31 Mar, 2026

उमाकांत ठाकूर यांचा विशेष सन्मान, विद्यार्थी मार्गदर्शनाचे उत्कृष्ट कार्य

Loading

उमाकांत ठाकूर यांचा विशेष सन्मान, विद्यार्थी मार्गदर्शनाचे उत्कृष्ट कार्य अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन कडून उमाकांत ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला आहे, ज्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन अथवा शिष्यवृत्त्या मिळविण्यात उच्चतम पद्धतीने मदत केली आहे. दिपक पाटील (वाघोदे), जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी हा सन्मान प्रदान केला. या सोहळ्याला खान्देश शिक्षण मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर प्राध्यापक धीरज […]

1 min read

धरणगावात महापरिनिर्वाणदिनी सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिकेचे प्रकाशन! सर्व समाज बांधवांकडून बाबासाहेबांना अभिवादन…

Loading

धरणगावात महापरिनिर्वाणदिनी सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिकेचे प्रकाशन! सर्व समाज बांधवांकडून बाबासाहेबांना अभिवादन… धरणगांव प्रतिनिधी – धरणगांव : भारतीय संविधानाचे शिल्पकार, सत्यशोधक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन करीत अभिवादन करण्यात आले. दिनदर्शिका प्रकाशनाला प्रमुख म्हणून माळी समाजाध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, पाटील […]

1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन व राजभवनात केले अभिवादन

Loading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन व राजभवनात केले अभिवादन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज शुक्रवार, दिनांक 06 डिसेंबर, 2024 रोजी विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा.श्री.राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा.डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे […]

1 min read

देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा,जातीमुक्त समाजनिर्मितीचा निर्धार करुया. – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन.   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !… पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब !… – पी डी पाटील

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !… पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब !… – पी डी पाटील धरणगाव प्रतिनिधी – धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सत्यशोधक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

1 min read

जी.एस.हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Loading

जी.एस.हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन अमळनेर(प्रतिनिधी):- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने,सी.एस. सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

1 min read

महापरिनिर्वाण दिनी डि.आर.कन्या शाळेत विद्यार्थिनींनी काढले महामानवाचे व्यक्ति चित्र

Loading

महापरिनिर्वाण दिनी डि.आर.कन्या शाळेत विद्यार्थिनींनी काढले महामानवाचे व्यक्ति चित्र अमळनेर दि.6डिसेंबर येथे श्रीमती.डि.आर. कन्याशाळेत महापरिनिर्वाण दिना निमित्ताने शाळेतील दोनशेच्यावर विद्यार्थीनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र काढले. शाळेतील कला शिक्षक डि. एन.पालवे यांनी इयत्ता आठविच्या विद्यार्थिनींना पंधरा दिवस व्यक्तिचित्र काढणे शिकविले. यासाठी शाळेचे शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल यांनी प्रेरणा दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक […]

1 min read

झांबरे विद्यालय महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..

Loading

*झांबरे विद्यालय महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन के.सी.ई. सोसायटी संचालित झांबरे ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. शाळेचे शिक्षक श्री संदेश कराळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]

1 min read

*प्रताप’ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

Loading

*’प्रताप’ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन* ———————————————– ●महापरिनिर्वाण दिन निमित्ताने विनम्र अभिवादन● ———————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात भारतरत्न व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने प्रताप कॉलेजच्या कार्यालयात परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी खानदेश शिक्षण […]

1 min read

शिक्षण हा समाजाचा आत्मा-अरविंद सोनटक्के देवगाव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन

Loading

शिक्षण हा समाजाचा आत्मा-अरविंद सोनटक्के देवगाव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे असे सांगत शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे.शाळेचे जेष्ठ […]

1 min read