आत्मनिर्भर युवती अभियान अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींना केलं मार्गदर्शन… अमळनेर समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींनी संवेदनशील व जागृत राहण्याचे पोलीस निरीक्षकांनी केले आवाहन…
![]()
आत्मनिर्भर युवती अभियान अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींना केलं मार्गदर्शन… अमळनेर समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींनी संवेदनशील व जागृत राहण्याचे पोलीस निरीक्षकांनी केले आवाहन… अमळनेर – दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर शहर पोलीस स्टेशन येथे श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनींची […]
आत्मनिर्भर युवती अभियान समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या विद्यार्थिनींनी दिली बँक,रुग्णालय, संगणक संस्थांना क्षेत्र भेट
![]()
आत्मनिर्भर युवती अभियान समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या विद्यार्थिनींनी दिली बँक,रुग्णालय, संगणक संस्थांना क्षेत्र भेट अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थी विकास विभागांतर्गत आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यू च्या विद्यार्थिनींचे ग्रामीण रुग्णालय येथे हिमोग्लोबिन तपासणी करून विद्यार्थ्यांना सकस व पोषक […]
भाजपा पुणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड*
![]()
*भाजपा पुणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड* मुंबई : भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान राज्यभरात उत्साहात सुरू असून राज्यातील लाखो कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी करत आहेत. यानिमित्ताने काल श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे संघटन पर्व अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […]
“अंबवडे येथे ‘द हॅपी क्लासरूम शाळा’ चा भूमिपूजन सोहळा”
![]()
“अंबवडे येथे ‘द हॅपी क्लासरूम शाळा’ चा भूमिपूजन सोहळा” रविवार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी, एम एस पी फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने ‘द हॅपी क्लासरूम’ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे भूमिपूजन अंबवडे येथे सकाळी दहा वाजता पार पडले. या विशेष कार्यक्रमाला श्री. आधी सिगणपोरिया, बिपीन शहा आणि बकुळा शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निवासिक […]
अमळनेरमध्ये जळगाव ग्रंथोत्सव 2024: साहित्य, संस्कृती आणि शैक्षणिक संवादाचा समारंभ
![]()
अमळनेरमध्ये जळगाव ग्रंथोत्सव 2024: साहित्य, संस्कृती आणि शैक्षणिक संवादाचा समारंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगाव आणि पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “जळगाव ग्रंथोत्सव 2025” चे आयोजन 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव […]
निसर्ग मित्र पुरस्कार २०२५: टेकडीच्या कार्याची गौरवगाथा
![]()
निसर्ग मित्र पुरस्कार २०२५: टेकडीच्या कार्याची गौरवगाथा अमळनेर प्रतिनिधी: आज सकाळी, टेकडीच्या निसर्ग प्रिय उपक्रमांना मान्यता देण्यासाठी ‘निसर्ग मित्र पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात ऑर्किड नेचर फाउंडेशन, जळगाव येथून सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. टेकडीच्या कार्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आणि विविध उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. टेकडीच्या विकासासाठी आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले […]
आत्मविश्वास निर्माण करा व कौशल्य आत्मसात करा – प्रा.व.पु होले*
![]()
**आत्मविश्वास निर्माण करा व कौशल्य आत्मसात करा – प्रा.व.पु होले* खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी *सदिच्छा समारंभ* आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मा.प्रा.व.पु.होले (सचिव ,लेवा एज्युकेशन सोसायटी जळगाव) व मा.श्री.वाय एम बोरोले सर , गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयायाच्या मुख्याध्यापिका सौ.धनश्री फालक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता […]
ऑर्किड नेचर फाऊंडेशन, जळगावची दोन दिवसीय “पर्यावरण-अभ्यास” सहल
![]()
ऑर्किड नेचर फाऊंडेशन, जळगावची दोन दिवसीय “पर्यावरण-अभ्यास” सहल जळगांव प्रतिनिधी दि. १ व २ फेब्रुवारी २०२५ (शनिवार व रविवार) रोजी यशस्वीपणे संपन्न झाली. ऑर्किड नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कुलकर्णी यांच्यासह १६ सदस्य ह्या अभ्यास प्रकल्पात सहभागी झाले होते. दि. १ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी सकाळी ६:०० वा जळगाव हुन निघून सकाळी ७:०० वाजता अमळनेर […]
प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न ● विद्यार्थ्यांनो स्वतः वर शिस्त लावा ● अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष,रुसा,करिअर कौंसेलिंग सेंटर,युनिक अकॅडमी,पुणे यांचा संयुक्त उपक्रम ● पाठय पुस्तकांचा अभ्यास स्पर्धा परीक्षेचा आरंभ
![]()
प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न ● विद्यार्थ्यांनो स्वतः वर शिस्त लावा ● अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष,रुसा,करिअर कौंसेलिंग सेंटर,युनिक अकॅडमी,पुणे यांचा संयुक्त उपक्रम ● पाठय पुस्तकांचा अभ्यास स्पर्धा परीक्षेचा आरंभ ———————————————– अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर येथील अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA),करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) […]
रथसप्तमी: जी एस हायस्कुलमध्ये सुर्याची आराधना
![]()
रथसप्तमी: जी एस हायस्कुलमध्ये सुर्याची आराधना **अमळनेर प्रतिनिधी:** खा.शि.मं. संचलित गंगाराम सखाराम हायस्कुल, अमळनेरमध्ये आज रथसप्तमी निमित्ताने उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सूर्य देवतेचे पूजन आणि सुर्यमंत्राचा जप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बी एस पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री ए डि भदाणे सर, पंतजली योग तज्ञ व योग गुरु श्री गजाजन माळी सर, […]

