11 Mar, 2026

विकासाच्या वाऱ्यात खड्ड्यांची धूळधाण! मांडळ–वावडे रस्त्याची दैना”

Loading

“विकासाच्या वाऱ्यात खड्ड्यांची धूळधाण! मांडळ–वावडे रस्त्याची दैना” अमळनेर प्रतिनिधी – मांडळ ते वावडे दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या अधिपत्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावरून रोज शेकडो नागरिक ये-जा करतात. परंतु खड्डे चुकवताना वाहनचालकांचा जीव धोक्यात येतो आहे. गाडी चालवताना पाठीला धक्के बसतात, दुचाकीस्वारांचे संतुलन […]

1 min read

वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन*

Loading

*वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन* दिनांक 19 जुलै अनुदानित आश्रमशाळा वेली येथे नोबेल फाउंडेशन जळगांव यांच्या द्वारे नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव यावा व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या हेतूने जळगांव येथील नोबेल फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख जयदीप पाटील यांनी वेली […]

1 min read

आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

Loading

आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश. अमळनेर ( प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी यांच्यातर्फे घण्यात आलेल्या इयत्ता पाचवी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील आर्यन हितेश पाटील याने तालुका गुणवत्ता यादीत तृतीय स्थान पटकावले आहे. तो इंग्रजी माध्यमातून तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असुन आर्यन साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत […]

1 min read

“कल्पकतेला विज्ञानाची जोड : झांबरे विद्यालयात विज्ञान मंडळाचे भव्य उद्घाटन”

Loading

  ‘विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले’ जळगाव : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे दिनांक १९ जुलै २०२५ रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम यांनी भूषवले ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुशांत जगताप सर(चाळीसगाव)लाभले, कार्यक्रमासाठी बी एड कॉलेज चे उपप्राचार्य श्री […]

1 min read

रोटरी इंटरॅक्ट क्लबद्वारे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यायाम विषयक व्याख्यानाचे आयोजन

Loading

रोटरी इंटरॅक्ट क्लबद्वारे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यायाम विषयक व्याख्यानाचे आयोजन जळगांव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने दिनांक १० जुलै २०२५ रोजी “व्यायामाचे महत्त्व” या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रवी […]

1 min read

महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य”

Loading

“महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): गेल्या काही दिवसांपासून वाघोदे परिसरात पंचायत समितीच्या उमेदवारीसंदर्भात विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच, दिपक पाटील यांच्या पक्षप्रवेशावरही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यांच्यावर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यास अडथळा येतोय की काय, अशी कुजबूज होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दिपक […]

1 min read

शारदा विद्यालयात होणार राजेंद्र दोधूलाल चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा “कलेच्या साधनेतून समाजशीलतेकडे प्रवास — उद्या राजेंद्र चौधरी सरांच्या कार्याला सन्मानाचा मुजरा”

Loading

शारदा विद्यालयात होणार राजेंद्र दोधूलाल चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा “कलेच्या साधनेतून समाजशीलतेकडे प्रवास — उद्या राजेंद्र चौधरी सरांच्या कार्याला सन्मानाचा मुजरा”   अमळनेर (प्रतिनिधी – ईश्वर महाजन) : कळमसरे गावाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवात आपले मोलाचे योगदान देणारे शारदा माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. राजू दोधूलाल चौधरी यांचा सेवापूर्ती व सत्कार समारंभ उद्या, २० जुलै […]

1 min read

पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे हे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित

Loading

  पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे हे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित परभणी ( प्रतिनिधी ): लोकशाही उत्सव असलेल्या सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या २०२४ मध्ये यशस्वी अंमलबजावणीसाठी परभणी जिल्ह्यातील विविध माध्यमांतील पत्रकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे (भा. प्र. से.) यांनी प्रशस्तीपत्रक देत त्यांच्या कार्याची दखल घेतली […]

1 min read

धरणगाव शहरातील धरणी नाला रस्ता व आठवडे बाजार परिसर अतिक्रमण मुक्त* सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढावे : मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचे आवाहन !…

Loading

*धरणगाव शहरातील धरणी नाला रस्ता व आठवडे बाजार परिसर अतिक्रमण मुक्त* सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढावे : मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचे आवाहन !… प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – नगरपरिषदेने शासनाच्या अभय योजनेचा लाभ सर्व मालमत्ताकर थकबाकीदारांना मिळण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संपूर्ण शहरात गेल्या आठवडाभर […]

1 min read

वाणी समाजातील बहाळ येथे असलेल्या पाच परिवाराचे कुलदैवत आई सारजा बारजा देवीचे मेहुणबारे येथे प्रतिस्थापनेचे नियोजन

Loading

वाणी समाजातील बहाळ येथे असलेल्या पाच परिवाराचे कुलदैवत आई सारजा बारजा देवीचे मेहुणबारे येथे प्रतिस्थापनेचे नियोजन धुळे – वाणी समाजातील सोनजे, नानकर, पाचपुते, खानकरी, ढोमणे या पाच परिवारांचे मुळ कुलदैवत आई श्री सारजा बारजा देवी, बहाळ, ता. चाळीसगांव येथे असून येथे येणार्‍या भाविकांची सोयी-सुविधा व्हावी म्हणून आई कुलस्वामिनी लालाबाई, फुलाबाई या नावाने ट्रस्ट तयार करण्यात […]

1 min read