मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात उदया भव्य मेळावा-मंत्री अनिल पाटील
![]()
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात उदया भव्य मेळावा—- मंत्री अनिल पाटील मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री ना.फडणवीस व ना.अजित पवारांची राहणार उपस्थिती 1760.40 कोटीच्या विविध विकास कामांचाही होणार शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अमळनेरात 11 ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला […]
शारदीय नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग
![]()
शारदीय नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात शारदीय नवरात्रीनिमित्ताने ९ ऑक्टोबर रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या दोन सत्रात अतिशय भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या महायागाचे विविध क्षेत्रातील १८ यजमान सहभागी झाले होते. राज्यात असलेल्या देवीच्या […]
मंगरूळचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील: दिलखुलास व्यक्तिमत्व …
![]()
मंगरूळचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील: दिलखुलास व्यक्तिमत्व वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! प्रकाश पाटील: एक सामाजिक आदर्श मंगरूळ येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे […]
मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी डॉ. घ. ना. पांचाळ यांची सार्थ निवड.
![]()
मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी डॉ. घ. ना. पांचाळ यांची सार्थ निवड. अमळनेर (प्रतिनिधी) परभणी जिल्हा पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. घ. ना. पांचाळ यांची नुकतीच मराठी साहित्य मंडळच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी उपाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे यांच्या शिफारशीनुसार त्यांच्या कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी त्यांची निवड केली […]
प्रताप’ मध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम उत्साहात संपन्न
![]()
‘प्रताप’ मध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम उत्साहात संपन्न ——————————————— ● महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम ● स्वच्छ भारत दिवस उत्स्फूर्तपणे साजरा ● १०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग ——————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचा एक उपक्रम अर्थात,महात्मा गांधींच्या १५५ व्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही […]
प्रताप महाविद्यालयास खो खो क्रीडा स्पर्धेत विजेतेपद
![]()
प्रताप महाविद्यालयास खो खो क्रीडा स्पर्धेत विजेतेपद ———————————————– ● वरिष्ठ जिमखाना विभागाचे यश ● डॉ.सचिन पाटील व प्रा.अमृत अग्रवाल यांचे मार्गदर्शन ● खेळाडूंचे आंतरविद्यापीठ खेळाकडे लक्ष ————————————————- अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय खो खो या क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्रताप महाविद्यालयात ०७.१०.२०२४ रोजी करण्यात आले होते. […]
करिअरसाठी ग्रामीण उद्योजकता व नव्या संधी महत्त्वाचे- अभियंता विनायक पाटील यांचे प्रतिपादन
![]()
करिअरसाठी ग्रामीण उद्योजकता व नव्या संधी महत्त्वाचे- अभियंता विनायक पाटील यांचे प्रतिपादन ———————————————– अमळनेर: प्रताप कॉलेज, अमळनेर येथील Incubation and Innovation Centre च्या वतीने ८ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता Entrepreneurship development and possibility in rural areas या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रायोजक राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) होते. प्रमुख […]
खान्देशातील पारोळा येथील ऐतिहासिक नगरीत कुलदैवत श्री बालाजी महाराज व माता वैष्णोदेवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसाद व माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आज संपन्न
![]()
माळी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व महाप्रसाद सोहळा संपन्न ———————————————- पारोळा : खान्देशातील पारोळा येथील ऐतिहासिक नगरीत कुलदैवत श्री बालाजी महाराज व माता वैष्णोदेवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसाद व माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आज संपन्न झाला.या सोहळ्यात इ.दहावी,बारावी, पदवीधर,मेडिकल व इंजीनियरिंग या विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळालेल्या माळी समाजातील 25 विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव […]
झांबरे विद्यालयात अपर आयडी संदर्भात नववी दहावीच्या पालकांची सभा
![]()
झांबरे विद्यालयात अपर आयडी संदर्भात नववी दहावीच्या पालकांची सभा के.सी.ई.सोसायटी संचालित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात यु-डायस प्रणाली अंतर्गत आलेल्या अपार आय.डी.संदर्भात इयत्ता नववी दहावीच्या पालकांची सभा नुकतीच घेण्यात आली. शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री महेंद्र नेमाडे यांनी अपार आयडी मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक इतिहासाच्या नोंदी कशा ठेवल्या जातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रवेश प्रक्रिया तसेच शैक्षणिक योजनांमध्ये स्कॉलरशिप निधी […]
डॉ. तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवासस्थानी भेटून केले अभिनंदन
![]()
डॉ. तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवासस्थानी भेटून केले अभिनंदन सांगली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : दिग्गज लेखिका, कवयित्री, अभ्यासक, चिंतक अशा प्रकारची डॉ. तारा भवाळकर यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्त्वावर, गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त केला […]

