04 Apr, 2026

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर तर्फे जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न*

Loading

*ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर तर्फे जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न* नाशिक प्रतिनिधी – ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर तर्फे जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हुतात्मा स्मारक, नाशिक येथे झालेल्या कार्यक्रम सेवानिवृत्त अधिकारी मा.श्री.दिलीप शिरपूरकर, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी मा.श्री. अनिल शहारे साहेब, नाशिक विभागाचे सचिव अँड. सुरेन्द्र सोनवणे, श्री.प्रशांत देशमुख यांच्या उपस्थित संपन्न झाला. […]

1 min read

सांगली शहरात प्रायोगिक तत्त्वावर समुपदेशन व चिकित्सा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना*

Loading

*सांगली शहरात प्रायोगिक तत्त्वावर समुपदेशन व चिकित्सा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना*   सांगली : अमली पदार्थ टास्क फोर्सची पाचवी बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यसनाधीन तरूणांचे केवळ प्रबोधन करून चालणार नाही. त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे […]

1 min read

विद्यार्थ्यांनी गुणांकडे न बघता गुणवत्तेकडे लक्ष द्यावे -निळकंठ गायकवाड साहेब यांचा विद्यार्थ्यांना सल्ला “विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या मार्गावर प्रगती: जळगावच्या माध्यमिक सहकारी पतपेढीत पारितोषिक वितरण समारंभ

Loading

विद्यार्थ्यांनी गुणांकडे न बघता गुणवत्तेकडे लक्ष द्यावे -निळकंठ गायकवाड साहेब यांचा विद्यार्थ्यांना सल्ला “विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या मार्गावर प्रगती: जळगावच्या माध्यमिक सहकारी पतपेढीत पारितोषिक वितरण समारंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव आयोजित पारितोषिक वितरण सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना विद्यार्थ्यांनी गुणांकडे लक्ष न देता […]

1 min read

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे तातडीने निरसन करा.- जळगाव जुक्टोची शासनास आर्त हाक.

Loading

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे तातडीने निरसन करा.- जळगाव जुक्टोची शासनास आर्त हाक. जळगाव प्रतिनिधी राज्यातील कनिष्ठ माध्यमिक शिक्षकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित न्याय मागण्या आज अखेर देखील शासनाकडून सोडविल्या जात नसल्याने राज्यातील कनिष्ठ अधिकारी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. वारंवार राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना लेखी, तोंडी आश्वासने देऊन देखील त्या आश्वासनांची पूर्तता […]

1 min read

अमळनेर येथे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न

Loading

अमळनेर येथे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या शुभेच्छा देत अमळनेर येथे तहसीलदार कार्यालयात एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री. हेमंत दादा भांडारकर यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतच्या ॲड. भारती अग्रवाल उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात […]

1 min read

येत्या काळात गोरगरीबांना, गरजूना आणखी स्वस्तात घरे मिळण्यासाठी, त्यांच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*येत्या काळात गोरगरीबांना, गरजूना आणखी स्वस्तात घरे मिळण्यासाठी, त्यांच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील* सांगली : मिरज शहरातील समतानगर येथे गोखले इन्फ्राडेव्हलपर्स प्रा. लि. व सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या सार्वजनिक खाजगी भागीदारीतील परवडणाऱ्या भीमपलास गृहप्रकल्पातील सदनिकांचे हस्तांतरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]

1 min read

आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन*

Loading

*आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन* अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) श्री भाऊसो महेंद्र प्रभाकर मांडे ऊर्फ सोनु मांडे यांचे वडील, आदरणीय प्रभाकर मांडे ऊर्फ बापुराव मांडे यांचे आज सकाळी पहाटे ५:३० वाजता वृध्दपकाळामुळे वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. स्वर्गीय बापुसाहेब मांडे यांनी आपल्या कार्यकाळात कृषि क्षेत्रात वनश्री पुरस्कार मिळविला व शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात […]

1 min read

कै. प्रमिलाबाई अरुण साळुंखे यांचे निधन**

Loading

  **कै. प्रमिलाबाई अरुण साळुंखे यांचे निधन** कै. प्रमिलाबाई अरुण साळुंखे यांचे आज दुपारी 5.45 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंतयात्रा 16 मार्च 2025, रविवार, सकाळी 10.00 वाजता पाटिल गढी (भालेराव नगर), अमळनेर येथील राहत्या घरातून निघेल. 💐🙏 **शोकाकुल परिवार:** – श्री अरुण दिनकर साळुंखे – श्री दिलीप दिनकर साळुंखे – श्री प्रकाश दिनकर […]

1 min read

धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषदेची’ बैठक उत्साहात संपन्न ! राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे साक्षीदार व्हावे;प्रा.डॉ.भरत शिरसाठ

Loading

धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषदेची’ बैठक उत्साहात संपन्न ! राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे साक्षीदार व्हावे;प्रा.डॉ.भरत शिरसाठ धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव : धरणगाव येथील गौतमनगर समाज सभागृहात राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी केले. तत्पूर्वी भ.गौतम बुद्ध, छ.शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतिबा फुले, […]

1 min read

रविवारी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’ चे आयोजन..

Loading

रविवारी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’ चे आयोजन.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव/एरंडोल : येथे रविवार (दि.१६) रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन हॉटेल कृष्णा मैदानावर करण्यात आलेले आहे. नांदेड येथील संविधान चळवळीमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून सक्रिय काम करीत असलेले डॉ.अनंत राऊत हे सदर सविधान परिषदेची अध्यक्षता करणार असून रिपब्लिकन सेनेचे […]

1 min read