ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात “दुनिया मेरी मुठ्ठी मे” विषयावर व्याख्यान
![]()
ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात “दुनिया मेरी मुठ्ठी मे” विषयावर व्याख्यान अमळनेर प्रतिनिधी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय रोटरी क्लब अंतर्गत इंट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून आयोजित 7*7*7 उपक्रमात श्री पंकज व्यवहारे सरांनी “दुनिया मेरी मुठ्ठी मे” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानात श्री व्यवहारे सरांनी “Akash” या शब्दाची स्पेलिंग ओळख करून दिली आणि प्रत्येक अक्षराचा […]
साहिल बैसाणे ची अग्निविर मध्ये निवड साहिल बैसाणेचा प्रेरणादायी प्रवास: महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्कार
![]()
साहिल बैसाणे ची अग्निविर मध्ये निवड साहिल बैसाणेचा प्रेरणादायी प्रवास: महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्कार अमळनेर प्रतिनिधी महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी साहिल भीमराव बैसाणे याची कथा प्रेरणादायी आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत, साहिलने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि वेगवेगळ्या परीक्षा तो देत होता.. त्यानंतर अग्निवीर सेवेसाठी निवड झाली. त्याचा नुकताच शाळेमध्ये उत्साहात […]
समाजसेवेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार
![]()
समाजसेवेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे यांना जीवन गौरव पुरस्कार धुळे- धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष पत्रमहर्षी श्री गो.पी. लांडगे यांना समाजसेवा तसेच पत्रकारीतेतील प्रदिर्घ योगदानाबद्दल रंगकर्मी साहित्य,कला क्रिडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूरतर्फे मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. मानाचा समजला जाणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे उत्तर […]
श्री संत सद्गुरू गजानन महाराज देवस्थान भुसावळ येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन
![]()
श्री संत सद्गुरू गजानन महाराज देवस्थान भुसावळ येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन भुसावळ येथील रामकृष्ण नगर, म्हाडा कॉलनी व दत्त नगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदीराचे अध्यक्ष श्री मधुकर ढाके व ट्रस्टी मंडळांतर्फे नवरात्रीचे नऊ दिवस रोज संध्याकाळी काॅलनीतील शाळेकरी मुले व महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पाककला, उखाणे, फॅन्सी […]
आदित्य ताकमारेचा अभिमानास्पद प्रवास: कुस्ती स्पर्धेत यशस्वीता
![]()
आदित्य ताकमारेचा अभिमानास्पद प्रवास: कुस्ती स्पर्धेत यशस्वीता अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) निंभोरा, जिल्हा जळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शिक्षण संस्थेच्या श्री. नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थीदशेतील चि. आदित्य तानाजी ताकमारेने विभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णप्रदर्शन केले आहे. इयत्ता 6 वीत शिकणाऱ्या आदित्यने नाशिक तालुक्यात भगूर भागात झालेल्या बलकवडे व्यायाम शाळेत आयोजित विभागीय फ्री स्टाईल कुस्ती […]
अमळनेरला उद्या धरणे आंदोलन, तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा…! , नागरिक हित दक्षता समिती अमळनेर यांची मागणी
![]()
अमळनेरला उद्या धरणे आंदोलन तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा…! नागरिक हित दक्षता समिती अमळनेर यांची मागणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा मतदारसंघात पावसाने थैमान घातले असून. शेतात पाणी साचून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सोमवार १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी […]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी अंबादास बनकर यांचे नियुक्ती,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी अंबादास बनकर यांचे नियुक्ती,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान नाशिक,दि.१३ ऑक्टोबर :-ज्येष्ठ सहकार नेते मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी अंबादास बनकर यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालयात अंबादास बनकर यांना नियुक्तीपत्रक प्रदान करण्यात आले. […]
बुद्ध विचारांनीच जगात भारताची ओळख- साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल
![]()
बुद्ध विचारांनीच जगात भारताची ओळख- साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल मानवाच्या उन्नतीचा त्याच्या अंत:करणाच्या विचारांना अनुसरून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारा असा धम्म तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जगाला दिला आणि या धम्मामुळेच जागतिक स्तरावर भारताची ओळख असल्याचे मत साहित्यिक तथा सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी भालोद ग्रामपंचायतिने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय […]
महाराष्ट्र इंटक, राज्याच्या सहसचिव पदी डी. डी. पाटील यांची नियुक्ती
![]()
महाराष्ट्र इंटक, राज्याच्या सहसचिव पदी डी. डी. पाटील यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी: धनदाई एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार डॉ.जी. संजीवा रेड्डी साहेब यांनी त्यांना मान्यतेचे नियुक्ती पत्र देऊन ही निवड केली आहे. या निवडीबद्दल […]
वैमानिक मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा समय सुचटकतेमुळे मोठा अनर्थ टळला, १४१ प्रवाशांचे वाचवले प्राण
![]()
वैमानिक मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा समय सुचटकतेमुळे मोठा अनर्थ टळला, १४१ प्रवाशांचे वाचवले प्राण ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) १४० प्रवाशांचा जीव वाचवणारे मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. त्रिची एअरपोर्ट ३६००० फुट उंचीवर अडीच तास सुरू होता मृत्यूचा थरार, पुण्याच्या लेकीने वाचवला १४० प्रवाशांचा जीव, पाहा ‘ती’ कोण? त्रिचीहून शाजाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या […]

