सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढणार* *पुण्यातील पत्रकार परिषदेत आ. दरेकरांची घोषणा* *राजकीय पादत्राणे बाजूला सारून सह. संघाला पुनरवैभवाचे दिवस आणू*
![]()
*सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढणार* *पुण्यातील पत्रकार परिषदेत आ. दरेकरांची घोषणा* *राजकीय पादत्राणे बाजूला सारून सह. संघाला पुनरवैभवाचे दिवस आणू* पुणे -(विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सहकारात पक्ष, जातपात नसते. पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून सहकाराच्या व संघाच्या भविष्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी, राज्यातील सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याची घोषणा भाजपा […]
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट…* *”The Conscience Network” पुस्तक भेट देत लोकशाहीच्या संघर्षावर संवाद*
![]()
*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट…* *”The Conscience Network” पुस्तक भेट देत लोकशाहीच्या संघर्षावर संवाद* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र शासनातर्फ़े ‘संविधान हत्या दिवस’ निमित्त आज राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आणीबाणी काळामध्ये संविधान रक्षणासाठी जनतेने दिलेल्या लढ्याला स्मरून संविधान हत्या दिन पाळण्यात आला.लोकशाही चिरायू […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी गार्गी अबॅकेस मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी गार्गी अबॅकेस मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी अमळनेर प्रतिनिधी पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी गुरु मनोज मोरे यांनी गार्गी अबॅकेस स्पर्धेमध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांपासून निवडून दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरून शालेय इतिहासात एक गौरवपूर्ण ध्वजा उभारली आहे. या यशाबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे, प्राचार्य आणि शिक्षकांनी गुरु […]
शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील
![]()
शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राज्य शासनाचे ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना केली आहे.समितीच्या अध्यक्षपदी लेखक अभिराय भडकमकर यांची निवड करण्यात आली तर राज्य ग्रंथालयाचे संघाचे प्रतिनिधी म्हणून नाशिक विभागातून सतीश दशरथ पाटील (टिटवीकर) यांची निवड करण्यात आली. ते सार्वजनिक ग्रंथ संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत. ग्रंथ निवड समितीची पूर्व रचना उच्च व […]
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा 2 जुलै रोजी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन
![]()
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा 2 जुलै रोजी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करणार मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे उपस्थितीचे आवाहन मुंबई – अखिल भारतीय मराठी परिषदेच्यावतीने देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण 2 जुलै 2025 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार […]
मुलांचे करिअर घडविण्यासाठी पालकांना पालकत्व निभावणे फार सोपे असते शाहीर हरीभाऊ पाटील जयंती दिनी समुपदेशक सतिष पाटील यांचे प्रतिपादन शाहीर हरीभाऊंची जयंती हा स्मृती जागविण्याचा उपक्रम- बी.एस.दादा पाटील
![]()
मुलांचे करिअर घडविण्यासाठी पालकांना पालकत्व निभावणे फार सोपे असते शाहीर हरीभाऊ पाटील जयंती दिनी समुपदेशक सतिष पाटील यांचे प्रतिपादन शाहीर हरीभाऊंची जयंती हा स्मृती जागविण्याचा उपक्रम- बी.एस.दादा पाटील नंदूरबार – ‘‘मुले खूप चांगली आहेत, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन नाही. विज्ञानाचा उपयोग करून बाळांना समजून घ्या. मुलं परमेश्वराची देण आहे, त्यांना जसं आहे तसं स्विकारा, त्यांच्याविषयी […]
नहीं बूट नहीं मोजा, राब राबे कर्मचारी… रेनकोट घाली साहेब, हुबा तठे अधिकारी…
![]()
नहीं बूट नहीं मोजा, राब राबे कर्मचारी… रेनकोट घाली साहेब, हुबा तठे अधिकारी… धुळे- विकासासहित सेवा (!) देणाऱ्या धुळे महानगरपालिका आपल्या सफाई कामगारांना मात्र त्यांच्या हक्काच्या सुविधांपासून वंचित ठेवत आहे. सदर सफाई कामगार भर पावसात जिद्दीने नाले, गटारी साफ करतांना दिसत आहेत; पण त्यांच्या हक्कांचे जे पालिकेच्या नियमात बसणारे आहेत. गम बुट, सेफ्टी गॉगल, मास्क, […]
अमळनेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन**
![]()
**अमळनेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन** अमळनेर प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. केंद्र शासनाने त्यांच्या सन्मानार्थ ३०० रुपयांचे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अभिवादन केले आहे तसेच अनेक कार्यक्रम राबवत आहे. […]
१० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच!* *उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प*
![]()
*१० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच!* *उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प* *‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ समारंभ उत्साहात संपन्न* पुणे: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ या सामाजिक उपक्रमाचे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र […]
ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली- केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह*
![]()
*ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली- केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह* मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा जयंती महोत्सव आज अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यास केंद्रीय गृह व सहकार मंत्री माननीय श्री अमित शाहजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री […]

