27 Apr, 2026

पाडळसरे येथे आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते तीन कोटींचा विकास कामांचे भूमिपूजन

Loading

पाडळसरे येथे आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते तीन कोटींचा विकास कामांचे भूमिपूजन प्रतिनिधी | पाडळसरे तापी नदीवरील पाडळसरे धरणामुळे विस्थापित झालेल्या नवीन पुनर्वसित गावठाणात पाणी पुरवठा योजना ,अंगणवाडी ,रस्ता व मुख्य गाव दरवाजा असे तीन कोटी रुपयांचा निधीची तरतूद असलेल्या विकास कामांचे आमदार अनिल पाटील व सरपंच शुभांगी पाटील यांच्या यांच्याहस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आलेविस्थापित […]

1 min read

.डॉ. पाकीजा पटेल यांना खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार जाहीर.

Loading

प्रा.डॉ. पाकीजा पटेल यांना खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार जाहीर. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील आदर्श गाव राजवडच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शिक्षक नेत्या, आदर्श मुख्याध्यापिका प्रा. डॉपाकीजा उस्मान पटेल यांना खानदेश कन्या व महिला विकास मंडळ जळगाव यांच्याकडून खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार 2023 प्रदान करण्यात येणार आहे. तसे निवडपत्र त्यांना प्राप्त झाले आहे.26 मार्च जळगाव येथे भव्य […]

1 min read

गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनींच जागृत होऊन आग्रही राहिले पाहिजे- बालासाहेब शिंदे

Loading

गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनींच जागृत होऊन आग्रही राहिले पाहिजे; बालासाहेब शिंदे/ प्रतिनिधी१९८६ पेक्षा २०१९ चा ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक आणि उत्पादक यांची व्याख्या बदलणारा आहे. कायदा ग्राहकांसाठी सद्यस्थितीत तरी दिलासा देणारा वाटत आहे. भविष्यातील तांत्रिक बदल, बदलणारे धोरण, कायद्याची अंमलबजावणी यावरच या कायद्याचे महत्व ठरणार आहे. गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळण्यासाठी ग्राहकांनींच जागृत […]

1 min read

पाडळसरे धरणाला फक्त 100 कोटी मिळाल्याने अधिवेशनात गरजले आमदार अनिल पाटील

Loading

पाडळसरे धरणाला फक्त 100 कोटी मिळाल्याने अधिवेशनात गरजले आमदार अनिल पाटील सुधारित मान्यतेचा प्रस्तावही राखून ठेवल्याने व्यक्त केली नाराजी अमळनेर-महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंचनाकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले, माझ्या मतदारसंघातील निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाला 2 वर्षात 245 कोटींची भरीव मदत केली,मात्र या सरकारने आमच्या धरणाला केवळ 100 ची तरतूद करून मोठा अन्याय केला असल्याची भावना […]

1 min read

राज्यातील शिक्षकांना, शिक्षकेत्तर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेंशन देण्यास तत्वता: मान्यता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे सरांच्या आणि संगिताताई शिंदे शिक्षण संघर्ष संघाचा प्रयत्नांना यश

Loading

राज्यातील शिक्षकांना, शिक्षेकतर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेंशन देण्यास तत्वता: मान्यता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे सरांच्या आणि संगिताताई शिंदे शिक्षण संघर्ष संघाचा प्रयत्नांना यश मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी ) शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाञे सरांच्या आणि संगिताताई शिंदे शिक्षण संघर्ष संघ यांच्या प्रयत्च्नाने राज्यातील शिक्षकांना, शिक्षेकतर, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेंशन देण्यास तत्वता: मान्यता […]

1 min read

राज्यातील, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू

Loading

राज्यातील, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू

1 min read

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)
महा.फेडरेशन अपडेट्स
समन्वय समितीची शासनाशी सकारात्मक चर्चा-संप मागे .!!!

Loading

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)*** महा.फेडरेशन अपडेट्स*** समन्वय समितीची शासनाशी सकारात्मक चर्चा-संप मागे .!!! मित्रांनो,दि.14 मार्च 2023 पासून आपण राज्य समन्वय समितीसह महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)च्या आदेशानुसार एकजूट कायम ठेवून बेमुदत संप आंदोलन अभेद्य ठेवले.त्याबद्दल सर्वप्रथम राज्यातील सर्व शिक्षक/शिक्षकेतर बंधुभगिनी यांचे त्रिवार अभिनंदन!मा.मुख्यमंत्री महोदय व मा .विश्वासजी काटकर यांची प्रतिनिधीसह सकारात्मक बैठक संपन्न झाली.त्यामुळे गेल्या आठवड्यापासून […]

1 min read

कल्याण प्रांताधिकारी कार्यालयात जुनी पेंशन साठी १२०० शिक्षकांची बाईक रॅली

Loading

कल्याण प्रांताधिकारी कार्यालयात जुनी पेंशन साठी १२०० शिक्षकांची बाईक रॅली जुन्या पेन्शनसाठी प्रांताधिकारी यांना निवेदन. केंद्राने इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी यांना पेन्शन द्यावी::: अनिल बोरनारेठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) एकच मिशन जुनी पेंशन च्या नाऱ्याने आज कल्याण दुमदुमले. कल्याण पेंशन तालुका समन्वय समिती ने आयोजित केलेल्या आजच्या बाईक रॅली मध्ये १२०० शिक्षक शिक्षकेतर, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक […]

1 min read

जागतिक चिमणी दिना निमित्त बालपण स्कूल पानोडी चा
“या चिमन्यांनो परत फिरा रे” उपक्रम उत्साहात संपन्न

Loading

जागतिक चिमणी दिना निमित्त बालपण स्कूल पानोडी चा“या चिमन्यांनो परत फिरा रे” उपक्रम उत्साहात संपन्न बालपण स्कूल पानोडी येथे या चिमन्यांनो परत फिरा रे हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने बालपण स्कूल च्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ बर्ड फिडर बनविले व चिऊताई च्या विविध रूपातील चित्ररेखा रंगवत व या चिमण्यांनो परत […]

1 min read

रोटरी क्लब अमळनेर तर्फे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा

Loading

रोटरी क्लब अमळनेर तर्फे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा अमळनेर- दिनांक-१९ मार्च२०२३“जागतिक काचबिंदू सप्ताह” या प्रकल्पांतर्गत रोटरी क्लब अमळनेर तर्फे अमळनेर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.कौस्तुभ वानखेडे यांचे दृष्टी हॉस्पिटल मध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला. “काचबिंदू ” हा एक प्रकारचा विशिष्ट रोग आहे जो जगभरातील टाळता येण्याजोग्या अपरिवर्तनीय अंधत्वाचे प्रमुख कारण म्हणून काचबिंदूवर प्रकाश टाकतो. रोटरी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?