31 Mar, 2026

पालकमंत्र्यांच्या हस्ते जळगाव ला उद्घाटन: ॲग्री स्टॅक जनजागृती रथाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दिशेने एक पाऊल मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ आणि तालुका कृषी विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त उपक्रम

Loading

पालकमंत्र्यांच्या हस्ते जळगाव ला उद्घाटन: ॲग्री स्टॅक जनजागृती रथाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दिशेने एक पाऊल मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ आणि तालुका कृषी विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त उपक्रम अमळनेर प्रतिनिधी धर्मिकतेसह सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मंगळ ग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळ आणि तालुका कृषी विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अद्वितीय ॲग्री स्टॅक जनजागृती […]

1 min read

लुपिन फाऊंडेशन तर्फे ठिबक सिंचन संच वाटप कार्यक्रम संपन्न*

Loading

*लुपिन फाऊंडेशन तर्फे ठिबक सिंचन संच वाटप कार्यक्रम संपन्न* *बोरिस* -लुपिन ह्यूमन वेलफेअर आणि रिसर्च फाउंडेशन तर्फे सुरू असलेल्या (बि.सी.आय) प्रकल्पाच्या माध्यमातून आज दि. 20/03/2025 रोजी बोरीस पी.यू.मधील गोंदूर,निमडाळे,मेहेरगांव,नवलाने, चिंचवार,शिरधाने,खंडलाय,निकुंभे,बेहेड बोरीस आणि देवभाने या गावात बेटर कॉटन प्रकल्पा-अंतर्गत ठिबक सिंचन संच वाटप करण्यात आले यासाठी श्री सुनील सैंदाणे सर (जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक),श्री कुशावर्त पाटील सर( […]

1 min read

अमळनेर येथे होणाऱ्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते संपन्न

Loading

अमळनेर येथे होणाऱ्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते संपन्न अमळनेर प्रतिनिधी ३० व ३१ मार्च २०२५ रोजी अमळनेर येथे अहिराणी साहित्य परिषदेतर्फे होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज रोजी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी, अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डी […]

1 min read

पाडळसरे धरणाच्या प्रगतीसाठी धडाकेबाज कामगिरी: अपेक्षित जलसाठा येत्या दोन वर्षांत!

Loading

पाडळसरे धरणाच्या प्रगतीसाठी धडाकेबाज कामगिरी: अपेक्षित जलसाठा येत्या दोन वर्षांत! अमळनेर प्रतिनिधी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणात येत्या दोन वर्षात पाणी अडवले जाईल या उद्दिष्टाने नियोजनपूर्वक बांधकाम सुरू असल्याचे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळासोबत बोलतांना मुख्य अभियंता ज द बोरकर यांनी जळगांव येथे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे दालनात झालेल्या बैठकीतील चर्चेत सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत […]

1 min read

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेमार्फत NPS/UPS चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद. *विकल्प निवडण्यासाठी तीन ते सहा महिन्याची मुदत मिळावी:: कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी.*

Loading

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेमार्फत NPS/UPS चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद. *विकल्प निवडण्यासाठी तीन ते सहा महिन्याची मुदत मिळावी:: कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी.* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)ठाणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींना राज्यशासन NPS ( सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना), केंद्रशासन UPS एकीकृत निवृत्ती वेतन योजना) च्या संदर्भात एक संभ्रम निर्माण झालेला होता […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात एक दिवसीय NAAC कार्यशाळेचे आयोजन*

Loading

*प्रताप महाविद्यालयात एक दिवसीय NAAC कार्यशाळेचे आयोजन* अमळनेर प्रतिनिधी: येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) याठिकाणी अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय NAAC कार्यशाळेचे आयोजन 22 मार्च 2025 रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत करण्यात आले आहे. प्रस्तुत कार्यशाळेत […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात जागतिक वन दिवस निमित्त वृक्षारोपण संपन्न*

Loading

*प्रताप महाविद्यालयात जागतिक वन दिवस निमित्त वृक्षारोपण संपन्न* ———————————————– अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर (स्वायत्त)च्या वनस्पतिशास्त्र विभागाने 21 मार्च रोजी जागतिक वन दिन निमित्ताने विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. अभिनव प्रयोग करणारे वनस्पतीशास्त्र या विषयाचे विभागप्रमुख प्रा.जयेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य प्रा. डॉ.विजय तुंटे, […]

1 min read

खासदार सुप्रिया सुळे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र. नव्या शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला दुय्यम स्थान. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे स्थान शिक्षणातून हद्दपार होणार! (मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे )

Loading

खासदार सुप्रिया सुळे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र. नव्या शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला दुय्यम स्थान. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे स्थान शिक्षणातून हद्दपार होणार! (मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे )   प्रति मान. नामदार श्री दादा भुसे मा. शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. महाराष्ट्र विधानसभेमध्ये काल मा. शालेय शिक्षणमंत्री महोदयांनी राज्याला लवकरच सीबीएसई […]

1 min read

राज्यातील शाळेतील ताप व तापमान अधिक वाढणार ! शाळेतील वातावरणाचा पारा वाढला!

Loading

राज्यातील शाळेतील ताप व तापमान अधिक वाढणार ! शाळेतील वातावरणाचा पारा वाढला! मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभागाने नुकतेच पाच मार्च रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळातील परीक्षा या 25 एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत. परीक्षेचे आयोजन वर्षा अखेरीस करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी […]

1 min read

मुंदडा नगरात पाण्याचा पुरवठा ठप्प: ठेकेदाराच्या मनमानीवर तातडीने कार्यवाहीची मागणी! 80 फुटी रींग रोडच्या कार्यामुळे पाणी पुरवठ्यातील गंभीर अडचणींवर लक्ष देण्याची आवश्यकता!

Loading

मुंदडा नगरात पाण्याचा पुरवठा ठप्प: ठेकेदाराच्या मनमानीवर तातडीने कार्यवाहीची मागणी! 80 फुटी रींग रोडच्या कार्यामुळे पाणी पुरवठ्यातील गंभीर अडचणींवर लक्ष देण्याची आवश्यकता! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) गेल्या एक ते दीड महिन्यापासून 80 फुटी रींग रोडच्या कामासाठी रस्ता खोदून पाईप लाईन वारंवार फोडणे सूरू आहे. तसेच फुटलेल्या पाईप लाईनीत तेच घाण पाणी जाते संबंधित ठेकेदाराच्या भोगळं मनमानी […]

1 min read