प्रताप महाविद्यालयात एक दिवसीय NAAC कार्यशाळेचे आयोजन*
![]()
*प्रताप महाविद्यालयात एक दिवसीय NAAC कार्यशाळेचे आयोजन* अमळनेर प्रतिनिधी: येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) याठिकाणी अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय NAAC कार्यशाळेचे आयोजन 22 मार्च 2025 रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत करण्यात आले आहे. प्रस्तुत कार्यशाळेत […]
प्रताप महाविद्यालयात जागतिक वन दिवस निमित्त वृक्षारोपण संपन्न*
![]()
*प्रताप महाविद्यालयात जागतिक वन दिवस निमित्त वृक्षारोपण संपन्न* ———————————————– अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर (स्वायत्त)च्या वनस्पतिशास्त्र विभागाने 21 मार्च रोजी जागतिक वन दिन निमित्ताने विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. अभिनव प्रयोग करणारे वनस्पतीशास्त्र या विषयाचे विभागप्रमुख प्रा.जयेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य प्रा. डॉ.विजय तुंटे, […]
खासदार सुप्रिया सुळे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र. नव्या शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला दुय्यम स्थान. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे स्थान शिक्षणातून हद्दपार होणार! (मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे )
![]()
खासदार सुप्रिया सुळे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र. नव्या शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला दुय्यम स्थान. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे स्थान शिक्षणातून हद्दपार होणार! (मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे ) प्रति मान. नामदार श्री दादा भुसे मा. शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. महाराष्ट्र विधानसभेमध्ये काल मा. शालेय शिक्षणमंत्री महोदयांनी राज्याला लवकरच सीबीएसई […]
राज्यातील शाळेतील ताप व तापमान अधिक वाढणार ! शाळेतील वातावरणाचा पारा वाढला!
![]()
राज्यातील शाळेतील ताप व तापमान अधिक वाढणार ! शाळेतील वातावरणाचा पारा वाढला! मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभागाने नुकतेच पाच मार्च रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळातील परीक्षा या 25 एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत. परीक्षेचे आयोजन वर्षा अखेरीस करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी […]
मुंदडा नगरात पाण्याचा पुरवठा ठप्प: ठेकेदाराच्या मनमानीवर तातडीने कार्यवाहीची मागणी! 80 फुटी रींग रोडच्या कार्यामुळे पाणी पुरवठ्यातील गंभीर अडचणींवर लक्ष देण्याची आवश्यकता!
![]()
मुंदडा नगरात पाण्याचा पुरवठा ठप्प: ठेकेदाराच्या मनमानीवर तातडीने कार्यवाहीची मागणी! 80 फुटी रींग रोडच्या कार्यामुळे पाणी पुरवठ्यातील गंभीर अडचणींवर लक्ष देण्याची आवश्यकता! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) गेल्या एक ते दीड महिन्यापासून 80 फुटी रींग रोडच्या कामासाठी रस्ता खोदून पाईप लाईन वारंवार फोडणे सूरू आहे. तसेच फुटलेल्या पाईप लाईनीत तेच घाण पाणी जाते संबंधित ठेकेदाराच्या भोगळं मनमानी […]
अमळनेरच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमानं मिळवला अनोखा अनुभव! विद्यार्थिनींच्या उपक्रमशीलतेतून शिक्षणास एक नवीन आयाम
![]()
अमळनेरच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमानं मिळवला अनोखा अनुभव! विद्यार्थिनींच्या उपक्रमशीलतेतून शिक्षणास एक नवीन आयाम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये मराठी विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री. मुकेश अमृत पाटील यांच्या कल्पकतेमुळे व मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पाड्यावरचा चहा’ हा अद्वितीय उपक्रम संपन्न झाला. यामध्ये इ. 8वीच्या […]
समाजसेवक डॉ, नुरुद्दीन मुल्लाजी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित*
![]()
*समाजसेवक डॉ, नुरुद्दीन मुल्लाजी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित* कासोदा ता .एरंडोल ( प्रतिनिधी ) येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी यांना ‘ महाराष्ट्र गौरव पुरस्कार ‘ नासिक येथील सुप्रीम ह्यूमन राइट्स इंटेलिजन्स इंडिया या संस्थेमार्फत नुकताच नासिक पंचवटी येथील स्वामी नारायण मंदिर हॉलमध्ये पद्मश्री परशुराम खुणे व सिने अभिनेत्री अंजली आकळे यांच्या हस्ते […]
अमळनेरमध्ये महिलांचा अभिमान: मराठा महिला मंडळाने साजरा केला उल्लेखनीय कार्याचा सन्मान! रत्नमाला पाटील यांच्या उपस्थितीत जिजाऊंच्या वंदनाने सुरू झाला विशेष कार्यक्रम
![]()
अमळनेरमध्ये महिलांचा अभिमान: मराठा महिला मंडळाने साजरा केला उल्लेखनीय कार्याचा सन्मान! रत्नमाला पाटील यांच्या उपस्थितीत जिजाऊंच्या वंदनाने सुरू झाला विशेष कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरच्या मराठा मंगल कार्यालयात मराठा महिला मंडळाने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांचा भव्य सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उत्कृष्ट प्रबोधनकार श्रीमती रत्नमालाताई पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रारंभ जिजाऊंच्या पूजनाने झाला, […]
मुंदडा नगरमध्ये पाण्याची भीषण समस्या: ठेकेदारावर कारवाई नाहीतर हंडा मोर्चाची तयारी! **मुंदडा नगरातील पाणी पुरवठा ठेकेदाराच्या भोगळं कारभारामुळे गंभीर संकटात!**
![]()
मुंदडा नगरमध्ये पाण्याची घोर समस्या: ठेकेदारावर कारवाई नाहीतर हंडा मोर्चाची तयारी! **मुंदडा नगरातील पाणी पुरवठा ठेकेदाराच्या भोगळं कारभारामुळे गंभीर संकटात!** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) गेल्या एक ते दीड महिन्यांपासून 80 फुटी रींग रोडवर सुरू असलेल्या कामामुळे पाण्याचा पुरवठा 10 ते 12 दिवसांच्या अंतराने होत आहे. ठेकेदाराच्या मनमानी व्यवस्थापनामुळे मुंदडा नगर पाणी टाकीचा पाण्याचा पुरवठा गढूळ आणि […]
शाळा मूल्यांकनाची जळगाव राज्यस्तरीय समिती गठित
![]()
शाळा मूल्यांकनाची जळगाव राज्यस्तरीय समिती गठित जळगाव – शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची जळगाव जिल्हास्तरीय मार्गदर्शन समिती प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जाहीर केली आहे. या समितीत एकूण सात सदस्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यभरातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन […]

