विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात “21” फुट त्रिशूलची स्थापना, प्रशांत निकम आदित्य बिल्डर यांच्या कडून भेट
![]()
विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात “21” फुट त्रिशूलची स्थापना प्रशांत निकम आदित्य बिल्डर यांच्या कडून भेट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिरासमोर सोमवारी क्रेनच्या साह्याने 21″ फुट त्रिशूलची स्थापना करण्यात आली रविवारी दुपारी 4 ते 7 वाजे दरम्यान शिरुड नाका, वडचौक, पाचपावली देवी, बसस्टँड, डॉ बहुगुणे, भगवाचौक, मुंदडा नगर, विद्या विहार कॉलनी […]
कला शिक्षकाचा एक अनोखा उपक्रम.
![]()
कला शिक्षकाचा एक अनोखा उपक्रम. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिक्षक हा कलागुणांनी संपन्न असतो. यात कला शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणारा गुरू. मुंबईतील बोरीवली येथील हिमालया हायस्कूल या शाळेतील कलाशिक्षक श्री मनोहर बाविस्कर यांनी टाकाऊतून टिकाऊ एक अनोखा उपक्रम सादर केला. नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात. नारळ म्हणजे श्रीफळ. आपल्या हिंदू धर्मात नारळाला […]
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना लाभ द्या कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
![]()
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना लाभ द्या कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र अमळनेर प्रतिनिधी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत “खरीप हंगाम _२०२३” मधील पिकांचा उत्पन्नावर आधारीत जळगाव जिल्ह्यातील ४ लक्ष, ५६ हजार, १२८ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता, त्यापैकी ओरिएंटल इंडीया इन्शुरन्स विमा कंपनीने 3 लक्ष, ८७ हजार, ९७३ विमाधारक […]
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी रायगडचे पत्रकार मिलींद अष्टीवकर विराजमान
![]()
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी रायगडचे पत्रकार मिलींद अष्टीवकर विराजमान मुंबई : रोहा (रायगड) येथील पत्रकार मिलिंद अष्टीवकर हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष असतील.. 1 सप्टेंबर रोजी ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील..पुढील दोन वर्षे अष्टीवकर परिषदेचं नेतृत्व करणार आहेत.. रायगड कडे परिषदेचे नेतृत्व दुसऱ्यांदा येत आहे, यापुर्वी सुप्रिया पाटील परिषदेच्या अध्यक्ष होत्या.. […]
20 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल मिडियाचे प्रशिक्षण शिबिर मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे डिजीटल मिडीयाला सहभागाचे आवाहन
![]()
20 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल मिडियाचे प्रशिक्षण शिबिर मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे डिजीटल मिडीयाला सहभागाचे आवाहन पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल मिडियातील मान्यवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार असल्याने […]
ग्रामीण भागातील सरपंचाच्या मागण्या मान्य करा ,सरपंच परिषदेचे ना. गिरीशभाऊ महाजन यांना साकळे
![]()
ग्रामीण भागातील सरपंचाच्या मागण्या मान्य करा सरपंच परिषदेचे ना. गिरीशभाऊ महाजन यांना साकळे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) ग्रामीण भागातील सरपंच हा गावाच्या विकासाचा कणा असतो.. गावाच्या समस्या सोडवण्यासाठी तो प्रयत्न करतो सरपंच परिषदेच्या माध्यमातून नुकतेच नामदार गिरीशभाऊ महाजन यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन मागण्यासंदर्भात निवेदन व चर्चा केली.. खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा […]
अजिंठ्याच्या कलाशिल्पांनी झपाटलेला सृजनशील कलावंत म्हणजेच परशुराम पवार -पी. डी.जगताप,पु.ना.गाडगीळ कलादालनातील १०० वे कला प्रदर्शन व परशुराम पवार सरांचे पहिले प्रदर्शन हा ऐतिहासिक सुवर्णकांचन योग
![]()
अजिंठ्याच्या कलाशिल्पांनी झपाटलेला सृजनशील कलावंत म्हणजेच परशुराम पवार : पी. डी.जगताप पु.ना.गाडगीळ कलादालनातील १०० वे कला प्रदर्शन व परशुराम पवार सरांचे पहिले प्रदर्शन हा ऐतिहासिक सुवर्णकांचन योग ‘ अजिंठ्याच्या कलाशिल्पांनी झपाटलेला सृजनशील कलावंत म्हणजेच कलाशिक्षक परशुराम पवार ‘ असे गौरवोद्गार उद्घाटक जगप्रसिद्ध कला समीक्षक पी.डी.जगताप सर यांनी काढले. जळगाव येथील पु.ना.गाडगीळ कलादालन येथे परशुराम पवार […]
सद्यस्थितीत शिवविचार आणि छत्रपती शासन अत्यावश्यक-प्रेमचंद अहिरराव
![]()
सद्यस्थितीत शिवविचार आणि छत्रपती शासन अत्यावश्यक-प्रेमचंद अहिरराव पारोळा- केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात होणाऱ्या अन्यायकारक व संतापजनक घटना पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची व न्याय प्रणालीची आजच्या घडीला अत्यावश्यक गरज आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव यांनी तामसवाडी. ता. पारोळा येथे केले. नागरिक शिक्षण मंडळाचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तामसवाडी ता. पारोळा येथे कै.आमदार भास्करराव […]
प्रताप महाविद्यालयात ‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर पहिले व्याख्यान संपन्न, भाषा व्यक्तिमत्वाच्या विकासाचे साधन- डॉ.प्रदीप औजेकर यांचे प्रतिपादन
![]()
प्रताप महाविद्यालयात ‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर पहिले व्याख्यान संपन्न ———————————————— भाषा व्यक्तिमत्वाच्या विकासाचे साधन- डॉ.प्रदीप औजेकर यांचे प्रतिपादन ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात ०९.०९.२०२४ ते १०.०९.२०२४ आणि १३.०९.२०२४ या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले […]
*विधानसभा निवडणुकीसाठी वृत्तांकन व मतदार कोल संशोधनाचे डिजिटल मिडिया संघटनेचे विशेष नियोजन !*
![]()
विधानसभा निवडणुकीसाठी वृत्तांकन व मतदार कोल संशोधनाचे डिजिटल मिडिया संघटनेचे विशेष नियोजन ! *सातारा जिल्ह्यात राजा मानेंचे स्वागत* *सातारा,दि.९- विधानसभा निवडणूक वृत्तांकन आणि मतदार कौल विश्लेषण-संशोधनासाठी विधानसभा मतदारसंघवार नियोजन संघटना करीत असल्याचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.ते आज साताऱ्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.राजा माने यांचे स्वागत […]

