01 Apr, 2026

साने गुरुजी फाउंडेशनला जळगाव जिल्हा युवा संस्था पुरस्कार – पर्यावरण व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरव”

Loading

“साने गुरुजी फाउंडेशनला जळगाव जिल्हा युवा संस्था पुरस्कार – पर्यावरण व सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरव” अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे एक मे 2025 या महाराष्ट्र दिवस व जागतिक कामगार दिवस निमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव, यांच्या वतीने साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर, जिल्हा .जळगाव, या संस्थेला […]

1 min read

“शिक्षणातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास; सागर कोळी यांचा जळगाव युवा पुरस्काराने सन्मानित”**

Loading

**“शिक्षणातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास; सागर कोळी यांचा जळगाव युवा पुरस्काराने सन्मानित”** अमळनेर प्रतिनिधी -: 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने युवकांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो. तरी 2024-25 या वर्षी 1 मे महाराष्ट्र दिना निमित्त पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजना […]

1 min read

उन्हाळ्याचा कडक ताप, लग्नपत्रिका वाटू नका हातात, डिजिटलचा घेऊ आधार, सुरक्षिततेचा करू विचार।

Loading

उन्हाळ्याचा कडक ताप, लग्नपत्रिका वाटू नका हातात, डिजिटलचा घेऊ आधार, सुरक्षिततेचा करू विचार। अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यात सध्या मे महिन्याचा कडक उन्हाळा अनुभवता येतो असून, तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा उष्ण आणि दाट उन्हाच्या वातावरणात घराबाहेर पडणे म्हणजे आरोग्यासाठी आणि जीवाला धोका देणारे आहे. या काळात वधू-वर पक्षाकडे नातेवाईकांनी पारंपरिक […]

1 min read

“बालवारकरी संस्कारांचे ११ दिवसांचे अध्यात्मिक शिबिर – गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात २ मे आजपासून!”

Loading

“बालवारकरी संस्कारांचे ११ दिवसांचे अध्यात्मिक शिबिर – गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात २ मे आजपासून!” अमळनेर प्रतिनिधी सर्व भाविक भक्त माता भगिनी, पालकवृंद व बालगोपाळांना कळविण्यात येते की, वै. गुरुवर्य श्री गुरु मोठेबाबा स्मृती मंदिर, श्रीराम नगर, ढेकू रोड, अमळनेर येथे वर्षावारीसारखे अध्यात्मिक बालवारकरी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. २ मे ते १२ मे […]

1 min read

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने १०० दिवसांत केली उत्तम कामगिरी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के यशाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे केले अभिनंदन*

Loading

*उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने १०० दिवसांत केली उत्तम कामगिरी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के यशाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे केले अभिनंदन* मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर जनतेला गतिमान सेवा देण्यासाठी प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा देण्यात आला होता. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उच्च आणि तंत्र शिक्षण […]

1 min read

ब्राह्मण समाजातर्फे काश्मीर पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली*

Loading

*ब्राह्मण समाजातर्फे काश्मीर पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली* अमळनेर प्रतिनिधी(प्रसाद जोशी) भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातर्फे परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या हस्ते परशुराम प्रतिमेचे पूजन करून रॅली काढण्यात आली परशुराम चौकात तिची सांगता झाली . त्या ठिकाणी जमलेल्या ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांच्या वतीने काश्मीर पहलगाम शहरात अतिरेक्यांनी हिंदूंवर हल्ला केला त्यात मृत झालेल्या हिंदू बांधवांना समाजातर्फे श्रद्धांजली […]

1 min read

तात्यासो विलासराव पाटील: ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास**

Loading

**तात्यासो विलासराव पाटील: ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास** तात्यासो विलासराव पाटील हे ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांच्या मिश्रणातून घडलेले व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी शिक्षण, आरक्षण आणि समाजकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ### *१. शैक्षणिक व संस्कार* – **कुटुंबीय परंपरा:** विलासराव पाटील यांचा जन्म आणि संगोपन शैक्षणिक वातावरणात झाला. त्यांची आई मंदाकिनी आई पाटील […]

1 min read

बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होणार मा मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आवाहन

Loading

बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होणार मा मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अक्षय तृतीया निमित्ताने देशभर सुरू असलेल्या बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होईल, कायद्याने बालविवाह रोखण्यासाठी धर्मगुरु, समाजातील जबाबदार नागरिक, पालक, गाव समित्या, अधिकारी, कर्मचारी यांनी सजग राहून आपल्या परिसरात बालविवाह रोखण्यासाठी आमदार अनिल भाईदास […]

1 min read

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना, मान्यवरांचा केला सन्मान*

Loading

*सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना, मान्यवरांचा केला सन्मान* सांगली : महाराष्ट्र राज्याच्या ६६ वा स्थापना दिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होता आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. यावेळी मंत्री पाटील यांनी […]

1 min read

आळंदी संमेलनातील उज्जैनकर फाउंडेशनच्या राखीची हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये झाली नोंद* *१ मे रोजी मिळाले ऑनलाईन प्रमाणपत्र*

Loading

*आळंदी संमेलनातील उज्जैनकर फाउंडेशनच्या राखीची हेरिटेज वर्ल्ड टॉप रेकॉर्डमध्ये झाली नोंद* *१ मे रोजी मिळाले ऑनलाईन प्रमाणपत्र* शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन हे गेल्या १५ वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे नुकतेच ४ जानेवारी २०२५ रोजी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर आणि महाराष्ट्र राज्य […]

1 min read