02 Apr, 2026

धरणगाव तहसीलला नागरी सेवा दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष बैठक उत्साहात. ▪️औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार; तहसीलदार सूर्यवंशी

Loading

धरणगाव तहसीलला नागरी सेवा दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष बैठक उत्साहात. ▪️औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार; तहसीलदार सूर्यवंशी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : धरणगाव तालुक्यात आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन करणेसाठी मा.तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहात विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, पत्रकार आदींची […]

1 min read

सायबर कॅफेतील काळया काचांमुळे काळया कृत्यास वाव! ऑनलाइन चॅटिंग मध्ये गुंतल्याने मुला-मुलींचे पलायन व बेपत्ता होणे सुरू….

Loading

सायबर कॅफेतील काळया काचांमुळे काळया कृत्यास वाव! ऑनलाइन चॅटिंग मध्ये गुंतल्याने मुला-मुलींचे पलायन व बेपत्ता होणे सुरू…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – अमळनेर शहरात सध्या मुलं-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांचा वाढती संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. यामागे सायबर कॅफे आणि संगणक क्लासेसमधील गुप्त वर्कस्पेसचा उपयोग आणि पालकांची दुर्लक्षता महत्त्वाची कारणे मानली जात आहेत. सायबरकॅफेतील आणि संगणक क्लासेसमधील […]

1 min read

डॉ. दत्ता विघावे यांची खरीखुरी गगन भरारी

Loading

डॉ. दत्ता विघावे यांची खरीखुरी गगन भरारी रशियन स्पेस एजन्सी जिओस्कॅन २०२५ मध्ये वोस्टोचनी कॉस्मोड्रोममधून सोयुझ रॉकेटद्वारे शैक्षणिक उपग्रह अल्फेरोव्ह २३९ प्रक्षेपित करणार आहे. यामध्ये जगातील निवडक प्रतिभावान व्यक्तींचे नाव, परिचय आणि फोटो अंतराळात प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्या निवडक प्रतिभावंत व्यक्तींमध्ये भारताचे सुपुत्र डॉ. दत्ता सिंधुताई बाबुलाल विघावे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. […]

1 min read

ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचा आ.अनिल पाटलांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा खा.स्मिताताई वाघ व मान्यवरांची राहणार उपस्थिती

Loading

ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचा आ.अनिल पाटलांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा खा.स्मिताताई वाघ व मान्यवरांची राहणार उपस्थिती अमळनेर -येथील नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. 7 मधील जय हिंद कॉलनी, अमळनेर येथील खुल्या भूखंडाचा सर्वांगीण विकास अंतर्गत 77 लक्ष निधीतून निर्माण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण आज शुक्रवार दिनांक 25 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. आ.अनिल पाटील […]

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा दिनेश शेलकर तीन जिल्ह्यांच्या निरीक्षक पदाचीही मिळाली जवाबदारी

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा दिनेश शेलकर तीन जिल्ह्यांच्या निरीक्षक पदाचीही मिळाली जवाबदारी अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमळनेर येथील प्रा दिनेश शेलकर यांची नियुक्ती करण्यात आली. याव्यतिरिक्त ओबीसी सेलच्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा निरीक्षक पदी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. […]

1 min read

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा दादर येथे 134 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.* *जनरल एज्युकेशन संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी दशसूत्री संकल्पनेचा अवलंब आवश्यक: डॉ.उल्हास कोल्हटकर.*

Loading

*जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा दादर येथे 134 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.* *जनरल एज्युकेशन संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी दशसूत्री संकल्पनेचा अवलंब आवश्यक: डॉ.उल्हास कोल्हटकर.* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) २४ एप्रिल २०२५रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट,दादर. या संस्थेचा 134 वा वर्धापन दिन दादर येथे संस्थेच्या अक्षीकर सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी न्याय व सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे , […]

1 min read

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*

Loading

*उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन* मुंबई, दि. 24 :-  राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने “डॅशबोर्ड” विकसित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण […]

1 min read

अमळनेर तालुक्यात महिला सरपंच पदासाठी आरक्षण पुन्हा सोडतीस – २५ एप्रिल रोजी नगर परिषद सभागृहात महत्त्वाची प्रक्रिया!

Loading

अमळनेर तालुक्यात महिला सरपंच पदासाठी आरक्षण पुन्हा सोडतीस – २५ एप्रिल रोजी नगर परिषद सभागृहात महत्त्वाची प्रक्रिया! अमळनेर प्रतिनिधी मा. जिल्हाधिकारी, जळगांव यांचे आदेशानुसार, अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे महिला आरक्षण पुन्हा एकदा सोडतीस घेण्यात येणार आहे. दि. २१/०४/२०२५ रोजी झालेल्या आरक्षण सोडती दरम्यान काही ग्रामपंचायतांचा स्त्री आरक्षणाचा समावेश चुकून करण्यात आला होता, ज्यामुळे […]

1 min read

कैलास बोरसे यांचा सेवापूर्ती सोहळा शिवाजी विद्या मंदिर तांबेपुरा येथे संपन्न

Loading

कैलास बोरसे यांचा सेवापूर्ती सोहळा शिवाजी विद्या मंदिर तांबेपुरा येथे संपन्न अमळनेर प्रतिनिधी कैलास मधुकर बोरसे यांचा, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विद्या मंदिर, तांबेपुरा (ता. अमळनेर) येथे नुकत्याच भावनिक आणि विशेष सेवापूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन कैलास पाटील होते. प्रमुख अतिथींमध्ये बी. एस. पाटील, जी. बी. पाटील, जी. बी. […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापक व संस्था चालकांचे नवीन शैक्षणिक धोरणावर केली चर्चा. जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचा उपक्रम

Loading

जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापक व संस्था चालकांचे नवीन शैक्षणिक धोरणावर केली चर्चा. जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचा उपक्रम   जळगांव प्रतिनिधी जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणावर जिल्ह्यातील […]

1 min read