03 Apr, 2026

महाराष्ट्र दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीची ज्वाला व्यक्त करणारा खास कार्यक्रम

Loading

महाराष्ट्र दिनानिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा जेष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीची ज्वाला व्यक्त करणारा खास कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त अत्यंत उत्साहात आणि आदरांजलीने ध्वजारोहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जेष्ठ शिक्षक […]

1 min read

भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी राज्यपाल शौर्य पुरस्काराने ना, पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित

Loading

भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी राज्यपाल शौर्य पुरस्काराने ना, पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी गृह विभाग व महसूल विभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व दाखवलेल्या धाडसाबद्दल प्रशासनास केलेली वेळोवेळी मदत शासकीय योजनांची माहिती व जनजागृती यांची प्रशासनाने दखल घेऊन राज्यपाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पावसाळ्यात […]

1 min read

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून राज्याच्या प्रगतीचा संकल्प* *विधान भवन येथे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या शुभहस्ते व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन*

Loading

*महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून राज्याच्या प्रगतीचा संकल्प* *विधान भवन येथे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या शुभहस्ते व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : “महाराष्ट्राच्या प्रगतीचा, उद्योजकतेचा आणि सामाजिक समावेशाचा प्रवास अधिक वेगाने सुरू ठेवू या” […]

1 min read

‘ज्ञान, व्यायाम आणि क्रीडेतून मुलांचे सर्वांगीण विकास – बी.यू.एन. रायसोनी विद्यालयात क्रीडा शिबिराचा यशस्वी समारोप”

Loading

“ज्ञान, व्यायाम आणि क्रीडेतून मुलांचे सर्वांगीण विकास – बी.यू.एन. रायसोनी विद्यालयात क्रीडा शिबिराचा यशस्वी समारोप” जळगाव प्रतिनिधी जळगांव शहरातील बी.यू.एन.रायसोनी विद्यालय आयोजित उन्हाळी क्रीडा शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.राजेश जाधव सर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या योगा खेळाच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती चंचल माळी मॅडम, […]

1 min read

*”अक्षयतृतीया निमित्त शिरुड अभ्यासिकेत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश”**

Loading

*”अक्षयतृतीया निमित्त शिरुड अभ्यासिकेत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश”**   अमळनेर प्रतिनिधी अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून, निश्‍चित फलनिष्पत्ती देणारा एक पवित्र दिवस होय, असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ ‘अक्षय’ (न संपणारे), कायम टिकणारे असे मिळते, असा समज आहे. आजच्या शुभदिनी पर्यावरण , ज्ञान, विज्ञान व संस्कृतीची पूजा करणे व आपल्या […]

1 min read

अप्पासाहेबांचा अमृत महोत्सव सोहळा* कल्याण: प्रतिनिधी-(सुनील इंगळे)

Loading

*अप्पासाहेबांचा अमृत महोत्सव सोहळा* कल्याण: प्रतिनिधी-(सुनील इंगळे)   आज वयाची ७५ वर्ष आणि लग्नाची ५७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्री.आप्पासाहेब ए.जी पाटील आणि सौ कमल पाटील यांच्या अमृत महोत्सव सोहळा सुभेदार वाडा हायस्कूल कल्याण येथे शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. आप्पासाहेब हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत आज ७५ […]

1 min read

संजय एम.देशमुख(निंबेकर) – एक परखड,रोखठोक व समाजसेवी पत्रकार !*

Loading

*संजय एम.देशमुख(निंबेकर) – एक परखड,रोखठोक व समाजसेवी पत्रकार !* अखिल भारतीय स्तरावरील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजय बाप्पू देशमुख म्हणजेच *संजय माणिकराव देशमुख ( निंबेकर )* यांचा आज वाढदिवस……३ मे १९६६ ही त्यांची जन्मतिथी आहे. आजच्या दिवशी निंबा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात संजय बाप्पू यांचा जन्म झाला. […]

1 min read

आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ*

Loading

*आंबेडकरी कवयित्रींच्या नवकविता विषमतावादी व्यवस्थेला आव्हान देत आहेत- प्रा. भरत शिरसाठ* जळगांव प्रतिनिधी 1990 नंतर आंबेडकरी साहित्यामध्ये क्रांतिकारक बदल झालेले असून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून समाजात उत्पन्न झालेली विषमता आणि नव्या संदर्भासह उफाडून आलेली जातीयता याविरुद्ध आंबेडकरी कवयित्रींच्या कवितांमध्ये न्यायासाठी एल्गार पाहायला मिळतो असे प्रतिपादन बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्राचे महासचिव प्रा भरत शिरसाठ यांनी […]

1 min read

“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास”

Loading

“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास” ३ मे १९६६ ला निंबा या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आदरणीय संजय माणिकराव देशमुख (निंबेकर) यांचा आज वाढदिवस आहे. बालपणापासूनच लेखन आणि पत्रकारितेची आवड जपणाऱ्या संजय बाप्पूंनी ‘वृत्तसंजीवनी’ या साप्ताहिकातून कारकीर्दीची सुरुवात केली आणि नंतर ‘विश्वप्रभात’ या साप्ताहिकाद्वारे पत्रकारितेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी […]

1 min read

दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट बातम्या व जाहीरात व्यवसाय करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार

Loading

दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये उत्कृष्ट बातम्या व जाहीरात व्यवसाय करणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार जळगाव- येथील पद्मालय विश्रामगृहामध्ये झालेल्या *दैनिक देशोन्नतीच्या वार्षिक मिटींगमध्ये* ग्रुप प्रेसिडेंट तथा महाव्यवस्थापक *उमेश सापधारे सर* यांच्या हस्ते व *आवृत्ती संपादक मनोज बारी* यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे प्रतिनिधी व वार्ताहर यांचा *गणरायाची आकर्षक मूर्ती व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात […]

1 min read