महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी संजय सुर्यवंशी
![]()
अमळनेर : महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन २०२३ या वर्षासाठी राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारणी समित्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यात अमळनेर तालुकाध्यक्ष पदी संजय उत्तम सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईश्वर महाजन यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. अन्य तालुका कार्यकारिणीत उपाध्यक्ष – […]
अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना दि.२ फेब्रुवारी २०२३ पासून विविध मागण्यासाठी आंदोलन
![]()
अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना दि.२ फेब्रुवारी २०२३ पासून विविध मागण्यासाठी आंदोलनअकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना दि.२ फेब्रुवारी २०२३ पासून विविध मागण्यासाठी सुरु होणाऱ्या आंदोलनास स्थानिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना याच्याकडून जाहीर पाठिबा देण्यात आला त्यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे,सदस्य राकेश निळे,नरेंद्र सातपुते यांना विविध मागण्यासाठी होणाऱ्या आंदोलनास पाठिबापत्र देतांना […]
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन
![]()
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आलीआज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30वाजता काव्यरत्ना वली चौक येथून मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले ह्या वेळी ,तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय अश्या घोषणा देत शेकडो मोटर सायकल रॅली निघाली ह्या […]
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचा हस्ते आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू निरज अढळकर चा भव्य सत्कार.
![]()
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचा हस्ते आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू निरज अढळकर चा भव्य सत्कार. ठाणे ( मनिलाल शिंपी):डोंबिवली येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू निरज अढळकर याने 27 ते 29 जुलै दरम्यान हरिद्वार येथे पार पडलेल्या नवव्या स्टुडन्ट ऑलिंपिक स्पर्धेत डोंबिवलीतील होली एंजल स्कूल चा विद्यार्थी निरव किशोर अढळकर याने अतुलनीय कामगिरी बजावली होती. या स्पर्धेत कु.निरव अढळकर याने […]
अमळनेरला विद्या विहार काँलनीत
शिव महापुराण कथेचे आयोजन…
19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी सात दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन
![]()
अमळनेरला विद्या विहार काँलनीतशिव महापुराण कथेचे आयोजन… 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी सात दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर शहरातील विद्या विहार कॉलनी मध्ये दिलीपजी महाराज, वृंदावन धाम जळगांवकर यांच्या मधुर वाणीतून भव्य शिव महापुराण कथा आयोजन विद्या विहार कॉलनीतील एकता मित्र मंडळ करत आहे.दि.19~2~2023 ते दि.25~2~2023 पर्यंत सात दिवस शिव कथेचे आयोजन केले आहे. […]
प्रभाग क्र.9 मधील रस्त्यामुळे नागरिक, व्यापारी बांधव झाले हैराण…
जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
![]()
प्रभाग क्र.9 मधील रस्त्यामुळे नागरिक, व्यापारी बांधव झाले हैराण… जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी :- अमळनेर शहरातील प्रभाग क्र.9 मधील रस्त्याचा मुळे नागरिक, व्यापारी बांधव हैराण झाले आहेत.नगरपरिषदेला सर्वात जास्त कर देणारा भाग हा प्रभाग क्र.9 चा आहे. शहरातील सर्व्या प्रमुख बँक, व्यापारी प्रतिष्ठान, बाजार पेठ असताना […]
राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व धनगर समाजातर्फे कवी रमेश पवार व गोपाल हडपे सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार.
![]()
अमळनेर – राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व धनगर समाजातर्फे कवी रमेश पवार व गोपाल हडपे सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार. अमळनेर येथील आदरणीय कविवर्य बापूसाहेब रमेश पवार यांना नुकताच यवतमाळ येथे पडझड गाव गाड्यांच्या संदर्भ काव्यसंग्रहाला व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना लता रामटेके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे सामाजिक […]
पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी घोषित, अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भाई प्रकाश जग्यानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड
![]()
अमळनेर – येथील पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या आधी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भाई प्रकाश जग्यानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. आता एकूण १५ जणांच्या कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित कार्यकारीणीत पुढील समाज बांधवांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष संजयकुमार बितराई,सेक्रेटरी म्हणून हरेशलाल शामनानी,गोरधनदास डावरानी,खजिनदार गुरूनामल […]
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा मिनिटांचा वाढीव वेळ – खाजगी शिक्षक संघटनेच्या मागणीला यश
![]()
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा मिनिटांचा वाढीव वेळ – खाजगी शिक्षक संघटनेच्या मागणीला यश मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अधिकचा वेळ शाळेतच परीक्षा केंद्र अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. यंदा राज्य […]
ग.स पतपेढीतर्फे पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान
![]()
ग स पतपेढीतर्फे पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर- येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागातील कर्मचारी सुलोचनाताई पाटील यांच्या कन्या जान्हवी हिचा विवाह जानवे (ता अमळनेर) येथील मुरलीधर पाटील यांचे चिरंजीव शुभम हिच्याशी झाला. या विवाह निमित्त ग स पतपेढी तर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजना अंतर्गत पाच हजार रुपयांचा धनादेश ‘टीडीएफ’चे कार्याध्यक्ष उमेश काटे […]

