अमळनेर तालुक्यात खानदेशाचे आराध्य दैवत कानबाई मातेचे विसर्जन उत्साहात…
![]()
खानदेशाची आराध्य दैवत कानबाई मातचे विसर्जन… अमळनेर तालुक्यात कानबाई मातेचे विसर्जन उत्साहात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) श्रावण महिन्यातील पहिला शनिवार व रविवारी खान्देशची आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो. कानबाईचे रोट खाल्यानंतर कानबाईचे आज विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहरातील व ग्रामीण भागातील महिला बंधू-भगिनींनी वाजत गाजत मिरवणूक काळत आनंद उत्सव साजरा […]
अमळनेर तालुक्यातील पांझरा माळण नदी जोड प्रकल्पाला मान्यता द्या डांगर येथील शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी
![]()
अमळनेर तालुक्यातील पांझरा माळण नदी जोड प्रकल्पाला मान्यता द्या डांगर येथील शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्यातील पश्चिम भाग हा कायम अवर्षण प्रवण क्षेत्रात आहे या क्षेत्रातील गावात उन्हाळ्यात कायम पिण्यासाठी शासन टँकरद्वारे पाणीपुरवीत असते या परिसरातील डांगर या गावात पाण्याची कायम टंचाईे असते. प्रत्यक्षात येथूनच माळण नदीचा देखील उगम […]
अमळनेरला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकच्या संचालक मंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे स्वागत…..
![]()
अमळनेरला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे स्वागत….. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील दि अमळनेर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे स्वागत बँक समोर करण्यात आले. तर बँकेच्या शतक महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले. अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंडे व व्हाईस चेअरमन रणजित […]
मुलींनो जे शिकायचे ते शिका,तुमच्या इच्छापूर्तीची तयारी केलीय राज्य सरकारने-उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतापमध्ये रंगला युवा संवाद,विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलीत समाधानकारक उत्तरे
![]()
मुलींनो जे शिकायचे ते शिका,तुमच्या इच्छापूर्तीची तयारी केलीय राज्य सरकारने-उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतापमध्ये रंगला युवा संवाद,विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलीत समाधानकारक उत्तरे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-मुलींनो आता जे शिकायचे ते शिका,स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षण घ्या,परिस्थितीचा आणि पैशाचा विचार मुळीच करू नका कारण तुमच्या इच्छापूर्तीची तयारी राज्य सरकारने केली आहे,मुलांना देखील विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या पायावर […]
स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक
![]()
स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई हे राजधानीबरोबरच जागतिक दर्जाचे शहर आहे. शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू […]
मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात पद्मश्री. डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी
![]()
मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात पद्मश्री. डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी मारवड ता.अमळनेर येथील कै नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात आधुनिक भारताचे ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली, या दिवशी ‘ग्रंथपाल दिन’म्हणून साजरा करण्यात आला,याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. एस. देसले यांनी डॉ.एस. आर. रंगनाथन […]
आरक्षण बचाव समितीच्या अध्यक्षपदी मुकुंद सपकाळे यांची निवड* दिनांक 13 रोजी सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार.
![]()
आरक्षण बचाव समितीच्या अध्यक्षपदी मुकुंद सपकाळे यांची निवड* दिनांक 13 रोजी सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार. सुप्रीम कोर्टातील निकालाने अनुसूचित जाती, जमातीच्या संदर्भात राज्याला वर्गीकरण करण्याबाबत दिलेला अधिकार हा पुनर्विचार करण्यासंदर्भात रस्त्यावरच्या आंदोलनाची गरज असून वंचित उपेक्षित अनुसूचित जाती जमातीचा घटक हा आजही फार काही प्रगतिशील झालेला नसून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये आपापसात तट […]
ॲड ललिता पाटील यांच्यामार्फत हुतात्मा स्मारकांना अभिवादन
![]()
ॲड ललिता पाटील यांच्यामार्फत हुतात्मा स्मारकांना अभिवादन अमळनेर प्रतिनिधी: फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप मार्फत क्रांती दिन व आदिवासी दिवस निमित्त अमळनेर शहरातील सर्व हुतात्मा स्मारकांना सालाबादप्रमाणे पुष्पचक्र व फुलहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अमळनेर शहरातील तहसील कार्यालय आवारतील हुतात्मा स्मारक साने गुरुजी पुतळा समशेर पारधी स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा राणी लक्ष्मीबाई चौकातील […]
*पत्रकार बांधवानो स्वतःसाठी वज्रमूठ बांधूया…* चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई !!! *पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी*
![]()
*पत्रकार बांधवानो स्वतःसाठी वज्रमूठ बांधूया…* चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई !!! *पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी* महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री.वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वात राज्यभर *दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा* काढली असून यात्रेचा समारोप येत्या 20 ऑगस्ट रोजी वेळ 1 वाजता *यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालय जवळ,मुंबईत* […]
सांगलीत ओबीसी महाएल्गार मेळाव्यात हजारो ओबीसी बांधवांची उपस्थिती* *राज्यातील शांतता आणि बंधुभाव अबाधित रहावे – मंत्री छगन भुजबळ* *आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – मंत्री छगन भुजबळ*
![]()
*सांगलीत ओबीसी महाएल्गार मेळाव्यात हजारो ओबीसी बांधवांची उपस्थिती* *राज्यातील शांतता आणि बंधुभाव अबाधित रहावे – मंत्री छगन भुजबळ* *आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – मंत्री छगन भुजबळ* *सांगली,नाशिक,दि.११ ऑगस्ट:-* आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता […]

