महाविकास आघाडीचे उमेदवार* डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांचे जोरदार प्रचार दौरा….
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार* डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांचे जोरदार प्रचार दौरा…. अमळनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी नेते ज्येष्ठ युवा नेते व सर्व कार्यकर्ते समर्थकांसोबत आज धार, मालपुर, धानोरा, मारवड, गोवर्धन, बोरगांव, बोहरा, कळमसरे, पाडळसरे, निब, तांदळी, या गावामध्ये अत्यंत प्रभावी प्रचार दौरा काढला. या […]
डॉ अनिल शिंदेनी उपचार करून जीवदान दिलेले रुग्ण प्रचारादरम्यान भेटून व्यक्त करतायेत ऋण, तीन दशकांपासून तालुक्याची सेवा करणाऱ्या डॉक्टरांची यंदा करणार मतांद्वारे परतफेड
![]()
डॉ.अनिल शिंदेनी उपचार करून जीवदान दिलेले रुग्ण प्रचारादरम्यान भेटून व्यक्त करतायेत ऋण, तीन दशकांपासून तालुक्याची सेवा करणाऱ्या डॉक्टरांची यंदा करणार मतांद्वारे परतफेड अमळनेर:- महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान खेडोपाडी डॉ. अनिल शिंदेनी उपचार करून जीवदान दिलेले रुग्ण प्रचारादरम्यान भेटून ऋण व्यक्त करून यंदा मतपेटीतून डॉक्टरांच्या उपकाराची परतफेड करणार असल्याची भावना बोलून […]
मारवड व परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला:- डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या पंज्यालाच ग्रामस्थांची पसंती:- मा.जि.प.सदस्य शांताराम पाटील
![]()
मारवड व परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला:- डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या पंज्यालाच ग्रामस्थांची पसंती:- मा.जि.प.सदस्य शांताराम पाटील अमळनेर:- तालुक्यातील मारवड गाव व परिसरात अपेक्षित विकासकामे न झाल्याने तसेच सरकार विषयी असलेली शेतकऱ्यांची नाराजी यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिंदे हेच आघाडीवर राहतील, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केले. ४ नोव्हेंबर […]
अमळनेर विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरीचे जंगी स्वागत: चोपडाई कोंडावळची राजकीय उर्जा
![]()
अमळनेर विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरीचे जंगी स्वागत: चोपडाई कोंडावळची राजकीय उर्जा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांनी चोपडाई कोंडावळ येथे गावकऱ्यांच्या प्रेमासोबत एक अद्वितीय प्रचार कार्यक्रम आयोजित केला. दीपावली भाऊबीज निमित्त यात्रा उत्सवाच्या वेळी गावकर्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या कार्यक्रमाने क्षेत्रात एक अभूतपूर्व राजकीय उर्जा निर्माण […]
बाळगोपाळांसाठी टॉय ट्रेन, जंपिंग नेट व बाउंसिंग मिकी- माऊसचे उदघाटन मंगळग्रह सेवा संस्थेचा नावीन्यपूर्ण उपक्रम
![]()
बाळगोपाळांसाठी टॉय ट्रेन, जंपिंग नेट व बाउंसिंग मिकी- माऊसचे उदघाटन मंगळग्रह सेवा संस्थेचा नावीन्यपूर्ण उपक्रम अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे बाळगोपाळांच्या विरंगुळासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचे संभाजीनगर येथील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे जनरल सर्जन डॉ. उन्मेष विद्याधर टाकळकर यांच्या हस्ते सपत्नीक उदघाटन करण्यात आले. यात टॉय ट्रेन, […]
मा.आमदार तथा अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज शहर कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन
![]()
अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज शहर कार्यकर्ता बूथ मेळावा आयोजन अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर विधानसभा निवडणूक 2024 चे अपक्ष उमेदवार व माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रचारार्थ आज शहर कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे… आज ४ नोव्हेंबर 2024 वार सोमवार वेळ संध्याकाळी सहा वाजता शिवाजी आप्पा गोसावी यांची जिनिंग एचपी गॅस […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा प्रचार दौरा, मतदार बांधवांचा मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा प्रचार दौरा अमळनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी आपल्या समर्थकांसोबत आज सकाळी एक अत्यंत प्रभावी प्रचार दौरा करीत आहेत. या दौऱ्यात, त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर, बेरोजगारीच्या समस्यानां आणि हमीभावाच्या अभावाबद्दल चर्चा केली. *प्रचार दौरा आणि शेतकऱ्यांच्या समस्या* डॉ. अनिल शिंदे यांनी वसंतनगर, […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप, समाजकल्याण न्यास,आणि रोटी डे या संस्थांचे उपक्रम व कार्य अभिमानास्पद आणि स्तुत्य आहे. -आ.विश्वनाथ भोईर*
![]()
*मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप, समाजकल्याण न्यास,आणि रोटी डे या संस्थांचे उपक्रम व कार्य अभिमानास्पद आणि स्तुत्य आहे. -आ.विश्वनाथ भोईर* *समाज कल्याण न्यास व मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांग अंध भगिनींना दिवाळी फराळ,रेशन कीट व साडी वाटप कार्यक्रम संपन्न!* ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, समाज कल्याण न्यासचे संस्थापक […]
*मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढणार* *महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचे ग्रामस्थांना आश्वासन
![]()
*मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढणार* *महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचे ग्रामस्थांना आश्वासन* अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांकडे आजी माजी लोकप्रतिनीधींनी दुर्लक्ष केल्याचे विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला आहे. मात्र निवडून आल्यास विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे आश्वासन डॉ. अनिल शिंदे यांनी प्रचारादरम्यान ग्रामस्थांना दिले. गेल्या दहा […]
मंत्री अनिल दादा यांचा आमदार व मंत्री पदाचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर पर्यंत, माजी म्हणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि कुणी स्वप्नही पाहू नये-मुक्तार खाटीक
![]()
मंत्री अनिल दादा यांचा आमदार व मंत्री पदाचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर पर्यंत माजी म्हणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि कुणी स्वप्नही पाहू नये-मुक्तार खाटीक अंमळनेर-येथील सुज्ञ जनतेने गेली पाच वर्षे निवडून दिलेले भूमिपुत्र आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मंत्री अनिल दादा पाटील यांचा आमदार व मंत्री पदाचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत असून माजी म्हणाऱ्यांनी […]

