खान्देश शिक्षण मंडळ आणि प्रताप महाविद्यालयांतर्फे Macleods Pharma Ltd मध्ये करीयरसाठी मोठी संधी! , फार्मसी महाविद्यालयात घेतल्या Macleods Pharma Ltd च्या मुलाखती, २१ विद्यार्थ्यांची निवड
![]()
खान्देश शिक्षण मंडळ आणि प्रताप महाविद्यालयांतर्फे Macleods Pharma Ltd मध्ये करीयरसाठी मोठी संधी! फार्मसी महाविद्यालयात घेतल्या Macleods Pharma Ltd च्या मुलाखती, २१ विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खान्देश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप काॅलेज (स्वायत्त) आणि स्व.पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मिती योजनेंतर्गत महाविद्यालयीन स्थरावर MACLEODS PHARMA […]
अवकाळी पावसाने अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान आणि बैलांच्या मृत्यूमुळे शेतकरी चिंतेत
![]()
अवकाळी पावसाने अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान आणि बैलांच्या मृत्यूमुळे शेतकरी चिंतेत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– दि. 16 मे 2025 रोजी अमळनेर तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः चारा पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली असून, विजेच्या धक्क्याने बैलांची जोडी मृत्यूमुखी पडल्याने शेतकरी वर्ग गंभीर संकटात सापडला आहे. […]
मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे* [ मातृदिनानिमित्त डॉ . कलाम पुस्तक भिशीतर्फे आदर्श मातांचा सत्कार ]
![]()
*’ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे* [ मातृदिनानिमित्त डॉ . कलाम पुस्तक भिशीतर्फे आदर्श मातांचा सत्कार ] ‘ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ असे प्रतिपादन ‘लेखनमंच ‘ साप्ताहिकाचे उपसंपादक तथा माध्यमिक शिक्षक सोपान भवरे यांनी केले.भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित मातृदिनानिमित्त […]
मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे*
![]()
*’ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे* जळगांव प्रतिनिधी ‘ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ असे प्रतिपादन ‘लेखनमंच ‘ साप्ताहिकाचे उपसंपादक तथा माध्यमिक शिक्षक सोपान भवरे यांनी केले.भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित मातृदिनानिमित्त रविवार दि.११ मे २०२५ रोजी आदर्श मातांचा अनौपचारिक सत्कार […]
मोटरसायकल अपघाताने थांबले धाडसी भाग्यश्रीचे स्वप्न; वडिलांसाठी ‘भाग्य’ ठरलेल्या कष्टाळू कन्येच्या निधनाने दीपक पाटील यांच्या जीवनात अंधार
![]()
मोटरसायकल अपघाताने थांबले धाडसी भाग्यश्रीचे स्वप्न; वडिलांसाठी ‘भाग्य’ ठरलेल्या कष्टाळू कन्येच्या निधनाने दीपक पाटील यांच्या जीवनात अंधार अमळनेर प्रतिनिधी– धाडसी व कष्टाळू कन्या भाग्यश्री दीपक पाटील या जानवे येथील तरुणीचा मोटरसायकल अपघातात दु:खद निधन झाल्याने तिच्या कुटुंबाला आणि संपूर्ण गावाला शोककळा पसरली आहे. भाग्यश्री नेहमीप्रमाणे १२ तारखेला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दूध वाहून नेण्यासाठी […]
अमळनेर रेल्वे अपघातानंतर जलद कार्यवाही; खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने नाश्त्याची खास व्यवस्था
![]()
अमळनेर रेल्वे अपघातानंतर जलद कार्यवाही; खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने नाश्त्याची खास व्यवस्था अमळनेर प्रतिनिधी अमळनेर रेल्वे स्टेशनवर कोळसा भरलेल्या मालगाडीचे ७ डबे घसरले; खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनातून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था काल अमळनेर रेल्वे स्टेशनवर कोळशाने भरलेल्या मालगाडीचे ७ डबे पट्ट्यांवरून घसरले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर कार्य सुरू केले. रात्रभर […]
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगाराचा मार्ग मोकळा….* *आमदार सत्यजित तांबे यांचे सहकार्य..*
![]()
*माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगाराचा मार्ग मोकळा….* *आमदार सत्यजित तांबे यांचे सहकार्य..* जळगाव:- शालार्थ आय् डी च्या चौकशांमुळे पगारासाठी अनुदान उपलब्ध असूनही जिल्ह्यातील १५००० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा एप्रिल महिन्याचा पगार प्रलंबित होता. जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने वेतन पथकाचे अधिक्षक रियाज तडवी साहेबांना वेतन बिल कोषागारात न पाठविल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. याची […]
जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
![]()
जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि. 15 मे 2025 रोजी शालेय समितीचे चेअरमन श्री. बापूराव भिला महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती मा. अनिल दादा महाजन […]
हर्षल सावकारे यांचा शिक्षण व क्रीडा विभागा कडून सत्कार.
![]()
हर्षल सावकारे यांचा शिक्षण व क्रीडा विभागा कडून सत्कार. भुसावळ प्रतिनिधी भुसावळ येथील एन के नारखेड विद्यालयातील हर्षल मनोज सावकारे याने रोलर रिले स्केटिंग राज्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून संभाजीनगर येथे झालेल्या रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात भुसावळ शहराचे प्रतिनिधीत्व केले. त्या स्पर्धेत त्यांने उत्तम कामगिरी करून संघाला यश प्राप्त […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चा दहावीचा निकाल 74 टक्के*
![]()
*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चा दहावीचा निकाल 74 टक्के* भुसावळ – नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत 87 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 65 विद्यार्थी पास झाले परीक्षेचा निकाल 74 टक्के एवढा लागलेला आहे.. शाळेतुन *प्रथमेश सुभाष मोरे.* हा विद्यार्थी प्रथम आलेला असून त्याला 75.6 % एवढे गुण मिळालेले आहेत. […]

