30 Mar, 2026

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024, सौ छाया संदिप पाटील पोलीस पाटील पष्टाणे बु., ता. धरणगाव, जि. जळगाव

Loading

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024, सौ छाया संदिप पाटील पोलीस पाटील पष्टाणे बु., ता. धरणगाव, जि. जळगाव शिक्षण – आयटी डिप्लोमा (डॉ. बी. बी. ए. पॉलिथेनिक कॉलेज, सिल्वासा) – बी.ई. संगणक (S.S.R. कॉलेज, सिल्वासा, D.N.H) प्रमुख कामगिरी पोलीस पाटील म्हणून जबाबदारी सौ छाया संदिप पाटील यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी […]

1 min read

कर्तृत्व गौरव पुरस्कार’ 2024, वैद्यकीय क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व- डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे ,साई सेवा हॉस्पिटल, अमळनेर क्षेत्र- वैद्यकीय

Loading

कर्तृत्व गौरव पुरस्कार’ 2024 वैद्यकीय क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व- डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे साई सेवा हॉस्पिटल, अमळनेर क्षेत्र- वैद्यकीय डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे यांचा जन्म बोरगाव, ता. अमळनेर येथे झाला आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण तेथेच घेतले. यानंतर, माध्यमिक शिक्षण मारवड उच्च माध्यमिक शाळेत आणि उच्च शिक्षण प्रताप कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यांनी पुढे उच्च एमबीबीएस शिक्षण प्रवरानगर […]

1 min read

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त, ‘युवा प्रेरणा गौरव पुरस्कार’२०२४ ने सन्मानित, सागर सुकदेव कोळी: समाजासाठी एक प्रेरणादायी युवक

Loading

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘युवा प्रेरणा गौरव पुरस्कार’२०२४ ने सन्मानित सागर सुकदेव कोळी: समाजासाठी एक प्रेरणादायी युवक निवास:** पाडळसे, तालुका अमळनेर **शिक्षण:** एम. ए. (राज्यशास्त्र) – प्रताप कॉलेज, अमळनेर **चालू वर्ष:** समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर (MSW) **नोद:** राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, कबचौउमवि, जळगाव सागर सुकदेव कोळी हा एक समाजकार्य करणारा युवक असून, त्याने गेल्या […]

1 min read

*कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024* , शेतकऱ्यांसाठी लढा उभारणारे लढव्वे नेते -प्रा. सुभाष सुकलाल पाटील, क्षेत्र-कृषी

Loading

*कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024* शेतकऱ्यांसाठी लढा उभारणारे लढव्वे नेते -प्रा. सुभाष सुकलाल पाटील क्षेत्र-कृषी अमळनेर तालुक्यातील विद्यमान परिस्थितीत प्रा. सुभाष सुकलाल पाटील यांचे कार्य अभिनंदनीय आहे. त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्याची मागणी स्वीकारली नसली तरी उद्योगशील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांचे प्रखर समर्थन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्णता ही अनन्यसाधारण आहे. 30 वर्षांची अध्यापनाची सेवा […]

1 min read

*कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024 -, मा. सुनील प्रभाकर वाघ** , **शिक्षक, जी.एस. हायस्कूल, अमळनेर** , **क्षेत्र – क्रीडा**

Loading

**कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024 – *मा. सुनील प्रभाकर वाघ** **शिक्षक, जी.एस. हायस्कूल, अमळनेर** **क्षेत्र – क्रीडा** सुनील प्रभाकर वाघ हे मुळगाव, धुळे येथील क्रीडाशिक्षक आहेत, ज्यांनी 2009 मध्ये जी.एस. हायस्कूल अमळनेरमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी एम.ए. आणि एम.पी.एड. शिक्षण घेतल्यानंतर डीसीएम कोर्सदेखील पूर्ण केला. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात क्रीडा विषयाबद्दल विशेष आवड होती आणि […]

1 min read

मराठी आणि अहिराणी भाषेत कविता व गझल लेखन : शरद तुकाराम धनगर यांची कहाणी…

Loading

कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024 क्षेत्र-साहित्यिक मराठी आणि अहिराणी भाषेत कविता व गझल लेखन : शरद तुकाराम धनगर यांची कहाणी… आपल्या भाषिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरेतला महत्त्वाचा हिस्सा म्हणजे साहित्य. त्या साहित्याच्या जडणघडणीत स्थानिक भाषांचा विशेष हातभार लागतो. याच संदर्भात मराठी आणि अहिराणी भाषेत कविता आणि गझल लेखनाचे महत्त्व अधोरेखित करते. शरद तुकाराम धनगर यांचे योगदान […]

1 min read

जवखेडा परिसरात झालेल्या विकासामुळे जनता अनिल पाटलांनाच देणार पसंती माजी सरपंच श्यामकांत पाटील यांनी व्यक्त केला निर्धार

Loading

जवखेडा परिसरात झालेल्या विकासामुळे जनता अनिल पाटलांनाच देणार पसंती माजी सरपंच श्यामकांत पाटील यांनी व्यक्त केला निर्धार अमळनेर-मंत्री अनिल भाईदास पाटील म्हणजे विकासाचे एक व्हिजन असलेलं नेतृत्व आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे जवखेडा गाव असेल किंवा आजूबाजूची गावे असतील सर्वांनीच भरभरून मतदान केल्याने त्यांनी देखील विकास कामांच्या रूपानेच त्याची परतफेड केल्याने यंदा जवखेडा पंचक्रोशीतील जनता अनिल […]

1 min read

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी पगारविना.

Loading

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांचे दिवाळी पगारविना. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) व्यवस्थापनाचा आडमुठेपणा डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालय कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना* डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांच्या, महाविद्यालय खाजगी करण्याच्या आडमुठेपणामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित केलेले आहे.महाविद्यालय खाजगी करण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय बेकायदेशीर आहे असे शासनाच्या अधिकाऱ्यांनी कळविले असता मंडळाने मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.ज्यावर अद्याप […]

1 min read

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या

Loading

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर तालुका विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या, 31 ऑक्टोबर 2024, होणार आहे. प्रचाराचा कार्यक्रम सकाळी आठ वाजता बहादरपुर, तालुका पारोळा येथे सुरू होईल. त्यानंतर नऊ वाजता शिरसोदे, तालुका पारोळा, दहा वाजता […]

1 min read

महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशनच्या सदस्यपदी उमेश काटे

Loading

महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशनच्या सदस्यपदी उमेश काटे अमळनेर – महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशन ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी सदस्यपदी विजयनाना पाटील आर्मी स्कूल चे शिक्षक उमेश प्रतापराव काटे यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ ते सन २०२७ या […]

1 min read