30 Mar, 2026

अमळनेर: श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा; हजारो भक्तांनी घेतले दर्शन

Loading

अमळनेर: श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा; हजारो भक्तांनी घेतले दर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथे श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. यंदा हजारो भक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली. स्थानिक प्रभागाचे सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे केले. दरवर्षीप्रमाणे, त्यांच्यातर्फे हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात […]

1 min read

आहारासाठी फेस रिकग्नेशन प्रणालीची सक्ती बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन- रामकृष्ण बी.पाटील

Loading

आहारासाठी फेस रिकग्नेशन प्रणालीची सक्ती बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन- रामकृष्ण बी.पाटील अमळनेर प्रतिनिधी राज्यात प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फेस रिकग्नेशन प्रणालीमध्ये तांत्रिक दोष असूनही माहिती भरण्याची प्रचंड सक्ती केली जात असून माहिती पूर्ण न भरल्यास कारवाई करण्याच्या धमक्या सेविकांना दिल्या जात आहेत. ही बाब संघटनेने वरिष्ठ पातळीवर निदर्शनात आणून दिली त्यावर एकात्मिक बाल विकास […]

1 min read

डिजिटल क्षेत्रातील बालसुरक्षेच्या चिंतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश झेप फाउंडेशन – वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे संस्थापक डॉ. रेखा चौधरी यांना 13 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर अनिवार्य वय पडताळणी आणि कायदेशीर बंदीबाबत केंद्र सरकारकडे सविस्तर निवेदन सादर करण्याची मुभा

Loading

डिजिटल क्षेत्रातील बालसुरक्षेच्या चिंतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश झेप फाउंडेशन – वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे संस्थापक डॉ. रेखा चौधरी यांना 13 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर अनिवार्य वय पडताळणी आणि कायदेशीर बंदीबाबत केंद्र सरकारकडे सविस्तर निवेदन सादर करण्याची मुभा नवी दिल्ली, 4 एप्रिल 2025 झेप फाउंडेशन – वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे, डिजिटल आरोग्याला प्रोत्साहन देणारी आणि […]

1 min read

चैत्र नवरात्रीनिमित्त मंगळ ग्रह मंदिरात भव्य नवचंडी याग: भक्तीचा अद्भुत उत्सव

Loading

चैत्र नवरात्रीनिमित्त मंगळ ग्रह मंदिरात भव्य नवचंडी याग: भक्तीचा अद्भुत उत्सव अमळनेर प्रतिनिधी: चैत्र नवरात्रीनिमित्त अमळनेर येथील अतिजागृत आणि अतिप्राचीन श्री मंगळ ग्रह मंदिरात काल (ता. ५) भव्य नवचंडी याग आयोजित करण्यात आला. या यागात आठरा यजमानांच्या साक्षीने भक्तीमय व उल्हासित वातावरणात दोन सत्रांमध्ये विविध धार्मिक विधी पार करण्यात आले. यागाच्या पहिल्या सत्रात सकाळी 9 […]

1 min read

खाकी रंगात सारे रंग सामावून घेण्याची क्षमता -डिवाएसपी विनायकराव कोते अमळनेर मध्ये राष्ट्रीय एकात्मता अंतर्गत ईद मिलन

Loading

खाकी रंगात सारे रंग सामावून घेण्याची क्षमता -डिवाएसपी विनायकराव कोते अमळनेर मध्ये राष्ट्रीय एकात्मता अंतर्गत ईद मिलन अमळनेर प्रतिनिधी ईद मिलन च्या निमित्ताने शिर खुर्मा कार्यक्रमात मान्यवर पाहुणे, अधिकारी, नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्लामा फजले हक़ खैराबादी ग्रंथालयाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे संयोजक मौलाना रियाज शेख यांनी प्रस्ताविक करीत, कार्यक्रमामागील भूमिका […]

1 min read

अजिंठा हाउसिंग सोसायटीत सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी

Loading

अजिंठा हाउसिंग सोसायटीत सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी ——————————————————————— जळगाव :- महान सम्राट अशोक यांची २५३९ वी जयंती अजिंठा हाउसिंग सोसायटीतील जेतवन बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ होते , प्रा. किसन हिरोळे , इंजी. ममता सपकाळे यांची मुख्य भाषणे झाली . त्यांनी सम्राट अशोक […]

1 min read

रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतिसत्र संपन्न

Loading

रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतिसत्र संपन्न ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) शुक्रवार दि.४ एप्रिल २०२५ रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या जिल्हा शैक्षणिक कृतिसत्र या चर्चासत्रात उपस्थित राहिले. सत्रात मार्गदर्शन करताना विविध शैक्षणिक कामांबाबत चर्चा करण्यात […]

1 min read

अमळनेरमध्ये संभाजी देवरे यांना अहिराणी साहित्य संमेलनात सन्मानित”

Loading

“अमळनेरमध्ये संभाजी देवरे यांना अहिराणी साहित्य संमेलनात सन्मानित” अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) “घर संसार” अहिराणी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता, तसेच लोक न्यूजचे संपादक संभाजी देवरे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अमळनेरमध्ये आयोजित अहिराणी साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपले सिनेमा क्षेत्रातील अद्वितीय योगदान स्वीकारताना मान्यवरांकडून सन्मानपत्र व पुरस्कार प्राप्त केले. संभाजी देवरे यांनी पत्रकारिता, शैक्षणिक […]

1 min read

अहिराणी साहित्य संमेलनात संभाजी देवरे यांचा सन्मान

Loading

“अहिराणी साहित्य संमेलनात संभाजी देवरे यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी “घर संसार” अहिराणी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता, लोक न्यूजचे संपादक संभाजी देवरे यांना त्यांच्या कार्याबद्दल अमळनेरमध्ये आयोजित अहिराणी साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी सिनेमातील अद्वितीय योगदानासाठी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार स्वीकारला. पत्रकार संभाजी देवरे यांचे पत्रकारिता, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य विशेषतः उल्लेखनीय […]

1 min read

जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

Loading

जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने मुंबई / रमेश औताडे सरकारच्या नव्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात राज्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून निदर्शने केली. हा कायदा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप यावेळी सर्व पत्रकारांनी केला असून, त्वरित तो मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा यापुढील […]

1 min read