धनगर समाजासाठी शासनाच्या विविध योजनांच्या पाठपुरावा करण्याबाबतचे अमळनेरला तहसीलदारांना निवेदन
![]()
धनगर समाजासाठी शासनाच्या विविध योजनांच्या पाठपुरावा करण्याबाबतचे अमळनेरला तहसीलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी सकल धनगर समाज व राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल तर्फे धनगर समाजातील श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना,विधवा निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक,लाडकी बहीण योजना तसेच पुरवठा विभागातील शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिकेत नाव वाढविणे ,कमी करणे अशा शासनाच्या असलेल्या विविध योजनांची लवकर अंमलबजावणी करण्या […]
पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन राज्यातील अरीष्ट टाळण्यासाठी उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना.
![]()
पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन राज्यातील अरीष्ट टाळण्यासाठी उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना. पुणे (विशेष प्रतिनिधि उदय नरे ) गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घराघरात तसेच गणेश मंडळाच्या सभामंडपात वाजत गाजत थाटामाटात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील गणेशोत्सवाची धुम काही औरच असते. राज्यभरातील लाखो गणेश भक्त […]
प्रताप महाविद्यालयात “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न ———————————————— अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पर्यावरण संवर्धन सोबतच मातांच्या सन्मानार्थ झाडे लावणे ह्या उद्दिष्टाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील […]
ओबीसीचा प्रत्येक कार्यकर्ता आता आरक्षणासोबत ओबीसी आमदार बाबतचीच चर्चा करेल:- भिमराव महाजन
![]()
ओबीसीचा प्रत्येक कार्यकर्ता आता आरक्षणासोबत ओबीसी आमदार बाबतचीच चर्चा करेल:- भिमराव महाजन (प्रत्येकाला आपल्या हक्काविषयी लढण्याचा अधिकार आहे पण कुणी आपले हक्क अधिकार हिसकाऊन घेत असेल तर त्या विरोधात आवाज उठविणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे.) ओबीसी आरक्षणात सरकारने १६७ मराठा आमदारांच्या एकगठ्ठा शक्तीच्या जोरावर नोंदीच्या आडून घुसखोरी सुरु केली.ज्यांना तुम्ही आजतागायत निवडून देवून आमदार […]
के.डी.गायकवाड विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहाने संपन्न…
![]()
के.डी.गायकवाड विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहाने संपन्न… अमळनेर पैलाड येथील- कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.यावेळी इयत्ता १२ वी ची विद्यार्थी कु.नयना किरण पाटील हिने मुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज पाहीले.तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यत विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस शिक्षक म्हणून कार्य केले.शिक्षक विद्यार्थ्यांना कसे घडवतात […]
राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशतकी जयंती महोत्सव आयोजन समितीचे गठन.
![]()
राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशतकी जयंती महोत्सव आयोजन समितीचे गठन. अमळनेर (प्रतिनिधी ) – 31 मे 2025 राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मा.बन्सीलाल भागवत( राज्य उपाध्यक्ष- मौर्य क्रांती संघ,महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यात अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनावर 300 व्याख्यानांचे […]
शिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यावाचस्पती ( पी.एच.डी. ) पदवी रमेश चौधरी यांना कुलगुरुंच्या हस्ते प्रदान
![]()
शिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यावाचस्पती ( पी.एच.डी. ) पदवी रमेश चौधरी यांना कुलगुरुंच्या हस्ते प्रदान शिक्षक दिनाच्या दिवशीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मार्फत कुलगुरू प्रो.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते व मार्गदर्शक डॉ.राहुलजी सनेर यांच्या उपस्थितीत विद्यावाचस्पती ( पी.एच.डी. ) पदवीचे नोटिफिकेशन घेण्याचे भाग्य रमेश गोकुळ चौधरी ( नंदुरबार डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता ) यांना दि .५ […]
पर्युषण पर्व जीवनात शुध्द आचरण व क्षमा करण्याचे पर्व!!
![]()
पर्युषण पर्व जीवनात शुध्द आचरण व क्षमा करण्याचे पर्व!! आपल्या देशात अनेक धर्म विकसित झाले. अनेक नवनविन मते मांडणारे संप्रदाय निर्माण झाले. मानवी मनात विविध विचार रुंजी घालतात. ह्या वेगवेगळया विचाराचे मतप्रवाह भारतात पहावयास मिळतात. इ.स.पूर्व 8 व्या शतकात असाच एक प्रवाह निर्माण झाला. मूर्तिपूजा, यज्ञाच्या नावाने लुटणारे निर्माण झाले. त्यावेळेस जैन धर्माची निर्मिती झाली. […]
नेप्तीत मुस्लिम नागरिकांच्या हस्ते गणेशाची स्थापना; हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन
![]()
नेप्तीत मुस्लिम नागरिकांच्या हस्ते गणेशाची स्थापना; हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन विविध कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर: नगर तालुक्यातील नेप्ती परिसरात १० सार्वजनिक तरुण मंडळाकडून गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे गाव नेहमीच जातीय सलोखा जपत आहे. गावात कुठलेही धार्मिक सण, उत्सव किंवा ईद असो हिंदू मुस्लिम नागरिक एकमेकांना […]
अमळनेरचा जयेश चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना
![]()
अमळनेरचा जयेश चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना अमळनेर प्रतिनिधी एन. आर. चौधरी (मुख्या. माध्यमिक विद्यालय निंभोरा ता. अमळनेर ) व श्रीमती पुष्पलता चौधरी (पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय चोपडा ) यांचे कनिष्ठ चिरंजीव जयेश नारायण चौधरी याची नुकतीच उच्च शिक्षणासाठी Griffith college Dublin Ireland.( आयरलंड) (यूरोप ) येथे मास्टर ऑफ सायन्स इन फार्मास्यूटिकल बिसनेस […]

