13 Mar, 2026

शिंदखेडा येथील माळी कुटुंबाचा प्रकाश विझला, एक उमदा शेतकरी हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Loading

शिंदखेडा येथील माळी कुटुंबाचा प्रकाश विझला, एक उमदा शेतकरी हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर धुळे प्रतिनिधी शिंदखेडा येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुखदेव माळी यांचे लहान बंधू व शिंदखेडा नगरपंचायतीचे नगरसेवक युवराज माळी यांचे बंधू प्रकाश माळी वय 50 याचेअल्पशा आजाराने नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले प्रकाश माळी हे एक […]

1 min read

प्रताप महाविद्यालयातील 63 विद्यार्थ्यांना मिळाला कॅम्पस मुलाखतीद्वारे रोजगार

Loading

प्रताप महाविद्यालयातील 63 विद्यार्थ्यांना मिळाला कॅम्पस मुलाखतीद्वारे रोजगार ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) याठिकाणी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा तसेच प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले.यावेळी नाशिक येथील DATAMATICS GLOBAL SERVICE LTD या कंपनीद्वारे मुलाखती संपन्न झाले. त्यासाठी कंपनीचे अधिकारी श्री.कमलेश चिचे,श्री.कुणाल घोटेकर, श्री.तेजस […]

1 min read

स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार! शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या- डाँ नीलमताई गोऱ्हे

Loading

स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार! शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात पुणे राजगुरू नगर येथे संवाद साधला. लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला आनंद विधान परिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या कडे व्यक्त केला. या योजनेतून प्राप्त […]

1 min read

कल्याण येथे आंतर शालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा संपन्न. कल्याण जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संघटक संयोजक कृष्णा माळी यांचे योगदान महत्त्वाचे -अंकुर आहेर

Loading

कल्याण येथे आंतर शालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा संपन्न. कल्याण जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संघटक संयोजक कृष्णा माळी यांचे योगदान महत्त्वाचे आहे: अंकुर आहेर ठाणे:कल्याण:( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका आंतरशालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा सावळाराम टर्फ या सुसज्ज मैदानावर अत्यंत पोषक वातावरणात संपन्न झाल्या.याप्रसंगी महानगरपालिका क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, तज्ज्ञ व तक्रार निवारण […]

1 min read

प्रताप मध्ये रसायनशास्त्र विभागातंर्गत राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न,

Loading

प्रताप मध्ये रसायनशास्त्र विभागातंर्गत राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न ————————————————- प्रताप महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत RUSA अंतर्गत NTW-IT 2024 या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेतून २०० प्रशिक्षणार्थ्यांना मिळाले प्रशिक्षण. ——————————————– अमळनेर : येथील खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक २६ सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(RUSA)अनुदानातून एक दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा “Instrumentation Techniques (UV-Visible, FTIR, STA)” या विषयावर रसायनशास्त्र […]

1 min read

समाजातील विकृत प्रवृत्तींचा नाश करण्यास स्वतः खंबीर असणे आवश्यक एडवोकेट ललिता पाटील, श्रीमती. द्रो.रा. कन्या शाळेत जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम संपन्न

Loading

समाजातील विकृत प्रवृत्तींचा नाश करण्यास स्वतः खंबीर असणे आवश्यक- एडवोकेट ललिता पाटील श्रीमती. द्रो.रा. कन्या शाळेत जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी श्रीमती. द्रो.रा. कन्या शाळेत जिजाऊ बहुउद्देशीय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने गर्ल्स प्रोटेक्टिव मिशन अंतर्गत मुलींना त्यांच्या स्वरक्षणाचे धडे देण्यात […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य अंतर्गत(RKSK )किशोरी सभा व बाह्य क्षेत्रीय कार्यक्रमाचे आयोजन

Loading

सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य अंतर्गत(RKSK )किशोरी सभा व बाह्य क्षेत्रीय कार्यक्रमाचे आयोजन असोदा-सार्वजनिक विद्यालय असोदा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र भादली मार्फत किशोरवयीन मुला-मुलींसाठी किशोरी सभा व बाह्य क्षेत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल हे होते.याप्रसंगी डॉ.ताहेर तडवी वैद्यकीय अधिकारी (PHC) भादली,पौर्णिमा पाटील […]

1 min read

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड

Loading

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी -येथील पंचायत समिती जळगाव चे शिक्षण विस्तार अधिकारी व विद्यमान ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.राज्य अध्यक्ष कैलास सांगळे नाशिक व […]

1 min read

पिडीत मुलीस योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कुटुंब व महाविद्यालयांत संवाद व समुपदेशनाची गरज _ मा.ना.डॉ. नीलमताई गोऱ्हे (उपसभापती, विधानपरिषद. महाराष्ट्र राज्य.)

Loading

पिडीत मुलीस योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कुटुंब व महाविद्यालयांत संवाद व समुपदेशनाची गरज _ मा.ना.डॉ. नीलमताई गोऱ्हे (उपसभापती, विधानपरिषद. महाराष्ट्र राज्य.) पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर चार वेगवेगळया आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्या. महाविद्यालयातील पोलीसांकडून घेतल्या गेलेल्या ‘ गुड टच, बॅड टच […]

1 min read

सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य – सी.ए. हितेश आगीवाल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे “सी.ए. ॲज करिअर” या विषयावर व्याख्यान संपन्न.

Loading

सातत्य,समर्पण आणि अथक परिश्रमाने सी.ए. होणे शक्य – सी.ए. हितेश आगीवाल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे “सी.ए. ॲज करिअर” या विषयावर व्याख्यान संपन्न. *जळगाव: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया, जळगाव यांच्या सहकार्याने सी.ए. हितेश अगीवाल यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन […]

1 min read