाच्या योजनांचा वृत्तसेवेतून तळागाळात प्रसार करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावणाऱ्या छोट्या वृत्तपत्रांना लाडकी बहिण योजना आणि विशेष प्रसिध्दी मोहिमांच्या जाहिराती देण्यात याव्यात,अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून दि.२० ऑगस्ट रोजी […]

1 min read

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

Loading

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.१७ सप्टेंबर, ते दि.१७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. […]

1 min read

कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव… जातीचा अहंकार अमानुषतेला जन्म देतो..! विचारवंत सुनील शिंदे यांचे प्रतिपादन….

Loading

कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव… जातीचा अहंकार अमानुषतेला जन्म देतो..! विचारवंत सुनील शिंदे यांचे प्रतिपादन…. जळगाव : आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला. दिनांक १७ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने क्रांती विचाराचे पहिले पुष्प पुरोगामी विचारवंत सुनील शिंदे यांनी गुंफले. काव्यरत्नावली चौकात झालेल्या या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात […]

1 min read

लोकशाही मार्गाने ठरणार व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्राचे शिलेदार ! , येत्या 22 सप्टेंबरला होईल ऑनलाईन मतदान, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्ष यांची होणार निवड

Loading

  लोकशाही मार्गाने ठरणार व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्राचे शिलेदार ! येत्या 22 सप्टेंबरला होईल ऑनलाईन मतदान प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्ष यांची होणार निवड मुंबई, दि. १६ : देशभरासह जगातील ४३ देशांमध्ये संघटन असलेल्या सर्वात मोठ्या या संघटनेची महाराष्ट्राची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने २२ सप्टेंबरला ठरणार आहे. ऑनलाइन पद्धतीने राज्यभरातील पत्रकारांना या निवडणुकीच्या […]

1 min read

सा भा. विभागाचे कर्मचारी उद्या जोपासणार रक्तातली सामाजिक बांधिलकी ,रक्तदान करणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन..

Loading

सा भा. विभागाचे कर्मचारी उद्या जोपासणार रक्तातली सामाजिक बांधिलकी रक्तदान करणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांचे सौजन्याने दिनांक 19 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 वा. भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून शासकीय कामाव्यतिरिक्त सामाजिक बांधीलकी जपणारा उपक्रम या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांच्यातर्फे घेण्यात आला आहे.कार्यकारी अभियंता […]

1 min read

उदया अमळनेरला सा. बां. विभाग अमळनेर कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन..

Loading

उदया अमळनेरला सा. बां. विभाग अमळनेर कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रक्तसंक्रमणामुळे बर्‍याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु बहुतेक वेळा रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्य रक्तगट मिळणे तसेच रक्त सहजपणे पडताळून देणे कठीण होते. रक्तदानाचे […]

1 min read

चंद्रकांतदादांचा साधेपणा!

Loading

चंद्रकांतदादांचा साधेपणा! राजकीय जीवनात काम करणारा कार्यकर्ता यशस्वी झाला की त्याच्या डोक्यात सत्तेची नशा चढते असे म्हणतात. पण सत्तेची ही नशा डोक्यात न जाऊ देता; साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा जीवनमंत्र मानून सार्वजनिक काम करणाऱ्या व्यक्ती या दैवदुर्लभ असतात. अन् हीच माणसे समाजाची श्रीमंती असतात.‌ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री […]

1 min read

रोटरी क्लब तर्फे अमळनेरला भव्य मॅरेथॉन स्पर्धा

Loading

रोटरी क्लब तर्फे अमळनेरला भव्य मॅरेथॉन स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर ने भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर रोजी प्रताप महाविद्यालयाच्या गेट पासून धार रस्त्यावर आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धामध्ये पहिल बक्षीस 1100/- रुपये व ट्रॉफी,दुसरा बक्षीस 751/- व बक्षीस व तिसरा बक्षीस 501/- रुपये व ट्रॉफी मुलांमध्ये व मुलींमध्ये प्रत्येकी तीन बक्षीस व […]

1 min read

किसान काँग्रेसच्या सतर्कतेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे

Loading

किसान काँग्रेसच्या सतर्कतेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे अमळनेर प्रतिनिधी- तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांचा प्रश्न असो तो सुटावा व न्याय मिळवण्यासाठी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष पाटील नेहमी प्रयत्नशिल असतात.. तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांचे कपाशीच्या उत्पन्नाचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.. त्यामुळे प्रा.पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.. कलाली, दोधवद, हिंगोणे , निंभोरा […]

1 min read

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ आणि नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे पर्यावरण पूरक उपक्रम

Loading

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ आणि नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे पर्यावरण पूरक उपक्रम जळगाव प्रतिनिधी १७/०९/२०२२ शुक्रवार रोजी अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन यानिमित्ताने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन हा उपक्रम मेहरुण तलाव गणेशघाट जळगाव येथे निसर्ग व सामजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ व नारीशक्ती बहुद्देशीय […]

1 min read