कल्याण- डोंबिवली पालिकेतील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांचा कडक दणका; लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश पाटील यांना तडकाफडकी निलंबित
![]()
कल्याण- डोंबिवली पालिकेतील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांचा कडक दणका; लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश पाटील यांना तडकाफडकी निलंबित ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात बुधवारी सकाळी एक महत्त्वपूर्ण आणि धडकी भरवणारी घटना घडली. पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक आपत्कालीन विभागाची पाहणी केली असता, तेथे ड्युटीवर असलेले काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी […]
आदिवासी क्रांतीदल तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती, सत्कार सोहळा संपन्न
![]()
आदिवासी क्रांतीदल तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती, सत्कार सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी – अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरीमध्ये आदिवासी क्रांतीदल तालुकाध्यक्षपदी आप्पा दाभाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या टीमचा आदर-सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रियाज़ शेख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणावरचे विचार चर्चिले: “शिका, संघठित व्हा आणि संघर्ष करा. […]
ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार घोषित*
![]()
*पांडुरंग पाटील यांना अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार घोषित* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – वयाची सत्तरी गाठत असलेले येथील वरिष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी अकोल्याचे भगवंतराव इंगळे नामक राज्यस्तरीय पुरस्कार सिंधुदुर्गच्या बैठकीत घोषित केला आहे. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईला जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यांत प्रथम पुरस्कार […]
अमळनेरात शिवसेना तिरंगा रॅलीने आणले नवचैतन्य
![]()
अमळनेरात शिवसेना तिरंगा रॅलीने आणले नवचैतन्य अमळनेर प्रतिनिधी: भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जगविण्यासाठी शिवसेना तसेच समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने २१ रोजी शहरात काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेने शहरात नवचैतन्य पसरले होते. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली. […]
प्रा.भगवान जगदाळे यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…” National Excellent Teacher Award-2
![]()
प्रा.भगवान जगदाळे यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…” National Excellent Teacher Award-2025 माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या २४ वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे, विद्यार्थीप्रिय, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, प्रा.भगवान बापूजी जगदाळे यांना नुकताच रिअल इंडो ग्लोबल सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फॉउंडेशन, धुळे यांच्यातर्फे “नॅशनल एक्सलंट टीचर अवॉर्ड” अर्थात “राष्ट्रीय उत्कृट शिक्षक” हा […]
सुषमा ढोले – ठाकुर यांची प्रेमअंश संस्था नवरत्न पुरस्काराने सन्मानित*! *कल्याण डोंबिवलीतून सामाजिक कार्यातील अग्रेसर संस्थेला प्राप्त बहूमान!*
![]()
*सुषमा ढोले – ठाकुर यांची प्रेमअंश संस्था नवरत्न पुरस्काराने सन्मानित*! *कल्याण डोंबिवलीतून सामाजिक कार्यातील अग्रेसर संस्थेला प्राप्त बहूमान!* *कल्याण (प्रतिनिधी)-* लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई प्रदेश पत्रकार महिला आघाडी प्रमुख व ठाणे जिल्हा संघटक सौ.सुषमा ढोले- ठाकूर यांच्या डोंबिवलीतील प्रेमअंश या सामाजिक संस्थेला नवरत्न प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.डोंबिवली येथे हेल्पिंग अॕन्ड वेलफेअर सोसायटीच्या वतीने […]
ठिय्या आंदोलन… आणि पगार खात्यावर जमा झाले….
![]()
*ठिय्या आंदोलन… आणि पगार खात्यावर जमा झाले….* जळगाव:- जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे नियमित पगार बिल प्रलंबित होते. सुरवातीला शालार्थ आय् डी घोटाळा.. चौकशीच्या नावाखाली काही दिवस वेतन पथक ट्रेझरीला बिल सादर करत नव्हते.संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वेतन पथकाने बिल सादर केले, परंतु मार्च महिन्यात वेतन पथकाने सादर केलेले बिल मिस […]
एप्रिल महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे ट्रेझरी कार्यालयात शिक्षकांचे ठिय्या आंदोलन
![]()
एप्रिल महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे ट्रेझरी कार्यालयात शिक्षकांचे ठिय्या आंदोलन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील कर्मचारी वर्गाला एप्रिल महिन्याचा पगार अद्याप न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कर्जासाठीचे हप्ते तसेच दैनंदिन गरजा भागविणे कर्मचारी वर्गासाठी अत्यंत कठीण झाले आहे. आज 21 एप्रिल असूनही पगार न मिळाल्याने शिक्षकांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे […]
27 वर्षांपासून अतिक्रमण टपरीधारकांचे पुनर्वसन न झाल्याने अमळनेरमध्ये संघर्ष, नगरपरिषदेची उदासीनता; अमळनेर टपरीधारकांचे आंदोलन व निवेदन
![]()
27 वर्षांपासून अतिक्रमण टपरीधारकांचे पुनर्वसन न झाल्याने अमळनेरमध्ये संघर्ष नगरपरिषदेची उदासीनता; अमळनेर टपरीधारकांचे आंदोलन व निवेदन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील भागवत रोड, शिवाजी रोड, टिळक रोड आणि जुन्या आठवडे बाजारातील जागेवर टपऱ्या लावून 27 वर्षापासून लहान व्यवसायिक व्यवसाय करत असून पोटाची खळगी भरण्यासाठी लढत आहेत. 1998 मध्ये अमळनेर शहरात सर्वत्र अतिक्रमण काढले जात असताना टपरीवाले […]
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ
![]()
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

